लग्नाची तारीख

Submitted by pihuu on 26 March, 2009 - 04:42

पत्नी - अनेक लोक आपला जन्मदिवस विसरून जातात पण, आपल्या लग्नाची तारीख विसरत नाहीत, असे का होते.
पती- कारण दुख: घटना कायम स्मरणात राहतात.

गुलमोहर: 

पिहू हे इथे पोस्ट करु नका.. विरंगुळा मध्ये विनोद अस पान आहे तिथे पोस्टा..
http://www.maayboli.com/node/1567

-----------------------------------------------------
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.