माझे

या/ही म्हण( म्हणी) कशा वा कशी तयार झाली व झाल्या ??

Submitted by Mi Patil aahe. on 4 January, 2019 - 13:02

संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कधी तुम्ही चोर आहात,असे स्वत:लाच वाटले आहे का?,मनातच!!!

Submitted by Mi Patil aahe. on 15 December, 2018 - 01:23

"चौकीदार ही चोर है" हा आजकालचा प्रसिद्ध डायलॉग कुणाच्या तोंडून प्रथमतः बाहेर पडला?,कधी?,केव्हा? व का? विशेषतः कुणासाठी? तुम्हाला कळले का? मुळात हा उद्गार लिहीला कुणी? तो वाचला जातोय? की ऐकवला जातोय? पण कुणाला?
कोण आहे हा चौकीदार? आणि कोण आहे हा चोर? त्याने नेमके काय चोरले बरे??? कधी? कसे? अन् कोणाचे? ते आधी कोणी शोधले?कसे शोधले?
कोण आहे हा डायलॉगबाज? की डिटेक्टीव शेरलॉक होम्स!!!!!!!
तसे पाहिले तर या जगात चोर कोण नाही.सामान्य चोर बरेचदा बदनाम होतात कारण ते वस्तू चोरतात जसे की पैसे,रुपये, दागिना,पैश्याने भरलेले पाकेट/पर्स वगैरे वगैरे---------

काय घडणार?, काय होणार, कोण ठरवणार, तुम्ही की आम्ही?

Submitted by Mi Patil aahe. on 13 December, 2018 - 21:05

राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा कांग्रेस विराजमान सध्या ४राज्यात झाली आहे,हे पाहता लवकरच कांग्रेस सत्तेत परतत आहे,हे फक्त राज्यात होत आहे की भारताची सत्ता ही पुन्हा कांग्रेस च्या हाती जाणार---- मग पंतप्रधान कोण असेल कांग्रेस चा?????
की पुन्हा कमळ उगवणार,सत्तेत?
की लोकशाहीत काहीही होऊ शकते,याची पुन्हा प्रचिती येणार की राजकीय मंडळी घेणार, की जनता-जनार्दन देणार?
भारताचा पंतप्रधान पुढील 5 वर्षांसाठीचा कोण होणार?
हे कोण ठरवणार?
लोकशाही?
पक्षशाही?
मायबाप मतदार?
तुम्ही की आम्ही?
पक्षनेता की पक्षाध्यक्ष?

दे दणादण

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 12:08

मायबोलीकरांच्या दे दणादण बोली म्हणजे प्रतिक्रिया/प्रतिसाद ---------
त्यात अनेक प्रकारच्या भावना दडल्या आहेत.
राग आहे, तिरकसपणा आहे, शुभेच्छा आहेत,सल्ला आहे, टोमणे आहेत, आपलेपणा ही आहे,प्रश्र्न आणि उत्तर ही आहे-----
असं बरंच काही आहे!!!!!!
बघाs तुम्हाला काय जाणवते?

१)आम्हालाही अजून ऐकावसं/वाचावसं वाटतंय.
लिहित रहा
२)बापरे!!!

विषय: 
शब्दखुणा: 

बापरेs

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 05:11

स्वयंपाक करणं हा आवडीचा विषय होऊ शकतो का? की कामाचा विषय आहे?
स्वयंपाक म्हणजे स्वत: शिजवलेले अन्न च ना? की घरातल्या बाईने (स्त्री) बनवलेले ? की स्वयंपाक्याने तयार केलेले? की आणखीन काही असते?
स्वयंपाक नक्की कोण आवडीने करीत असेल? अन् कोण काम म्हणून करीत असेल?
स्वयंपाक नेमका कोणी करावा?
अणि का?
आवड म्हणून? नाइलाज म्हणून? काम म्हणून? पर्याय नाही म्हणून? की भूक लागली म्हणून?
स्वयंपाक मुळात का करावा लागतो?
भूकेमुळे?
करावासा वाटला म्हणून? की
करायला सांगितला म्हणून?
स्वयंपाक करायला कोण सांगत?

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोलीकर नेमके कसे आहेत?

