त्वचेची काळजी

Submitted by सन्मित on 28 May, 2022 - 01:49

त्वचेची काळजी कशी घ्यावी, sensitive skin साठी, Routine कसे असावे, 40+ aahe age, थोडी skin dull झाली आहे, त्वचा राठ वाटतेय

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उन्हाळ्यात गुलाबपाण्याचा स्प्रे वापरत मी. तसेच अलोय वेरा. मस्त थंड व मोइस्चराइझ्ड रहाते त्वचा. गुलाब पाण्याचा स्प्रे मारुन मग चेहरा सेमाय (अर्धवट) सुकल्यावर लोशन लावते.

माझा स्किन टाईप - combination skin + textured skin + open pores
मॅार्निंग रूटिन -
नाईट स्किनकेअर रूटिनमधे मी डबल क्लिंसिंग करत असल्याने मॅार्निंग स्किनकेअर रूटिनमधे मी फक्त एकदाच क्लिंसिंग प्रोसेस फॅालो करते
1. Cleansing/face wash- cetaphil cleanser (ह्याने चेहरा कमीतकमी २० सेकंद क्लिन करावा आणि पाण्याने धुवावा)
2. Ice roller for face - Amazon वर बरेच ॲाप्शन्स आहेत. फ्रिझरमधून काढून दोन तीनदा संपूर्ण चेहऱ्यावर फिरवावं
३. Eye cream - JLO BEAUTY That Fresh Take Eye Cream
4. Treatment - niacinamide 10% (ONE THING) ह्याने बराच फरक पडला .. हे अगदी पाण्यासारखं असतं त्यामुळे चेहऱ्यावर लावल्यानंतर ३० सेकंद जाऊ देऊन पुढचे लोशन लावावे. पुढचे लोशन ह्यासाठी म्हटलंय कारण ज्यांना पिंपल्स किंवा C vitamin serum लावायचे असेल तर ते ह्या नंतर लावावे.. मला पिंपल्सचा त्रास नाही त्यामुळे मी niacinamide लावल्यानंतर Moisturiser लावते.
5. Moisturiser - Olay total effects (हे मला गिफ्ट मिळालेलं म्हणून वापरून बघितलं.. चांगलं आहे पण संपलं का थोडं रिसर्च मारून नवीन ट्राय करणार आहे)
6. Sunscreen - La Roche-Posay SPF 50 (tinted mineral) - Moisturiser नंतर Sunscreen लावणंही गरजेचं.. मी जे Olay चे Moisturiser वापरते त्यात SPF 20 आहे त्यामुळे La Roche-Posay SPF 50 Sunscreen मी फक्त बाहेर पडण्याआधी लावते. अजून एक म्हणजे मी कधी फाऊंडेशन वापरत नाही पण हे tinted Sunscreen जे फाऊंडेशन लावतात त्यांच्यासाठी एक छान रिप्लेसमेंट ठरू शकेल.
नाईट रूटिन -
1. इथे डबल क्लिंसिंग फॅालो करते. पहिल्यांदा ॲाईल बेस्ड क्लिंसिंग वापरून चेहरा धुते आणि नंतर नेहमीचं cetaphil cleanser वापरून चेहरा धुते- सनस्क्रिन किंवा इतर मेकअप काढण्यासाठी डबल क्लिजिंग मस्ट आहे. Oil based cleaning- Clinique चे take the day off (मला हे प्रॅाडक्ट भयंकर आवडलंय)
2. डबल क्लिंसिंग नंतर Eye cream - JLO BEAUTY That Fresh Take Eye Cream आणि plum चे night gel लावते.
वरच्या स्टेप्स व्यतिरिक्त आठवड्यातून एकदा चेहरा धुताना माईल्ड स्क्रबिंग करते.

आलिया भटचा स्किनकेअर रूटिन - https://youtu.be/xe_D9Btu28M

आय क्रीमस सोन्यासारखी महाग असतात. मला रॉकचे प्रॉडक्टस फार आवडतात. सध्या प्रिस्क्राईब्ड रेटीनॉल वापरते आहे पण मेलॅनिनचे डाग जात नाहीयेत.