चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gujarat government inks MoU to set up China Industrial Park at Dholera
Speaking on the occasion, chief minister Vijay Rupani said the MoU is likely to bring FDI from China in large quantity as Chinese firms are expected to set up units by 2022. It is the need of the hour to provide incentives to start production in the state and boost the relationship between the two countries, Rupani said. “Gujarat is best destination for investment as well as ease of doing business and attractive infrastructure. China and India have huge markets and the MoU could ensure a win-win situation for both the countries,” he said.

https://www.financialexpress.com/industry/gujarat-government-inks-mou-to...

Beijing seems quite comfortable working with Modi. During his time as Chief Minister of Gujarat, Modi visited China four times, where he actively courted Chinese investment as part of his plan for boosting Gujarat’s economy. India’s Economic Times notes that the majority of China’s $900 million in investments in India are centered in Gujarat.
https://thediplomat.com/2014/05/why-china-embraces-narendra-modi/

चीन आणि भारतात सीमे वरून झालेला वाद मिटण्याची शक्यता चिनी विदेश मंत्र्याने दिल्या मुळे आड नावांचा गोंधळ असलेले राजकीय घराणे आता काही दिवस शांत बसेल !!!

भाऊ तोरसेकर म्हणतात ते अगदी बरोब्बर आहे , दगड फेक्यांचे नेतृत्व च करतोय राजपुत्र . दगड फेकता ना आपल्याच देशाचे नाव बदनाम होतंय
तरी ५० वर्षांचा झालाय तरी समज येत नाही .

थोड्याच दिवसांत चीन फक्त दीड किलोमीटर का ? १५० का नाही मागे गेला ? असेही विचारू शकतो , राजपुत्रा चा काही भरोसा नाही .
आणि याला मुंबईतील सन्माननीय संपादक अग्रलेख लिहून लिहून साथ देत असतात
Happy

>>>>> काही जण लोकसत्ता वाचतात >>>>

हल्ली लोकसत्ता चे विचार दक्षिणेकडून उत्तरे कडे जात असल्याचे खूप वेळा दिसत आहेत , आणि हे कौतुकास्पद आहे ! Happy
लोकसत्ता सुध्दा तेच म्हणतोय झिंपिंग ने मोदींचे नाव उच्चारले का ?
मोदींनी चीन चे नाव का घेतले नाही असे सतत विचारणाऱ्या नी
आता आदर्श लोकसत्ताचे तरी ऐकावे Happy

वटवृक्षताई, थोडं लिहताना वाचत चला म्हणजे वाचणाऱ्यांचा फार गोंधळ उडणार नाही. ठोरसेकर? झिंपिंग? बाकी लिखाणाची स्टाईल थोडी ओळखीची वाटतेय.

वटवृक्षताई, थोडं लिहताना वाचत चला म्हणजे वाचणाऱ्यांचा फार गोंधळ उडणार नाही. ठोरसेकर? झिंपिंग? बाकी लिखाणाची स्टाईल थोडी ओळखीची वाटतेय.>>>>>>>>
धन्यवाद !
प्रणवंत बाळ ,
अनावधानाने त्या चुका झाल्या होत्या , दुरुस्त केल्या आहेत .
चीनी मोबाईल मध्ये चीन विरोधी १० शब्द टाईप करताना २० वेळा डिलीट मारावे लागत असल्या मूळे टायपो एरर होत आहे .....

मोदींनी गुजराथ मध्ये कसे चीनशी व्यापाराचे निर्णय घेतले ते इथे लिंका उकरुन उकरुन टाकले जातायत. पण हे विसरले जाते की यांच्या पार्टनर्सनी टाटाच्या गाड्या उपलब्घ असतांना देखील चीन च्या कंपनीकडुन गाड्या विकत घेतल्या कारण त्यावेळी पुण्यात यांची सत्ता होती महापालिकेत. पण कसे आहे ना स्वतःचे ठेवायचे झाकुन आणी दुसर्‍याचे पहायचे वाकुन वाकुन. आता परत हातपाय झाडत रडत रडत लिंका मागतील. मागा, मागा.

यांच्यासरखे लोक या देशात असतांना गरज काय त्या ग्लोबल टाईम्सला बोलायची?