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 04:23

१)रागीट
२)प्रेमळ
३)तापट
४) अतिप्रगत
५)हिंसक
६) शाकाहारी
७) आनंदी
८)दु:खी
९)वाचक
१०)लेखक
११)कवी
१२) विनोदी
१३) रसिक
१४)कलावंत
१५)कलंदर
१६)वैतागलेले
१७)उत्साही
१८) आगावू
१९)चौकस
२०) मृतप्राय
२१)जवान
२२)वृद्ध
२३) थकलेले
२४) संधीसाधू
२५)गमत्या
२६) मित्र
२७)शत्रू
२८) चाहते
२९)समिक्षक
३०)टवाळ
३१) कुजक्या
३२)थापाड्या
३३)मानी
३४)नम्र
३५) आदरणीय
३६)नखरेल
३७)स्व जपणारी

विषय: 
शब्दखुणा: 

1धागा सुखाचा----?

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 02:04

एक धागा सुखाचा म्हणतात----
पण कुणाच्या सुखाचा?
बिच्चारा धागा!!!!
माबोकरांच्या खेचाखेचीत तो तुटत तर नसेल?
मग त्या तुटण्यात सुख दडले आहे, की दु:ख?
ते तो बिच्चारा "एक" धागाच जाणो?
१०० धागे दु:खाचे---- मग भारंभार निघत असतील!!!

खळखळून हसणे - १दाच (१धागा)असते.
धाय मोकलून रडणे भरपूर असते -( १०० धागे)/ शंभरदा होत असेल-----

तुम्हाला काय वाटते?

धागा

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 01:06

१ च धागा काढा, शोधायला सोपे जाईल, ४/५ धागे का काढतां? , तेही सेम विषयावर!!!!
असं म्हणतात माबोकर!
पण हा धागा म्हणजे काय?
तो कशाचा बनला आहे?
धागा काढला म्हणजे काय?
भारंभार धागे काढल्याने धागा संपतो की काय?
१च धाग्यातच लिहा,म्हणजे काय करतात?
नेमके कुणाचे नुकसान होत आहे?
त्या धाग्याचे,मायबोलीचे,की मायबोलीकरांचे, की नवागताचे,टाईमपास करणारे चे, गंभीर पणे विचार करणारेंचे,की आणखीन कुणाचे?
एक धागा सुखाचा म्हणतात----
पण कुणाच्या सुखाचा?
बिच्चारा धागा!!!!
माबोकरांच्या खेचाखेचीत तो तुटत तर नसेल?

मायबोली वर काय कमी आहे अन् जास्त काय आहे?

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:32

कोणी सांगेल का? मायबोलीवर सगळ्यात कमी कशाची जाणवते? आणि सगळ्यात जास्त कोणती गोष्ट जाणवते?
मला वाटते मायबोलीवर लोक जास्त आहेत पण त्यामानाने प्रतिक्रिया/प्रतिसाद खूपच कमी आहे.
आता या लोकांत किती लेखक /कवी आहेत, किती वाचक आहेत, देव जाणे.
हां पण मराठी भाषिक भरपूर जाणवतात.त्यापुढे मराठी वाचक कमीच वाटतात.
तसेच मायबोलीवर मायबोलीकर सर्वात जास्त वाटतात.पण मायबोलीतला गोडवा कमीच वाटतो.
मायबोली मराठी असली तरी बरेचदा जाणवतो इंग्लिशचा वचक
आणि असला इंग्लिशचा कितीही वचक; तरी आहे जिवंत आपला अजून मराठी वाचक

मायबोलीवर माहिती मिळाली अन्-----

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:25

माहिती हवी आहे यात मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला अन् मला चांगली च माहिती मिळाली,अन् माझे चांगलेच पोट भरले!!!!!!!
परत म्हणून माहिती मिळवण्याची भूक मरेपर्यंत तरी लागणारं नाही,अशी मायबोलीकर व्यवस्थाच करून टाकतात.
बिच्चारे ते तरी काय करणार म्हणा?
मायबोलीवर मायबोलीकर एकाच धाग्यात रमतात अन् तोही लांबलचक असला तरच!
बारके धागे फारसे पाहवत नाही कुणाला!!!
बिच्चारे बारके धागे,कचराच समजतात सारे त्यांना! त्यात मायबोलीकरांचा काय दोष?
पण मला बाई भारी हौस तुकड्यांची/बारक्यांची/लहानांची!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - माझे