traditional utensils

Submitted by jui.k on 29 June, 2020 - 11:33

खूप दिवसांनी पेपर क्विलिंग ला हात लावला..
पेपर क्विलिंग चे मिनिएचर स्टोन आणि वुडन युटेन्सिल्स बनवले आहेत.. छोटीशी भातुकलीच म्हणा!
पाटा वरवंटा, उखळ, खलबत्ता, पोळपाट लाटणे इत्यादी
PicsArt_06-30-01.28.25.jpg
पाटा वरवंटा
PicsArt_06-29-06.03.00.jpg
जातं
PicsArt_06-29-06.18.29.jpg
पोळपाट लाटणे आणि विळी
PicsArt_06-29-06.21.12.jpg
कढई आणि डब्बा
PicsArt_06-29-06.36.08.jpg
धान्य पाखडण्याचे सूप
PicsArt_06-29-06.10.12.jpg
इडियाप्पम बनवण्याचा आणि वाफवायचा साचा
PicsArt_06-29-06.06.12.jpg
.
PicsArt_06-29-06.00.50.jpg
यातल्या आणखी काही वस्तू खालील धाग्यावर आहेत
https://www.maayboli.com/node/75660
.
https://www.instagram.com/crafting_around28/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव थँक्स.. Happy
जर बेसिक क्विलिंग शेप्स येत असतील तर थोड्याच प्रयत्नात जमतं हे.. फक्त पेशन्स खूप लागतो.. माझ्या जुन्या लेखांमध्ये मी बेसिक tutorials दिलेले होते..

वावे थॅंक्यु Happy
फक्त पाटा वरवंटा क्ले चा आहे.. विळी आणि बाकीचे सर्व पेपर पासून बनवले आहे..

इथे ज्यांना सिरीयसली क्विलिंग शिकायची इच्छा असेल त्यांना नक्की मदत करेन मी.. Happy
बाकी मायबोलीवर कोणता आर्ट ग्रुप वगैरे आहे का?? मी मिनिएचर मॅग्नेट्स आणि रुखवत वगैरे च्या ऑर्डर्स घेते.. कोणी इन्टरेस्टेड असेल फ्रेंड्स ऑर फॅमिली मध्ये सजेस्ट कराल का हे क्राफ्ट्स?? Happy

wow!!!

Pages