प्रेरणा अर्थातच मायबोलीवरचा नळ..
तर मंडवळी.. म्या बी फायनली माबोकरी जाहलो!
'माबोकरी' होनं म्हंजे केवडी मोट्टी उपलब्दी हाय काय सांगु?
आनि माबोकरीचं कौतिक काय फकस्त म्हाराष्ट्रात हाय? आवो! माबोकरी तर पार जपानपर्यंत पोच्लीये म्हंत्यात!
हे बगा... माबोकरी
न्हाई आवड्लं? जौद्या भाऊ...
"मा.बो. कर" म्हनु?? ज-रा दम धरा. "मा.बो. कर" का नाई ते पन सांग्तो.
पन... म्या मा.बो. करी जाहलो, त्याचं जाहलं काय ..
'मायबोलीवरचा नळ' ह्या लेखाची सुरुवात http://www.maayboli.com/node/13117?page=10 इथे झाली..
सहज म्हणून मांडलेली नळाची कल्पना काही लोकांनी उचलून धरली म्हणता माझा मुंगेरीलाल झाला.
मुंगेरीलाल झाले असतानाची माझी दिवास्वप्नं खालीलप्रमाणे:
मायबोलीवर खरच नळ सुरू झालाय. ह्या नळाला पाणी येणं वगैरे काही अपेक्षित नाहिये.. पण लोकांना भांडणासाठी एक छानसा प्लॅटफॉर्म मिळालाय. लोक ह्या विचारानंच सुरुवातीला एकदम खूष आहेत. त्यामुळे ते काही काळ येतात आणि 'नळ सुरु करणे हा किती छान विचार आहे' ह्या विषयावर गोडुल्या गप्पा मारताहेत फक्त.
मुझे तो अपनोंने लुटा... गै़रोंमे कहॉं दम था....
जहॉं मेरी कश्ती डुबी... वहॉं पानी बहोत कम था...
शाररिक वेदनांपेक्षा, मानासिक यातनांनी भरलेला हा जख्मी शेर लिहणारा घायाळ शायर माझ्यासारखाच कुणीतरी खुप आतुन दुखावलेला जीव असणार.... आपल्याच जवळच्या माणसांकडुन दुखावलेला.... आपल्याच हक्काच्या गोष्टींकडुन फसवला गेलेला...! म्हणुन हि पहिली ओळ की 'मुझे तो अपनोंने लुटा... गै़रोंमे कहॉं दम था....'
.... आणि शेवटच्या ओळीचा अर्थ शेवटीच सांगेन.....
===============================================
स्थळ - आर्थर रोड तुरुंगातील विशेष न्यायालय. २६-नोव्हेंबर मुंबई हल्ला खटला
दिनांक - २६-नोव्हेंबर-२००९
वेळ - ३:०५
न्यायाधीश : "मराठी कुठे शिकलात?"
आरोपी : " एथेच सिकलो मराती"
===============================================
२५ वर्षानंतर .........................
स्थळ - हॉटेल ताज, गेट वे ऑफ इंडिया
दिनांक - १५-जानेवारी-२०३४
एकदा भारत,पाकीस्तान आणि आँस्ट्रेलियातील तीन मित्र एकत्र आले, पाकीस्तानी-'आमच्याकडे असले मशिन आहे की, या बाजूने बकरे घातले की त्या बाजुने तूकडे -तूकडे होवुन बाहेर पडतात.
आँस्ट्रेलीयन-हे तर काहीच नाही.
आमच्याकडे असले मशिन आहे की, इकडून बकरे घातले की त्या बाजुने मटन तयार होवून बाहेर येते,
भारतीय-हे तर काहीच नाही,
आमच्याकडे असले मशिन आहे,की या बाजुने बकरे घातले की त्या बाजूने.,,..
ते पळुन जाते..
एकदा परीक्षक शाळा तपासनीसाठी आले,७वीच्या वर्गात इंग्रजीचा तास चालू होता,परीक्षक वर्गात आले विद्यार्थ्यानी GOOD MORNING म्हनुन स्वागत केले परीक्षक मागच्या बँचवर जावुन बसले, सरांनी शिकवणे चालु ठेवले,त्यांनी फळ्यावर NATURE हा शब्द लिहला,बंड्याला सरांनी काय लिहीलय हे विचारले
बंड्या-नटुरे
परिक्षक-तुम्ही मुलांना काय शिकवलय की नाही?
सर-राहुंद्या ओ सर मुले अजुन मटुरे(MATURE) नाहीत हो.
.परिक्षक तावातावाने प्राचार्याकडे गेला,
परिक्षक- काय हो सर तुमच्या शाळेत कसले शिक्षक आहेत ते मँच्युअर ला मटुरे म्हणतात,त्यांना ताबडतोब काढुन टाका!
नमस्कार,
आजच्या शिळ्या बातम्या:-
१) पावाची चहात उडी मारुन आत्महत्या,
चहा, काँफी परिसरात दु:खाची लाट!
२) बाजारात आईस्क्रीमचा गाडा ऊलटल्यामूळे सर्वत्र थंडीचे वातारण
३) साखरेचे भाव वाढल्याने मुंग्यांचे आंदोलण.
माझ्या शिळ्या बातम्या आवडल्या तर जरुर प्रतिसाद द्या,
माझ्याशी मैत्री करायची असेल तर मेल करा....
nameajay5@gmail.com
लाल पिवळी कोमडी,
तीचे करडे करडे पाय,
बरेच दिवस तुमचा SMSआला नाय,
तुम्हाला बर्ड फ्यु तर झाला नाय.
र्ट्रिग
र्ट्रिग
प्रकाश आहे काय?
नाही....
मग,खिडकी उघडा प्रकाश आत येइल.
छोट्या छोट्या गोष्टितुन विनोद घडु शकतात,ते असे
परवाचीच गोष्ट. माझ्या बायकोच्या डोक्यात चित्रकलेचे खुळ घुसलं. तशी अनेक वेळा अनेक खुळं तिच्या डोक्यात वेगानं घुसतात आणि तितक्याच वेगानं ती काही दिवसांनी बाहेर पडतात. तिच्या २ खुळांच्या मधे माझा मात्र खुळखुळा होतो.