इंडीयन बकरा.......

Submitted by nameajay on 17 January, 2010 - 06:38

एकदा भारत,पाकीस्तान आणि आँस्ट्रेलियातील तीन मित्र एकत्र आले, पाकीस्तानी-'आमच्याकडे असले मशिन आहे की, या बाजूने बकरे घातले की त्या बाजुने तूकडे -तूकडे होवुन बाहेर पडतात.
आँस्ट्रेलीयन-हे तर काहीच नाही.
आमच्याकडे असले मशिन आहे की, इकडून बकरे घातले की त्या बाजुने मटन तयार होवून बाहेर येते,
भारतीय-हे तर काहीच नाही,
आमच्याकडे असले मशिन आहे,की या बाजुने बकरे घातले की त्या बाजूने.,,..
ते पळुन जाते..

गुलमोहर: