क्रॉस स्टीच...निडल किपर...

Submitted by अर्चना पुराणिक on 22 September, 2013 - 14:58

क्रॉस स्टीच...निडल किपर... Happy Happy

SAM_5645-003.JPGSAM_5645-003.JPGSAM_5650-003.JPGSAM_5652-003.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय सुंदर
एक शंका : सर्व साईजेसच्या सुया मावतील का ह्याच्यात ? मला वाटते हे कीपर लांबीत/रुंदीत अजून थोडे मोठे हवे होते
अजून एक : सुया त्या लहान लहान छिद्रातून बाहेर येतात काय? अन् आल्या तर ?? टोचल्या तर ??

(मोबाईल ठेवायलाही असे कीपर बनवता येतील)

अभिनंदन व शुभेच्छा

वैभव,रुनी पॉटर,आनघा.,जयु-खूप खूप धन्यवाद Happy वैभव-ह्यात सगळ्या साईजच्या सुया मावणार नाहीत हे मी भरतकामाच्या छोट्या सुया ठेवायला बनवलंय Happy आजुन थोडासा आकार मोठा घेऊन मोठ्या सुयासाठीपण बनवु शकतो Happy सुया यातून बाहेर येणार नाहीत कारण मी त्याला दोहेरी अस्तर लावलंय त्यामुळे त्या टोचणारपण नाहीत …

मस्त. ती फुलपाखरं मस्तच.

रच्याकने.... "सुया घे, फनी घे, पोत घे ग बाय्ये"......असं ओरड्त जाणार्‍या लमाणीनी आठवल्या ईतक्या सुया एकत्र बघून. त्यांच्याकडे पण सुया अशाच कापडाला लावून एकत्र ठेवलेल्या असत. Happy

मानुषी,आदिती१,आशूडी,अंतरा,पारिजाता,जयवी,सिंडरेला,अविकुमार,के अंजली,चनस तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy अविकुमार-भरतकाम हा माझा छंद तर सुया इतक्या असणारच Happy