मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
नाव - बेला
नाव - बेला
गाव - बांद्रा
फळ - बेलफळ
फुल - बोगनवेल
प्राणी - बकरी
पक्षी - ब्राह्मणी बदक
पुस्तक - बांधामधला धामण
लेखक - बाळ गंगाधर टिळक.
'ह' घ्या
नाव - हेमंत
नाव - हेमंत
गाव - हैदराबाद
फळ - हळदीचे कंद
फुल - हादगा
प्राणी - हत्ती
पक्षी - हंस
पुस्तक - हाड गर्लफ्रेंड
लेखक - हरिवंशराय बच्चन.
फ घ्या
नाव - फणींद्रनाथ
नाव - फणींद्रनाथ
गाव - फरीदाबाद
फळ - फणस
फुल - ?????
प्राणी - फ्लाईंग स्क्विरल
पक्षी - फ्लेमिंगो
पुस्तक - फसगत
लेखक - फ मु शिंदे
वस्तू - फडताळ
पदार्थ - फिरनी
(१) फ वरुन फूल?
(२) वस्तू व पदार्थ सुद्धा लिहीत जाऊ यात.
'ख' घ्या
नाव - फणिंद्र
नाव - फणिंद्र
गाव - फरीदाबाद
फळ - फणस
फूल -
प्राणी - फुरस
पक्षी - फाल्कन
पुस्तक - फेलुदा
लेखक - फ मु शिंदे
मागे कुणीतरी 'फुशिया' फूल
मागे कुणीतरी 'फुशिया' फूल दिलेले आहे.
ग वरून फुल गुलाब गुलबक्षी....
ग वरून फुल गुलाब गुलबक्षी..... अरे देवा! इतकंही आठवले नाही?
नाव - खंडोबा
नाव - खंडोबा
गाव - खारेपाटण
फळ - खजूर
फूल - खाजकुयली
प्राणी - खार
पक्षी - नाही येत
पुस्तक - ......
लेखक - खुशवंत सिंग
पक्षी - खंजन
पक्षी - खंजन
पक्षी खंड्या ही आहे
पक्षी खंड्या ही आहे
पुस्तक खिल्ली
नाव - कर्ण
नाव - कर्ण
गाव - कुरुक्षेत्र
फळ - करवंद
फूल - कमळ
प्राणी - कोल्हा
पक्षी - करकोचा
पुस्तक - काजळमाया
लेखक - कृष्णशास्त्री चिपळूणकर
ध घ्या.
(टिप: फुलाचे व फळाचे नाव एकच असु शकते.)
नाव - धृती
नाव - धृती
गाव - धुळे
फळ - ???????
फूल - धोत्रा
प्राणी - धामण
पक्षी - धनेश
पुस्तक - धनगरवाडा
लेखक - धनंजय कीर
'म' घ्या
मस्त धनश्री!
मस्त धनश्री!
धोतऱ्याचे काटेरी फळ असते त्याला धोतरा फळच म्हणावे.
होय आठवले होते. पण खात्री
होय आठवले होते. पण खात्री नव्हती मानव.
नाव - मारुती
नाव - मारुती
गाव - मालेगाव
फळ - मंगा (आंब्याला तामिळ मध्ये मंगा म्हणतात)
फूल - मोगरा
प्राणी - म्हैस
पक्षी - मोर
पुस्तक - मौज- दिवाळी अंक
लेखक - मारुती चितमपल्ली
पुस्तक माणदेशची माणसं
पुस्तक माणदेशची माणसं
फळ मोसंब
नाव - रागिणी
नाव - रागिणी
गाव - रामपूर
फळ - रामफळ
फूल - रातराणी
प्राणी - रावस
पक्षी - रानचिमणी
पुस्तक - रविंद्रनाथ टॅगोरकी लोकप्रिय कहानियां
लेखक - राघवेंद्र कडकोळ
'न' घ्या
>>>>पुस्तक माणदेशची माणसं
>>>>पुस्तक माणदेशची माणसं
फळ मोसंब
ममो मला कळले नाही तुम्ही परत का दिले.
मंगा चालणार नाही का?
मौज चालणार नाही का?
जस्ट क्लॅरिफाय करते आहे.
पुस्तक आणि मासिक ह्यात फरक
पुस्तक आणि मासिक ह्यात फरक आहे, आपल्याला पुस्तकाच नाव लिहायच आहे.
