दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Submitted by धनुडी on 3 November, 2010 - 00:47

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.

हि मागच्यावर्षीची आमच्या ऑफिस मधे काढलेली रांगोळी. यावषीची उद्या काढणार,

DSC00439.JPG

गुलमोहर: 

किती सुरेख आहे रांगोळी.....

साधना तुमच्या ऑफिसमधली रांगोळि तर क्लासच..... Happy

छान आहेत दोन्ही रांगोळ्या.
काय साधना, एवढे स्प्ष्ट लिहायची काहि गरज होती का ?
शुभ दिपावली.