Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक्झॉस्ट लावणे, दारं खिडक्या
एक्झॉस्ट लावणे, दारं खिडक्या उघडणे, ओल्या फडक्याने वाजणार्या अलार्मला वारा घालणे, जुन्या अलार्मची बॅटरी काढता यायची,>>> तळण मनासारख करता याव म्हणून अलार्मला फॉइल पेपरने झाकणारे महाभाग पण बघितलेत.
सेफ्टी प्रोटोकॉलशी अजिबात खेळ करु नये !!
(No subject)
जनहितार्थ!फायर अलार्म
जनहितार्थ!
फायर अलार्म प्लास्टिक कव्हर अॅमेझॉनवर उपलब्ध आहे त्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा.
अपार्टमेंट मध्ये फायर अलार्म इतक्या भन्नाट जागी लावलेला असतो की तेल सोडा पोळ्या करताना माझा कायम वाजलेला आहे. हॉट प्लेटची शेगडी म्हणजे सीओ वगैरे ही शक्य नाही. त्यामुळे सेफ्टी प्रोटोकॉल खेळ नाही तर पेट का सवाल प्रकार आहे. आमची पोरं अलार्म वाजला की हातात मिळेत तो टॉवेल घेऊन अलार्मला वारा घालत असत.
आता घरात नॅचरल गॅसची शेगडी असुन आणि प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी दोन तीन अलार्म असुन एकदाही वाजलेला नाही त्यामुळे तो त्या विचित्र अलार्म प्लेसमेंटचा दोष होता. उगा भारतीय लोकांना नावे ठेवू नका!
तेव्हा पोळ्या करपवायचास आणि
तेव्हा पोळ्या करपवायचास आणि आता बऱ्या जमतात ते सांग की!
आणि आता बऱ्या जमतात >> असे
आणि आता बऱ्या जमतात >> असे आरोप खपवुनच घेणार नाही!
(No subject)
Btw भारतीय तळणासाठी फ्रेंडली
Btw भारतीय तळणासाठी फ्रेंडली घरं करायला हवी अमेरिकेत, यासाठी युक्ती सुचवा
एनिवे हलके घ्या.
हे भलतंच! म्हणजे विषयाला धरून
हे भलतंच! म्हणजे विषयाला धरून बोलायचं की काय आता?! देअर यु गो
त्या साठी असंबद्ध गप्पा धागा आहे, तिथे बोला सुसंगत. Proud >>>>>>> सुपर लोल.
अंजूताई होऊ पण शकेल काही भरोसा नाही
रेल्वेमध्ये मोबाईल चार्ज
रेल्वेमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी दिलेल्या पॉईंट वरती छोटा हिटर लावून चहा कॉफी करणारे लोक ही दिसतात. सांगायला गेलं की आपल्यावरच डोळे वटारतात.
चहा कॉफी काहीच नाही. बाकायदा
चहा कॉफी काहीच नाही. बाकायदा इलेक्ट्रिक केटल वापरून त्यात मॅगी करतानाचा व्हिडीओ मध्यन्तरी व्हायरल झाला होता. त्यांचा PNR नंबर शोधून रेल्वेने फाईन केले होते त्यांना.
भारतीय कुठल्याही व्यवस्थेचा गैरफायदा घेण्यात अत्यंत आघाडीवर असतात.
Pages