प्रसादाची वेळ झाली..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

आजचा नैवेद्य.
या वर्षी अजून एका मायबोलीकरणीचा हात लागलाय बनवायला. Happy

lalu_08_070915.jpg

प्रकार: 

लालू, इतकं सुंदर ताट, स्वयंपाकही चविष्ट असणार नक्की.... पाहूनच भूक लागली... Happy
पण हे काय? बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालायला विसरलीस की काय? Proud

व्वा ताट बघुन तर वाटतय की सगळं कस चविष्ट असेल Happy बाप्पा नक्कीच खुष होणार Happy

****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

लालू, उकडीच्या मोदकाच्या कळ्या काय खास जमल्यात गं. Happy
आर्च ने पण फोटो टाकलेला, तिने पण काय रेखीव उ.मो केलेले.