Submitted by भाऊ नमसकर on 20 April, 2009 - 22:53

रुसलीस ? सचिन आऊट झाला तर माझी नजर लागली, म्हणतेस;
म्हणूनच तुझ्या नावडत्या "चिअर गर्ल्स्"ना नजर लावत होतो !
गुलमोहर:
शेअर करा
का हो भाऊ,
का हो भाऊ, माणसांन्ना अशी प्राण्यांची तोंड का डकवताय ?
तळीरामा,
तळीरामा, भल्या माणसा, प्रयत्न माझा फसला असेल, पण याला " व्यंगचित्र" म्हणतात
असा माझा आपला एक समज आहे.