स्टॉक मार्केट - उच्चांक आणि तुटणे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

गेल्या शूक्रवारी स्टॉक मार्केटने उच्चांक गाठला. ११९३० पॉईंटस! मी खूश होतो. चला ह्या महीन्याचे टारगेट अचीव्ह झाले. आता प्रॉफीट बूकींग करायला लागेल. सोमवारी मला वेळ मिळाला नाही त्यामुळे मार्केट मध्ये खरेदी विक्री केली नाही. मंगळवारी महावीर जंयती-मार्केट बंद. बुधवारी रात्री जागावे वाटले नाही झोपी गेलो. ( वाचक हो मी शिकागो नेपरव्हिल ला रहातो. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता मार्केट सुरु होते तेंव्हा येथील रात्रीचे ११:३० होतात. ) काल सकाळी उठून पाहीले तर स्टॉक मार्केट ३०० पॉईंटस नी पडले. माझा portfolio बघीतला थोडे खिंडार पडले होते. काल रात्री जागायचे ठरवले. मार्केट आणखी थोडे पडेल असे वाटत होते. ९ वाजता रंग दे बसंती लावला, atleast त्या निमीत्ताने तरी जागने होईल म्हनून.
माझे दोन्ही laptops सुर केले. ११:३० वाजले, पाहतो तर काय परत bse दगा देत होते. माझ्या काही positions -ve मधे चालल्या होत्या. ( overall profit pan day -ve) panic होउन सारख refresh मारत होतो. एका तासने पाहीले तर परत ११०५० वर मार्केट! परत ३०० नी down की काय? individual stocks पाहीले तर gujrat ambuja ह्या परिस्थीती मधे पण चांगला वाटत होता. लगेच fresh postion घेतली. buy low sale high rule. नंतर ceat कडे वळुन sale केला ( Profit booking आणी झोपी गेलो. सकाळी पाहीले तर मार्केट थोडे recover झाले व -ve 128 पॉईटंसनी close झाले.
असे काय झाले की २ दिवसात ४०० पेक्षा जास्त पॉईटंसनी मार्केट तुटले. ( हा एक खास शब्द जर -ve नी close झाले तर म्हनतात.)
काही analyst FII ल दोष देत आहेत. FII ने १५१८५ करोड रु ची विक्री केली. This amount is greater then what they bought. FII shorting च्या मुड मधे आहेत. पन good news is Reliance and SBI and other MF companies which have not deployed their corps yet are happy and they are ready to deploy their money now as they were waiting for correction so it will be agian bull market and not bear which small investors are fearing. आत जर ंF नी पैसा गुंतवला तर परत बुलीश ट्रेन्ड येईल व FII परत वळतील. माझ्या व तुमच्या सारख्या investors नी panic न होता strong fundament ज्या कंपनींचे आहेत त्यात पैसे गुंतवावेत.
जर नवीन गुंतवनुकदार असतील तर एखादा महीना लांब रहा कारन usually April मधे results declare होत असल्यामूळे share price वाढत असते. ( of course profit making company asel tar). Best way is find a good Mutaual Fund and try putting some money in it.

प्रकार: