आरोग्य

कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 

मेडीटेशन — ध्यानधारणा

Submitted by कविता१९७८ on 19 March, 2021 - 07:58

आजकालच्या स्पर्धेच्या , धकाधुकीच्या जीवनात प्रत्येकजण मानसिक तणावाखाली वावरत आहे. आयुष्य सुखी आणि आनंदी बनवण्याच्या नादात माणूस आपली मन:शांती हरवुन बसला आहे. नोकरी आणि प्रवास यासाठी लागणारा वेळ इतका जास्त आहे की बर्‍याचदा घरच्यांशी संवाद साधणेही कठीण होउन बसले आहे. सततचे धावते जीवन , प्रेशर यामुळे वेगवेगळे आजार जडु लागले आहेत. लहान मुलांचीही परीस्थिती काही वेगळी नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

एका लसीकरणाची गोष्ट...

Submitted by व्यत्यय on 16 March, 2021 - 07:28

जेष्ठ नागरीकांना कोव्हिडची लस मिळायला लागल्यापासुन आमच्या घरी दुफळी माजली. बाबांनी जाहीर केलं की त्यांना लस घ्यायची नाहीये.
"गेल्या १५ वर्षांत मला साधी सर्दी झालेली नाही, माझी प्रतिकारशक्ती अगदी उत्तम आहे, मी काही लसबिस घेणार नाही" त्यांनी जाहीर केलं.
याउलट माझ्या आईल fear of missing out (FOMO) चा प्रचंड धसका.

विषय: 

१४ फेब्रुवारी...(कोवीड अनुभव)

Submitted by 'सिद्धि' on 14 March, 2021 - 03:14

१४ फेब्रुवारी...
Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.
detected म्हणजेच Positive ! SadSadSad

शब्दखुणा: 

कोविड-19 लसीकरण

Submitted by राहुल बावणकुळे on 6 March, 2021 - 06:42

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात 3 मार्चला माझ्या आई (66 वर्षे) व बाबांनी (71 वर्षे) लस घेतली. लसीकरणावेळी दोघांनाही काहीच त्रास जाणवला नाही, वा मग नित्यक्रमात काहीही अडथळा आला नाही. दुसर्या दिवशी आईला लस दिलेल्या जागी एक-दोन तास हलकेसे दुखत होत, नंतर आपोआपच बंद झालं. त्यामुळे औषध घ्यायची गरज भासली नाही.

माहितीसाठी
1. cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक वापरून नावनोंदणी करावी लागते. प्रत्येक वेळी लॉग इन करतांना नव्याने OTP येत असल्याने पासवर्डची भानगड नाही.

शब्दखुणा: 

अतिसंवेदनशील त्वचे साठी काळजी

Submitted by सन्मित on 1 March, 2021 - 10:11

माझी मोठी बहिण आहे, वय 45 वर्षे, तिची अतिसंवेदनशील त्वचा आहे, आधी ती चेहर्‍यावर lakme radiance fairness day cream वापरत होती 3 वर्षापासुन, अचानक त्या क्रीम ने तिला जळजळ व्हायला लागली, दूसरे काही सूट होत नाही, cetaphil ch moisture hi वापरुन पाहिले, काही फरक नाही, त्वचा चांगली राहण्यासाठी तिने काय उपाय केले पाहिजेत, इथे मी हा धागा टाकतोय कारण खरच खूप छान उपाय, सल्ले इथे मिळतात, धन्यवाद सर्वांचे

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कशी घालवावीत?

Submitted by सान्वी on 17 February, 2021 - 13:04

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही उपाय असल्यास सुचवावा. पूर्ण8 तास झोप घेते आहे रात्री. परंतु ही सर्कल्स काही जात नाही. मध्ये काही क्रीम्स पण लावून पाहिल्या परंतु काही फरक पडला नाही.

विषय: 

मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग १०

Submitted by कविता१९७८ on 11 February, 2021 - 13:28

माणुस हा सामाजिक प्राणी आहे. जन्मल्यापासुनच तो नाती निर्माण करत असतो. आई , वडील , भाऊ , बहीण , आजी , आजोबा , काका , काकु , मामा , मामी , आत्या , मावशी अशी अनेक नाती त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात. ती निवडण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो. तर काही नाती तो आपल्या मर्जीने निवडतो. असे असले तरीही बर्‍याचदा काही ना काही कारणाने नात्यांमधे वितुष्ट येतं. , अपेक्षाभंग होतो. नाती दुरावतात.© Copy Right by Kavita Patil सख्खी माणसे वैर्‍यासारखी वागली की त्याचा आपल्या मनावर खोलवर परीणाम होतो. तो सल सतत मनात बोचत असतो , आपली घुसमट होते. बर्‍याचदा विश्वास घात झाल्यामुळे आपला चांगुलपणावरचाच विश्वास उडतो.

विषय: 
शब्दखुणा: 

मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग १०

Submitted by कविता१९७८ on 11 February, 2021 - 13:27

Submitted by कविता१९७८ on 11 February, 2021 - 13:20

Pages

Subscribe to RSS - आरोग्य