लेखन
डान्स इंडीया डान्स...
शब्दाचे योग्य रूप कोणते?
एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक
सलाम!
'जय हेरंब' या सी. डी. चे प्रकाशन विश्व मराठी साहित्य संमेलनामधे होणार आहे
श्री. मनोज ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व संगितबद्ध केलेल्या काही रचनांच्या सी. डी. चे प्रकाशन पहिल्या विश्व मराठी संमेलनामधे श्री. सुधीर मोघे यांच्या हस्ते होणार आहे. यामधली गाणी श्री. राहुल देशपांडे, श्री. रघुनंदन पणशीकर आणि सौ.
पुणे
उणीव
एक सकाळ
..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. तो घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटू म्हंटल तर नेमकं एकदा डायपर इमर्जन्सी आली आणि एकदा अंगावर पाणी सांडून घेतल्यानं कपडे इमर्जन्सी! बर्नर बंद करा, त्याचं आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला जे काही खायला दिलं होतं ते सगळं अंगावर माखून घेतलं. पुन्हा धुवाधुवी.