आरोग्य

दुख्ख

Submitted by सोनाली ०४ on 10 March, 2018 - 03:53

मी पहिल्यादा इथे लिहित आहे. काही चुकल तर माफी असावी.... माझ्या वडिलाना २०१२ मधे कॅन्सर झाला होता ते २०१४ ला ओफ झाले.. तेव्हा मी जोब करत होते बहिणीने सगळ केल वडिलाच मला काहीच करता आल नाही. वडिल जेव्हा ओफ झाले तेव्हा त्यानच्याबरोबर कुनी नव्ह्त या गोष्टीचा मला आजही खुप त्रास होतोय. मी घरात सगळ्यात लहान असुन बहीणी मला शेअर करतात पण मी माझ्या मनातल दुख्ख त्याना सान्ग्त नाहि कारण मला रडायला येत बोलताना. तेव्हा परिस्थिती अशी होती कि मला जोब वर जाण भाग होत वडिल रिटायर्ड झाले होते. पण आता वाट्त की मी जोब सोडायला हवा होता.. वडिलानि आमच्या साठी खुप केलय. मी त्या लायकीची नाही अस वाट्त.

विषय: 

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग २

Submitted by कुमार१ on 4 March, 2018 - 23:15

भाग १ : इथे आहे: https://www.maayboli.com/node/65454
**************************************************************************************************
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

वयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !

विषय: 

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग १

Submitted by कुमार१ on 1 March, 2018 - 01:53

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

प्रास्ताविक

विषय: 

मुलाची शारीरिक वाढ

Submitted by मी _ सुषमा on 28 February, 2018 - 05:18

नमस्कार,

माझा मुलगा ७ वर्षांचा आहे. आम्ही राहतो तिथे त्याच्यासोबत खेळायला मित्र नाहीत आणि शाळेत पण मोठे ग्राउंड नाही. त्यामुळे त्याची चांगली शारीरिक वाढ कशी होईल याबद्दल विचार करतेय कारण मुलं मैदानी खेळ खेळतील तर त्यांची शारीरिक वाढ होण्यास मदत होईल असे मला वाटते.

यावर उपाय म्हणून मी मुलाला क्रिकेट नाहीतर फुटबॉल coaching classes लावायचं विचार करतेय. पण क्रिकेट कि फुटबॉल हे ठरवता येत नाही.

तरी मला प्लीझ मदत करा निर्णय घायला. तसेच अश्या स्पोर्ट्स COACHING व्यतिरिक्त इतर काही मार्ग असल्यास ते पण सुचवा

औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा

Submitted by तनमयी on 26 February, 2018 - 01:37

औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा
माझ्या मैत्रीणीला लग्नाला तीन वर्षे झालीयेत तरी त्यांना अजून
बाळाची चाहूल लागेना झालीय
तस प्रथम दर्शनी सर्व ठीक आहे
तरी दाखवलेले बरे
आपण कोणास चांगल्या डॉक्टर बद्दल माहिती असेल तर सांगा please
आणि हो औरंगाबाद परिसरातला हवा
तुमचे अनुभव पण शेअर करा

बिच्चारा कॅन्सर....... माझी विजय गाथा (अंतिम भाग)

Submitted by nimita on 25 February, 2018 - 11:18

बिच्चारा कॅन्सर....... माझी विजय गाथा (अंतिम भाग)

विषय: 

बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग ४)

Submitted by nimita on 21 February, 2018 - 12:52

जोधपूरला आम्ही दहा दिवस होतो. त्या दहा दिवसांत मी घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर केली. सगळं सामान बॉक्सेस मधे नीट पँक केलं. मुलीच्या शाळेत जाऊन त्यांच्या प्रिन्सिपॉल ला भेटले आणि पुढचा 'कोर्स ऑफ अँक्शन ठरवून आले. योगायोगानी त्याच कालावधीत दोघींच्या यूनिट टेस्ट्स होत्या. त्यामुळे दोघींनीही परीक्षा दिल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मी माझा PET CT Scan करून घेतला. देवाच्या क्रुपेनी माझे स्कँनचे रिपोर्ट्स चांगले आले होते. दोन्ही ओव्हरीज् मधले ट्यूमर्स पूर्णपणे श्रिंक झाले होते. हे ऐकून मला आभाळ ठेंगणं झालं.

विषय: 

मधुमेह आणि वजन नियंत्रण वरील एक उपयुक्त विडिओ

Submitted by क्रिप्ट on 19 February, 2018 - 11:29

डॉक्टर कुमार१ यांच्या ग्लुकोज च्या धाग्यावरून सुचले (डॉक्टर कुमार१ यांची लेखमाला अतिशय उपयुक्त आणि वाचनीय.त्याबद्दल त्यांचे आभार). मागच्या आठव्ड्यात डायबेटीस साठी youtube वर एक Dr जगन्नाथ दीक्षित यांचा विडिओ वडिलांनी दाखवला. मधुमेहाची प्राथमिक माहिती आणि केवळ २ वेळा आहार आणि थोडा व्यायाम यावरून मधुमेह आणि वाढलेले वजन कसे आटोक्यात ठेवता येते याची अतिशय सुंदर माहिती त्यांनी सांगितली आहे. संपूर्ण विडिओ २:३० तासाचा आहे परंतु उपयुक्त माहितीचा विडिओ ४० मिनिटाचा आहे. दोन्ही लिंक खाली देत आहे.

विषय: 

ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

Submitted by कुमार१ on 19 February, 2018 - 00:30

आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले

ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य