चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> जिथे लोण्याचा गोळा मिळेल तिथे जावे असा विचार असणारे लोक जितक्या लवकर काँग्रेस सोडून जातील तितकं बरं. >> लोण्याच्या गोळ्यासाठीच आपण (रादर मेजॉरिटी) जगतो ना? का कर्मण्ये वाधिकारस्ते अपेक्षित आहे?

Proud

मोदिनी लगिन केले , बायको सोडून दिली
मोदिनी विमान विकत घेतले , तर कोविड येऊन फिरणे बंद झाले.
मोदिनी नवीन नोट छापली तर नोकरी जाउन पगार बंद पडले

यात मात्र तथ्य दिसतंय की काही न्यूज चॅनल्स नी नेपाळ च्या सुंदर सुंदर डोळ्यांच्या चीनी राजदूत ला बदनाम केले !
कारण नेट वर सर्च करुन ही the hindu मध्ये ही बातमी सापडत नाही !!!!!
पण नेपाळी पी एम ने अयोध्या नेपाळ मध्ये असल्याच्या दाव्याला , मात्र अग्रक्रम दिला आहे.....

मोदिनी लगिन केले , बायको सोडून दिली
मोदिनी विमान विकत घेतले , तर कोविड येऊन फिरणे बंद झाले.
मोदिनी नवीन नोट छापली तर नोकरी जाउन पगार बंद पडले >>>>>>>

विषय लै भरकटत जातो अशाने !
काचेचे घर दोन्ही कडे आहे , भान राहू द्या .

काँग्रेस मधून भाजपात गेलेले पुढील नेते मुख्यमंत्री झाले

महाराष्ट्र - नारायण राणे >>> Rofl

अहो जरा क्रोनोलॉजी तरी लक्षात घ्या की.

बाकी काहीही असु दे ! ह्या राजकिय उलथापालथित सिन्दिया नतर पायलट पण भाजपात गेले तर भाजपाचा हॅन्डसम कोशन्ट एकदम्च वाढेल नाही?
कुकातकाsmiley2.gif

काकांनी मायनो ला परदेशी मुद्द्यावर विरोध करून काँग्रेस ला लुळीपांगळी करून टाकले होतेच .
तेंव्हा १९९८ पासून आता पर्यंत अध्यक्ष पदावर राहून मायनो ने एक कल्ली कारभार करून काँग्रेस ला रस तळाला पोहचवले याची सर्वात मोठी उदाहरणे म्हणजे रिटा बहुगुणा ,सिंधिया , पायलट , झा यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ येणे
हि होय !
अडवाणी मुळे भाजप ला सोन्याचे दिवस आले हे माहीत असून देखील वय झाले असल्या मूळे अडवाणींना बाजूला सरकवणारा भाजप कुठे !

आणि प्रत्येक राज्यात तरुणांना बाजूला करून वयोवृध्द मुख्यमंत्री नेमणारी काँग्रेस कुठे !!!!!!

काळजी करू नका. स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस अनंत वेळा फुटली, असंख्य लोक तिच्यातून बाहेर पडले. तरी अजून संपलेली नाही. संपत नाही.

भाजपचे काही मुख्यमंत्री व त्यांचे वय

गुजरात - विजय रूपाणी ६३
हरयाणा - मनोहर लाल खट्टर - ६६
कर्नाटक - बी एस येडियुरप्पा ७७
शिवराज सिंग चौहान ६१ (ज्योतिरादित्यना कधी मुख्यमंत्री करताय? )

भाजपने संजय जोशींना का बाजूला सारले?

मोदिनी लगिन केले , बायको सोडून दिली
मोदिनी विमान विकत घेतले , तर कोविड येऊन फिरणे बंद झाले.
मोदिनी नवीन नोट छापली तर नोकरी जाउन पगार बंद पडले>>>>> Proud आता कु. सुखदा बाराटक्के या नावाने कविता करा, जशी प्रतिभा पाटिल यांच्यावर केली होती. Biggrin ( मला फार आवडली होती. Happy )

https://www.maayboli.com/node/35938

<<<<<<कोंग्रेस मध्ये लोणी खानारे लोक भाजपात जाउन क़ाय करतात , निर्जला एकादशी का ?

Proud

सतरंजी उचल्याना भाबड़ा प्रश्न>>>>>> राहुल गांधीच्या सभेत तर लोकांनी खाटाच उचलुन पळवुन नेल्या होत्या . Rofl

असच जर चालु राहिलं तर २०२४ च्या आधी राहुलजी गांधीजी (सतरंज्या उचलण्यासाठी नाही पण) लोण्याच्या गोळ्याच्या आशेने भाजपमधे (फुटुन) आलेले असतील. कारण बंडखोरीच्या कारणाने ते स्वतःच स्वतःला पार्टीतुन काढुन टाकतील.
सोनिया गांधींच्या एकंदरीत अ‍ॅपियरन्सवरुन वाटतय की मुलाच्या (मुल म्हणावं की...) कामाला(कारनाम्यांना) कंटाळलेल्या दिसताय.
हो बाबा एकदाचा पंतप्रधान म्हणजे आपलं घोडं पो/गंगा नदीत न्हाईल.

