Submitted by nameajay on 16 January, 2010 - 21:13
नमस्कार,
आजच्या शिळ्या बातम्या:-
१) पावाची चहात उडी मारुन आत्महत्या,
चहा, काँफी परिसरात दु:खाची लाट!
२) बाजारात आईस्क्रीमचा गाडा ऊलटल्यामूळे सर्वत्र थंडीचे वातारण
३) साखरेचे भाव वाढल्याने मुंग्यांचे आंदोलण.
माझ्या शिळ्या बातम्या आवडल्या तर जरुर प्रतिसाद द्या,
माझ्याशी मैत्री करायची असेल तर मेल करा....
nameajay5@gmail.com
गुलमोहर:
शेअर करा
अजय नामे , विनोदी लेखन मध्ये
अजय नामे ,
विनोदी लेखन मध्ये मोठ्या विनोदी कथा / प्रसंग लिहिण अपेक्षीत आहे .
तुझे छोटे छोटे किस्से खाली दिलेल्या विनादाच्या स्वतंत्र बी बी वर लिही .
http://www.maayboli.com/node/1567
मस्त. लहानपणी आम्ही अशीच मजा
मस्त. लहानपणी आम्ही अशीच मजा करायचो. काय तर... आज सकाळी म्हणे शेजारच्या होटेल मध्ये खुन झाला. कुणाचा तर्....मेदुवड्याचा काट्याने खुन केला.