लालू यांचे रंगीबेरंगी पान

डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.

विषय: 
प्रकार: 

नववर्षाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

Las Vegas च्या नवीन सिटी सेंटरमध्ये Dale Chihuly या आर्टिस्टच्या ग्लास आर्टचे प्रदर्शन भरले होते. यातली काही झुंबरे होती, काही जमिनीवर ठेवलेली मोठी sculptures तर काही टेबलवरचे सेंटरपीस. विक्रीसाठीही उपलब्ध होती, काही हजार डॉलर्सच्या घरात किंमती. पण होती खूप सुंदर.
त्यांची मी घेतलेली ही प्रकाशचित्रे-

आणि समस्त मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! Happy

greensc.jpgglobesc.jpg

पाच बहिणी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

एका मोठ्या देशात घडलेली गोष्ट आहे ही! एक दिवस थंड, चकाकत्या पाण्याने जीवनाचे सुंदर शरीर लख्ख धुतले. फुलांनी त्याला मनापासून सुगंध चोपडला. सात रंग जीवनासाठी सुंदर वस्त्र घेऊन आले. सूर्याने आपल्या किरणांनी जीवनामध्ये रस भरला.

प्रकार: 

झाले तितके बस्स!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

झाले तितके बस्स!

समृद्धीची राख जाहली
किती माणसे नाहक गेली
सुरक्षित भावनाच मेली
फटाका जरी वाजला तरी मनात होते धस्स
झाले तितके बस्स....... १.

विध्वंसानंतरचि पहाणी
प्रसिद्धिसाठी तिची आखणी
"व्होट इच्छुक" हे राजकारणी

प्रकार: 

हिलरी-ओबामा येती घरा..

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

"शिक्रेट मीटिंग चालू आहे, location undisclosed" अशी ब्रेकिंग न्यूज ऐकलीत की नाही काल रात्री?

विषय: 
प्रकार: 

Calling on behalf of...

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

ठिकाण :-
हिलरी क्लिंटन नॅशनल कँपेन हेड्क्वार्टर्स,
आर्लिन्ग्टन, व्हर्जिनिया.
दिवस :- पोटोमॅक प्रायमरीजचा, १२ फेब्रुवारी २००८.
वेळ :- दुपारी साडेचार ते संध्याकाळी सात.

"Hi, my name is अमूकतमूक and I am a volunteer calling on behalf of Hillary Clinton's campaign... "

विषय: 
प्रकार: 

थकले रे नंदलाला...

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

"वाचाल तर वाचाल" असं कोणीतरी म्हणून गेलंय म्हणे. पण यातल्या कुठल्या "वाचाल" चा अर्थ नक्की काय होतो असा मला प्रश्न पडलाय्. वाचनाची 'आवड' वगैरे तशी आहे असं म्हणता येईल. पण रोजच्या आयुष्यातल्या रामरगाड्यात हल्ली अजिबात वेळच होत नाही.

विषय: 
प्रकार: 

प्रसादाची वेळ झाली..

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

आजचा नैवेद्य.
या वर्षी अजून एका मायबोलीकरणीचा हात लागलाय बनवायला. Happy

lalu_08_070915.jpg

प्रकार: 

गणपतीबाप्पा मोरया !!

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

आमच्या घरचा यावर्षीचा गणपती. दर्शनाला यावे ही विनंती. Happy

lalu_07_070915_1.jpg

Pages

Subscribe to RSS - लालू यांचे रंगीबेरंगी पान