प्रत्येक देश हा शेजारी देशाशी संंबध सुधरवण्याकरता व्यापारी निर्णय घेतो. जसे नेहेरुंना हिंदी चिनी भाई भाई म्हणतांना चीन भारताशी धोका करेल हे माहीत नव्हते तसे मोदींना ते माहीत असायचे कारण काय होते? स्वप्न पडले होते का की पुढे जाऊन करोना येईल, चीनवर आरोप होतील, चीन परत हलकटपणा करेल. ते उडाणटप्पु तिकडं बडबडतं आणी हे त्यांची तळी उचलत बसतात हुप्पा हुय्या करत.

नेहेरुंना हिंदी चिनी भाई भाई म्हणतांना चीन भारताशी धोका करेल हे माहीत नव्हते तसे मोदींना ते माहीत असायचे कारण काय होते? स्वप्न पडले होते का की पुढे जाऊन करोना येईल, चीनवर आरोप होतील

______

म्हणूनच त्या पुणे वालयानी तेंव्हा चायनीज गाड्या घेतल्या

म्हणूनच त्या पुणे वालयानी तेंव्हा चायनीज गाड्या घेतल्या>>>>> मग आता मोदींच्या नावाने शंख फुंकण्यात काही अर्थ नाही.

Proud

मग सामान्य मनुष्य अन मोदी यात फरक काय ?

मोदी सगळ्याला आंसरेबल आहे, आणि देश त्यासाठी पगारही देतो.

देश की सुरक्षा और देश का रुपया पंतप्रधान की गरिमा होता है - माजी मुख्यमंत्री गुजरात

<<जसे नेहेरुंना हिंदी चिनी भाई भाई म्हणतांना चीन भारताशी धोका करेल हे माहीत नव्हते तसे मोदींना ते माहीत असायचे कारण काय होते? >>

तुम्ही टीव्ही चॅनेलवर का नाही जात पॅनेल डिस्कशनला? किमान महाराष्ट्राचीतरी तुफान करमणूक होईल. हिंदी इंग्रजी येत असेल तर त्या चॅनेलवरही जा. प्लीज मनावर घ्या.

सध्या मालिका बंद असल्याने टीव्हीला वाईट दिवस आलेत.

तुम्हाला भाजपकडून आमदार व्हाय चीही चांगली संधी आहे. विजेचे दिवे मालवा, मेणब त्त्या लावा वाल्या रात्रीचा भारताचा उपग्रहाने काढले ला फोटो शेअर करणारे अतुल भातखळकर इ. च्या पंक्तीत शोभून दिसाल.

नको, माझ्याही पेक्षा या देशाला उडाणटप्पुच्या मनोरंजनाची फार्र फार्र गरज आहे. Proud वह एक अकेला ही बस काफी है इस देश और इस देश की जनता के लिए. उलजलुल बाते कर के वो जो मेहनत कर रहा है, वो काबिले तारीफ है !! Biggrin

उर्दू शब्द वापरू नका हो. हिंदु राष्ट्रवाल्यांच्या भावना दुखावतील.

तुमचा प्रतिसाद टिपिकल संबित पात्रा स्कूलचा आलाय. आणि यासाठी तुम्हांला फार मेहनतही करावी लागत नाही.
तुमचं भवितव्य अगदी उज्ज्वल दिसतंय.

ही ५ मे २०२० ची बातमी आहे. एल ओ सीवर पाक सैन्याकडू न झालेल्या गोळीबारात एक भारतीय मारला गेला, त्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला.

२० हुतात्मा सैनिकांबाबत असं काही केलं होतं का? तशी बातमी वाचनात आली नाही.

हनुपम खेर ने संबित पात्राला उद्देशुन , सव्वा लाख से एक लड़ाऊँ , हे वर्णन केले.

त्यामुळे शिख लोक चिडले व खेरने झक मारत माफी मागितली.

सव्वा लाख से एक लड़ाऊँ
तभी गोविंद सिंह नाम कहलाऊँ

असे मूळ काव्य आहे.

संबित पात्रा मोदीला देश का बाप म्हणतो,
अनुपम खेर संब्या पात्राला गोविंदसिंह म्हणतो.

आणि मग सगळे तोंड़घशी पडतात.

