जॉर्ज मॅलरीला कोणीसं विचारलं होतं, ''why do you want to climb Mt. Everest?" तो उत्तरला,"because it's there"..
गेली अनेक दशकं जगभरातल्या असंख्य गिर्यारोहकांनी 'एव्हरेस्ट'चं शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे. विलक्षण लहरी हवामान, बर्फाचे अजस्र कडे, दर्या यांतून मार्ग काढत त्यांपैकी केवळ काहींना हे शिखर सर करता आलं. 'एव्हरेस्ट'च्या मार्गात वर्षानुवर्षं पडून असलेले गिर्यारोहकांचे मृतदेहसुद्धा या जिगरबाज गिर्यारोहकांना थोपवू शकलेले नाहीत.
नुकतच म्हणजे अगदि कालच अमेरीकेतल्या नायगरा फॉल्स ला जाण झाल आणी 'वॉटर ऑफ द वल्ड' चा अदभुत, रोमांचक, अविस्मरणिय क्षण अनुभवास आला. हा क्षण मा. बो. करांसोबत वाटल्या खेरीज आनंद चा पुर्ण अनुभव येण माझ्या साठी तरी मुळीच शक्य नाही म्हणुनच आल्या आल्या माझा अनुभव तुमच्या सोबत वाटण्याचा प्रयत्न करतेय 
जुन्या मायबोलीवर अशा प्रकारचा एक धागा होता जिथे आपण अमेरीकेतील पर्यटनाविषयी माहीतीची देवाण-घेवाण करायचो. इथे तेच अपेक्षीत आहे.
नाताळ [तळटीप.१] निमित्त २५ डिसें. ते ४ जाने. सुट्टी होती... हिवाळ्यात पॅरिसची हवा एकदम बेकार! ढगाळ हवा, पाऊस यांना कंटाळुन आम्हि कुठेतरी गरम ठिकाणी जायचे ठरवले. थोडा शोध केल्यावर स्पेनमधे बार्सिलोना आणि मॅद्रिद ला जायचे ठरले कारण या वेळेला तिथे १५ डि.से. तपमान आसते!! आहाहा... पॅरिसमधे ५ डि.से. मधे राहिल्यावर १५ पण सुखकर वाटते!! असो... तर नेटवरुन माहिती काढली... स्वस्तातली विमानाची तिकिटे काढली [तळटीप.२] आणि २५ तारखेची वाट पाहू लागलो...