शक्यतो मराठीत नाव असावं असं मला वाटलं. स्ट्रॉबेरी वगैरे अपवाद कारण त्यांना मराठीत नावच नाहिये. मंगा ह्याला मराठीत आंबा हे नाव आहे. आणि मोसंब हे फळ आहे म वरून म्हणून लिहिलं. अगदीच नसत तर चालवून घेता आलं असतंच पण आठवलं मोसंब म्हणून लिहिल.
मग माझं प्राईड &
मग माझं प्राईड & प्रिज्युडाईसही रद्द होते त्या न्यायाने. नियम अधोरेखित केल्याबद्दल आभार. मला मात्र सर्वसमावेशक आवडले असते.
तू लिहिल्यावर नियम बघितले तर
तू लिहिल्यावर नियम बघितले तर मराठीत च नावं असावं असा नियम नाहिये, माझाच गैरसमज झाला असो.
हो अगं मी नियम वाचूनच मग
हो अगं मी नियम वाचूनच मग प्राईड & प्रिज्युडाइस दिलेले.
असो.
नाव - निया
नाव - निया
गाव - निझामाबाद
फळ - नासपती
फूल - नेमोफिला
प्राणी - नीलगाय
पक्षी - निळी अबोली
पुस्तक - नरसिम्हा
लेखक - ना सी फडके
नाव - प्रमिला
नाव - प्रमिला
गाव - पाटण
फळ - पपनस
फूल - प्राजक्त
प्राणी - पाल
पक्षी - पारवा
पुस्तक -पक्षी जाय दिगंतरा
लेखक - प्रभाकर पेंढारकर
सर्व लेखक मी विकीपाडियावरुन
सर्व लेखक मी विकीपाडियावरुन घेते.
नाव - मिथुन
गाव - मालेगाव
फळ - मसूर
फूल - मालती
प्राणी - मगर
पक्षी - मोर
पुस्तक - मर्मभेद
लेखक - मीनप्पा व्यंकप्पा केलवाड
मीनप्पा व्यंकप्पा केलवाड ऊर्फ गोविंदशर्मा हे एक मराठी संगीतज्ञ व आद्य संगीत लिपिकार होते. ते मूळचे रायचूरजवळच्या कनगिरीचे. मीनप्पांनी संगीत लेखन पद्धतीला आधुनिक वळण दिले. त्यांचे शिक्षण बडोद्याला झाले. म्हैसूर महाराजांच्या संगीत कचेरीचे ते निमंत्रित सल्लागार होते. मीनप्पांच्या हस्ताक्षरात अनेक पुस्तके आहेत, पण त्यांपैकी इ.स. १९०७ साली प्रकाशित झालेले ’गांधर्वोपनिषद्-भाग १ : मूलाधार’ हे एकच पुस्तक छापले गेले. त्या पुस्तकात गायनाचार्यमाला हा संगीतज्ञांच्या रेखाचित्रांचा समूहही घातला होता. ’मूलाधार’चे मुख्य महत्त्व म्हणजे त्यातील स्वर-ताल-लय बारकाईने दाखवणारी संगीत लिपी होय. ही संगीतलिपी काटेकोर असून तिच्या क्लिष्टतेमुळे मागे पडली.
'ग' घ्या.
नाव - गीता
नाव - गीता
गाव - गोरेगाव
फळ - गुजबेरी
फूल - गुलाब
प्राणी - गवा
पक्षी - गिधाड
पुस्तक - गीतारहस्य
लेखक - गंगाराम गवाणकर
नाव - गौरी
नाव - गौरी
गाव - गाझियाबाद
फळ - गोरखचिंच
फूल - गुलाब
प्राणी - गाढव
पक्षी - गिधाड
पुस्तक - गिधाडे
लेखक - ग.दि .माडगूळकर
नाव - उमा
नाव - उमा
गाव - उदयपूर
फळ - ऊस
फूल -
प्राणी - उद मांजर
पक्षी - उल्लू
पुस्तक - उफराटा घटोत्कच
लेखक - उत्तम सदाकाळ
फुल उंबर
फुल उंबर चालेल का
अगदी मस्त ममो.
अगदी मस्त ममो. चपखल. दुर्मिळ उंबराचं फूल.
Pages