Moving Average Convergence/Divergence

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

मार्केट मध्ये ( खास करुन छोट्या गुंतवनुकदारांमध्ये अशी भीती आहे की मार्केट पडेल. ( correction ) अनेक experts पण कधी कधी मार्केट पडेल असे सांगत असतात. FII pullout ची भीती दर्शवीली जाते. त्याचवेळेस काही expert म्हनतात की Indian stock market history is re-written कोण खरे नी कोण खोटे हे तर काळच ठरवेल. पण तो पर्यंत तुम्ही वाट बघनार आहात का?
FII चा बाऊ खरा आहे का? FII भारताकडे आकर्षीत का झाल्या? कूठल्याही माणसाला किंवा ईन्सटीट्यूशनला पैसे फुकट घालवावे वाटतात का? FII आकर्षीत होन्याचे मुख्य कारण growth व भारतीय untapped market . गेल्या ५ वर्षात FII नी १३६८०८ करोड रु. ( net investment till date by net means buy - sale) भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवले आहेत. now thats huge . गेल्या आठवड्यात सेंसेक्स ला जो problem झाला होता त्यात FII चा पण सहभाग होता. ह्या अशा volatile मार्केट मध्ये पैसे securities मधे गुंतवावेत का?
मागच्या आठवड्यात जेव्हां सेंसेक्स कोसळला तेव्हांपण माझा view असाच होता की सेंसेक्स re bound होईल. hear we are with positive 600 points in just 2 days. infact एप्रील मध्ये नेहमी सेंसेक्स थोडा कोसळत असतो पण ह्या वेळेस सर्व उलटे आहे. अशा मार्केट मध्ये Long जावे का short जावे हा एक प्रश्न असु शकतो.

Market Volatile असताना momemtem stocks वर खुप long जाने धोकादायक ठरु शकते. त्यामूळे शेअर्स मधे गुंतवनुक करताना Fundamentals चा विचार करणे अत्यंत आवश्यक होते.

आता ह्या long आणी short शेअर्सची विभागनी करता येते का? खरे उत्तर नाही असे आहे कारण markets changes every minute with any given news and rumour मोठ्या कंपन्याचे शेअर्सपण अफवेमुळे कोसळतात.
प्रत्येक कंपनी ही काही काळाकरता trading ला चांगली असते. long जान्यासाठी Fundamental research ला महत्व द्यावे व short जान्यासाठी charting चा वापर करावा.
मी volume, MA and EMA बद्दल लिहीले आहे आता थोडे shorting च्या चार्टस बद्दल लिहेल.

MACD - Moving Average Convergence/Divergence .
MACD हा एक trend Indicatior for momentum आहे. मागील लेखात मी EMA बद्दल लिहीले होते. EMA चा वापर करुन हा indicator build केला आहे. २६ दिवसांच्या EMA मधुन १२ दिवसांचा EMA वजा केला की MACD indicator तयार होतो, पण signal line साठी ९ दिवसांचा EMA त्याच चार्ट वर प्लॉट करावा लागतो. उदा.साठी मी विप्रो चा MACD चार्ट वापरेल.

MACD विश्लेशन ३ प्रकारे करता येते.
१. जेव्हां MACD व signal line छेदते तेव्हां buy and sell signal निर्माण होतात. जर MACD , signal line ला वरच्या बाजुने छेदत असेल तर BUY जर MACD खालच्या बाजुने छेदत असेल तर Sell . ( Sell when MACD falls below its signal Line and BUY when MACD rises above) . तसेच शुन्याचा खाली गेल्यावर sale व शुन्याच्या वर buy signal मिळत असतो.
२. खुप खरेदी वा विक्री ( overbought or oversold conditions) - when signal line pulls away from MACD its more likely that the security price is overextending and will soon return to more realistic levals. but always keep in mind overbought and oversold conditions very with each stock.
3. Divergences - An indication that current trend may be near to end occurs when MACD diverges from security. A bearish divergence occurs when MACD is making new lows while prices fail to reach new lows and a Bulish divergence occurs when the MACD is making new highs while price fail to reach new high.

106863.gif

विप्रो च्या चार्ट कडे पहाताना मध्ल्या चार्ट कडे लक्ष द्या. हा MACD chart आहे.
हिरवी रेघ MACD ची आहे व लाल रेघ signal ची आहे. मधली काळी रेघ ही buy सिग्नल ची रेघ आहे.
सर्वात उजव्या बाजु क्डे लक्ष द्या. WIPRO ची १३ तारखेची close price ५१५ होती. तेव्हां MACD चार्ट काळी रेघ दाखवत होता. Buy Signal . आज किंमत ५७० आहे.

MACD ट्रेन्ड दाखवते. मी त्यामूळे short term trading साठी MACD वापरतो.

प्रकार: