दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - २ - "फटाके"

Submitted by लाजो on 1 November, 2010 - 23:36

दिवाळी धमाका - २

"फटाके"

Picture 035.jpg

ओळखा पाहु कशाचे बनवलेत हे फटाके ????

Picture 047.jpg

फुलबाज्या, अनार, बाण, भुईचक्र, लंवगी माळा, सुतळी बाँब आणि लक्ष्मी बाँब...

Picture 036.jpg

------------------------------------------------------

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

http://www.maayboli.com/node/20918

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

http://www.maayboli.com/node/20986

--------------------------------------------------

उत्तरः

http://www.maayboli.com/node/21027

गुलमोहर: 

नवीनच गेम चालु केलाय लाजो तु... या खेळाला एक नियम सांगु का? आधीच्या ओळखा पाहुचे उत्तर दिल्याशिवाय पुढचा ओळखा पाहु प्रश्न विचारु नये Wink Light 1
ज्या कश्याच केलयस त्याचा जन्म सार्थकी लागला म्हणायच Happy
मस्त झालेत फटाके

हे फटाके व आधीचा कंदील हा मार्झिपॅन/रॉयल आयसिंग/शुगर आर्ट यापैकी एखाद्या गोष्टीपासून बनवलं आहे का??

रंगीत खडु, पेन्सिल्स इ. वापरले आहेत का यात? किमान क्लु तरी देत जा ना गं.. म्हणजे केलेल्या वस्तु खाण्याजोग्या आहेत की नाही इतके तरी...

लाजोजी तुमी लै हुशार आहात, पटल आमाला Happy
बादवे, कलर क्ले कुठे ग॑ चांगला मिळतो ऑस्ट्रेलियात्??:अओ:

एडिबल गोड फटाके आहेत हे, केक फॉन्डन्ट मटेरिअल नी बनवलेले :).
जशी या लिंक मधे केक वरची फुलं बनवलीयेत तशी बनवली असावीत(माझा अन्दाज)
http://nicoles-confectionscakescreations.blogspot.com/2009/09/chic-fanta...

मला ते काजु व माव्याचे सिताफळ, अ‍ॅपल वगैरेची मिठाई मिळते ना त्याच माव्याचे पदार्थ वाटत आहेत. Happy

हे खरे फटाकेच आहेत. लाजोला त्यांची चव आवडली आणि तसे घरी बन्वाय्चे आहेत म्हणून ती विचारत्येय. "सांगा ना कशापासून बनवल्येत फटाके"

फॉन्डटचे बनवलेत का?????........लाजो अशक्य सुन्दर!
रच्याकने.....इतक ताणायच नाही ह्....सान्ग बर लवकर ..... Wink

लाजो फटाके मस्त च आहेत हो
बाकि केव्हा पाठ्वत आहेस फटाके
फटाके वाले रॉकेट खाउन उड्ता येइइल कि नाहि ते बघेन Happy
Proud Proud Proud

Pages