Submitted by अजय on 21 March, 2013 - 11:34
काय आहे या नाटकात ? ऐकूया खुद्द राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांकडून ...
http://www.bmm2013.org/sangeet-manapman.html
अधिवेशनासाठी आजच नावनोंदणी करा:
http://bmm2013.org
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिनेमा सारखे नाटकाचे ट्रेलर
सिनेमा सारखे नाटकाचे ट्रेलर असते का? असेल तर त्याचाही दुवा द्या.
अरे वा!
अरे वा!
नव्या संचाच्या मानकर्यांना
नव्या संचाच्या मानकर्यांना शुभेच्छा..
आम्हाला यायचं आहे. एका
आम्हाला यायचं आहे. एका दिवसाची तिकिटं काढा कृपया.
सिनेमा सारखे नाटकाचे ट्रेलर
सिनेमा सारखे नाटकाचे ट्रेलर असते का? >> एक उच्च आयडीया! ट्रेलर नसतील बनवत तर बनवा, आतापासून पाडा हा पायंडा.
काय बोलणार.
काय बोलणार.
सही आहे ही मुलाखत. आवडली.
सही आहे ही मुलाखत. आवडली.
चंद्रिका ही जणू... खरा तो
चंद्रिका ही जणू...
खरा तो प्रेमाला
चंद्रिका म्हणून पूर्णबिंब
चंद्रिका म्हणून पूर्णबिंब दाखवलंय की नेपथ्यात!
आणि नऊवार अशी काय दिसते आहे ती?
असो. वृत्तांत लिवा.
आणि नऊवार अशी काय दिसते आहे
आणि नऊवार अशी काय दिसते आहे ती?>>> +१
शिवलेली असावी. एकूणच कपडेपटावर कमी खर्च केलेला दिसतोय.
चंद्रिका म्हणून पूर्णबिंब
चंद्रिका म्हणून पूर्णबिंब दाखवलंय <<<