नव्या थाटाचं 'संगीत मानापमान' बी.एम.एम.च्या रंगमंचावर!!
काय आहे या नाटकात ? ऐकूया खुद्द राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांकडून ...
http://www.bmm2013.org/sangeet-manapman.html
अधिवेशनासाठी आजच नावनोंदणी करा:
http://bmm2013.org
काय आहे या नाटकात ? ऐकूया खुद्द राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांकडून ...
http://www.bmm2013.org/sangeet-manapman.html
अधिवेशनासाठी आजच नावनोंदणी करा:
http://bmm2013.org
मायबोली.कॉम या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या १६ व्या अधिवेशनाची माध्यम सहयोगी (Media Partner) आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची/उत्पादनांची जाहिरात करायची असेल अधिवेशनाची Expo समिती आणि मायबोली यांनी काही विशेष योजना आखल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल. तुम्हाला प्रदर्शनात जागा हवी असेल तर लवकर नोंदणी करा. ५०% बूथ आधीच आरक्षीत झाले आहेत.
http://www.bmm2013.org/conventionactivities/bmm-expo.html?utm_source=maa...
बृममं चर्चा
सर्वसाधारणपणे पुण्याची ओळख ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून असली तरी त्याच पुण्यात खेळासंदर्भातल्या अनेकानेक उत्तम संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळ (ममं) ही त्यापैकीच एक अग्रगण्य संस्था.
आपल्या मातीतला मल्लखांब हा खेळ तिथे अजूनही शिकवला जातो. सध्या माझा मुलगा तिथे हा खेळ शिकायला जातो आहे. त्यामुळे मंडळाच्या वार्षीक कार्यक्रमाचा भागांतर्गत झालेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थित रहायचा योग आला होता. त्या वेळी काढलेली ही प्रकाशचित्रे.
गाणी, नाच , नाट्य, विनोद यांनी नटलेला एक धमाल कार्यक्रम १६ व्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात.

सूत्रसंचालनः अभिजीत खांडकेकर
http://bmm2013.org/ipc-yuvankur.html
पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची अनेक गाजलेली भाव-चित्रपटगीते, बंदिशींवर आधारित गाणी खुद्द त्यांच्याच आवाजात ऐकण्याची ही नामी संधी!! अधिवेशनाची आणि या Banquet Dinnerचीही नावनोंदणी सुरु आहे.
http://bmm2013.org/ipc-padmaja.html
या कार्यक्रमाची अधिक माहिती आणि मेनू इथे पाहता येईल.
http://bmm2013.org/banquetdinner.html
साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट, आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मधे होणार्या बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत. या सर्वांची उपस्थिती निश्चित झाल्यानं, या १६ व्या अधिवेशनाच्या तयारीत चांगलीच रंगत आली आहे.
प्रसिध्द विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. डॉ. फोंडके यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे मराठी विचारधारेतल्या आणि साहित्यातल्या एका सशक्त प्रवाहाचा उपस्थितांना आणखी एकदा परिचय होईल.
फिलाडेल्फीया, शिकागो अधिवेशनातल्या धमाल गटग नंतर, या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातही मायबोलीचं गटग करणार आहोत. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेस आपण एकत्र भेटू शकू.
गटगच्या प्रथेप्रमाणे, आता मेनूची चर्चा सुरु व्हायला हरकत नाही.
अस्सल मराठी जेवणासाठी : कोल्हापुरी मिसळीपासून नागपुरी वडाभातापर्यंत.
खमंग खाण्यासाठी : कांदापोह्यांपासून कचोरीपर्यंत.
तृप्त होण्यासाठी : मोदकापासून मठ्ठ्यापर्यंत
अशी सगळी तयारी होते आहे. तीनही दिवसांचे मेनु उपलब्ध आहेत.
फॅमिलीतील सर्वांनी मिळून मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा असा, Delicious Family Pack !
कलाकारः अजीत भुरे, भक्ती देसाई, अद्वैत दादरकर, निखिल राऊत, सुकन्या कुलकर्णी

अधिवेशनाची नावनोंदणी सुरु आहे
http://bmm2013.org/registration-welcome.html
यावर्षी या नाटकाला १०१ वर्षे पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक वर्षात, बालगंधर्वानी भामिनीची भूमिका करून अजरामर केलेलं, नवी संचातलं संगीत मानापमान पाहण्याची सुवर्णसंधी उत्तर अमेरिकेतल्या प्रेक्षकांना मि़ळते आहे. ती चुकवू नका.
http://bmm2013.org/sangeet-manapman.html
अधिवेशनाची नावनोंदणी सुरु आहे
http://bmm2013.org/registration-welcome.html