एवढे शुर ह्यांच्याकडे आहेत तर अमेरिकेतुन सेना का मागवत आहेत ? नेहरुनच्या काळात फक्त भारतीय सेना लढली होती ना ?

नेहरुनच्या काळात फक्त भारतीय सेना लढली होती ना ?>>>>> इझ्रायलने मदत देऊ केली होती पण बाणेदार पंप्रनी ती नाकारली. आणी कर चले हम फिदा जानो तन साथीयो करत भारतीय सैनिक अमर झाले.

बरं, मला संबित पात्रा म्हणा नाहीतर ढंबित पात्र म्हणा नाहीतर पात्रावं म्हणा. ( पात्रावं- बॉस ) कुच फर्क नही पैंदा !

आणी मी उर्दू, हिंदी पंजाबी अशा सगळ्या भाषातुन बोलणार कोणाला मिर्ची लागायचे काहीच कारण नाही. Proud

आयटीसेलने प्रसवलेल्या फेक न्युजच्या केळ्याच्या सालीवरून पुन्हा पुन्हा तोंडावर पडताना पाहून वाईट वाटतं. असं किती वेळा पडलात याची मोजदाद करत चला. गिनीज बुकात नाही तरी लिम्का बुकात नाव येऊ शकेल.
the two countries maintained backdoor relations, which included Israeli military shipments following the 1962 Sino-Indian confrontation.

https://thediplomat.com/2017/08/china-india-and-israels-strategic-calculus/

in 1962 during the India-China war when Israeli prime minister Ben Gurion responded positively to Nehru’s request for arms. This laid the foundation for the now strong defence relationship between India and Israel. During the 1965 and 1971 wars with Pakistan, Israel supplied India with arms, though this was done under the radar. In 1971, Israel’s prime minister Golda Meir sent arms at the request of then prime minister Indira Gandhi.
https://www.livemint.com/Politics/0pe5Cc2BoZ24xWX3t90iaP/How-India-Israe...

पुण्यात चायनीज गाड्या घेतल्या आणि नुकतेच महाराष्ट्र सरकार ने ग्रेट वॉल मोटर्स साठी रेड कार्पेट टाकले होते .
रात्रीच्या अंधारात चीनी राजदूत बरोबर मेजवानी ओरपून खलबते करण्याची सवय असलेल्या युवराज बद्दल काँग्रेस ने आज पर्यंत खंडन केलेले नाही.
त्यामुळे युवराज आणि त्याची तळी उचलणारे सोडले तर सद्विवेक बुध्दी शाबूत असलेल्या कोणी ही १५ जून ला चीन ने केलेल्या आगळीक बद्दल मोदीला दोषी धरलेले नाही .
नकट्या चीन ची पाठीत खंजीर खुपसन्याची सवय काँग्रेस च्या लोकांना अनुभवाने माहीत असून देखील चीन विरोधात सरकार ला निसंकोच पाठिंबा न देवून कोत्या मनोवृत्ती चे दर्शन काँग्रेस ने घडविले .
पवार काका , ममता , केजरी , मायावती , देवगौडा , मुलायम, नायडू , सारख्या धुरंधर लोकांना या कठीण परिस्थिती मध्ये मोदी चे पाय ओढवेसे वाटले नाही .
अपवाद फक्त बालिश युवराज आणि ग्लोबल टाइम्स च्या मुंबई आवृत्ती संपादक चे संजू शेठ !!!!

१५ जून ला चीन ने केलेल्या आगळीक बद्दल मोदीला दोषी धरलेले नाही .>> १५ जून ला चीननं काय आगळीक केली? चीनला माहिती नाही का की भारतात कोणाचं सरकार आहे?

> १५ जून ला चीन ने केलेल्या आगळीक बद्दल मोदीला दोषी धरलेले नाही .?

या आगळिकीबद्दल मोदींनी कोणाला दोषी धरलंय का?

हे असं का बोलून राहिलेत
Subramanian Swamy
@Swamy39
Media willingly or brain dead are announcing hour by hour meetings of Doval with Wang, and connecting it to what PM's boldness has achieved. Talks are a waste of time in such matters. If 18 meetings of PM with Xi produced China aggression, hourly meeting of bureaucrats is zilch.

Pages