खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.
ठाण्यात किंवा मुलुंड मधे इमिटेशन ज्वेलरी ( दागीने) बनवण्याचं प्रशिक्षण देणारा क्लास हवा आहे. एका महिन्या नंतर जॉइन करायचा आहे. ज्वेलरी मग त्यात बीड्स, कुंदन, मोती इतर खडे इत्यादी सगळे आले....
माहिती असल्यास कृपया इथे शेअर करा....
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४


काहि साधे डिझाईन्स...........

लैट वेट गिफ्ट्स साठि गिफ्ट रॅप पपेर पासुन बनवलेलि हि बॅग


एखाद्द्या स्त्री ला मेन्दी आवडत नाहि असे शक्यच नाहि 
त्या आवडि मध्ये भर टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न ......
म्हटलं या सगळ्या पक्ष्यांच्या संमेलनात आपणही सहभागी व्हावं....
ही माझ्या बहिणीनी रेखाटलेली चिमण्यांची जोडी.


खुप सोपे व सुलभ.घरि बनवलेलि हि गिफ्ट बॅग......खु दिवसानन्तर वेळ मिळाळा असे काहि बनवण्यासाठि 