बादवे सचिनजी (फुल)पगारेजी दिसत नाहीत. की हा हुकुमाचा जोकर लपवुन ठेवलाय?????????

सतरंजी उचलणेचा अर्थ माहीत नसला की असं होतं.>>>> भरत, सगळे तुमच्यासारखे वेड पांघरुन पेडगावला जाणारे नसतात हो. आम्हाला माहीत आहे सतरंजी उचलण्याचा अर्थ. पण इथे काही सामान्य ज्ञानाची स्पर्धा चालू नाहीये आणी संत्री सोलण्याची पण.

आणी तुम्ही मला वर्णद्वेषी म्हणत आहात, तर हो आहे मी वर्णद्वेषी. चिन्यांना पिचपिचे आणी पाकीस्तांनीना पाकडे म्हणले तर हा वर्णद्वेष होतो, तर हो आहे मी वर्णद्वेषी. पिचपिच्या चिन्यांनी कायम हुकुमशाहीलाच साथ दिलीय. एक नंबरचे आतल्या गाठीचे लोक आहेत ते.

जास्त लिहीत नाही. पण झापड बंद लोकांना काय समजवणार?

भरत, तुम्ही नारायण राणेंना कळवलंत का की ते काँग्रेसमधून भाजपात गेले आणि मग मुख्यमंत्री झाले. कळवा हो नक्की. राण्यांनाच अंधारात ठेऊन कसं चालेल? Biggrin

मागे जॉर्ज फर्नांडीस म्हणले होते की चीनच हा खरा भारताचा शत्रु आहे तर काय हंगामा झाला होता देशात. आता तसेही ते सिद्ध झालेच आहे.

सतरंजी उचलणे म्हणजेच सत्तेवर असताना कोणत्याही वैधानिक पदावर न राहता लोण्याचा गोळा खाणे .
वड्रा बाई तर कधीच कुठल्याही वैधानिक पदावर नसताना २० वर्ष लुट्येंस दिल्ली मधील पॉश सरकारी बंगला बळकावून बसल्या होत्या !!!!
वर इतरांना भ्रष्ट्राचार वरून सल्ले द्यायला मोकळ्या !!!!!
बंगला सोडायची नोटीस दिली तर म्हणे भाजप सरकार सूड घेत आहे .
कसला सूड ? बळकवलेला बंगला खाली करायला सांगणे म्हणजे सूड ?

हिमंत बिस्वा सर्मा, एस एम कृष्णा, रिटा बहुगुणा, ज्योतिरादित्य सिंदिया भाजपमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री झाल्याचे पेढे मिळाले का? त्यातच नारायण राणेंचे पण पेढे होते.

<गे जॉर्ज फर्नांडीस म्हणले होते की चीनच हा खरा भारताचा शत्रु आहे तर काय हंगामा झाला होता देशात. आता तसेही ते सिद्ध झालेच आहे.>

म्हणून आता मोदी चीनचं नाव घेत नाहीत होय?

आणि इथले किती तरी भाजप समर्थक किती हिरीरीने चीनची बाजू उचलताहेत. ते एक जण म्हणाले मोदींनी कसला तरी कायदा दाखवला तर चीन २०१८ पासून गप्प बसलाय. भारताचे सैनिक गलवान खोर्‍यात संघशाखेत होतो तसा बिनशस्त्रांनी लढाईचा सराव करताना मारले गेले.

हिमंत बिस्वा सर्मा, एस एम कृष्णा, रिटा बहुगुणा, ज्योतिरादित्य सिंदिया भाजपमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री झाल्याचे पेढे मिळाले का? त्यातच नारायण राणेंचे पण पेढे होते. >> जाऊ द्या ओ भरत. काही जणांना सारकॅझ्म नाही कळून घ्यायचाय.

वड्रा बाई तर कधीच कुठल्याही वैधानिक पदावर नसताना २० वर्ष लुट्येंस दिल्ली मधील पॉश सरकारी बंगला बळकावून बसल्या होत्या !!!!
>> व्हॉट्सॅप विद्यापीठातून शिकलं की असं होतं.

सतरंजी उचलणेचा अर्थ माहीत नसला की असं होतं.
त्याचं काय आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. नका काळजी करु नाही उचलायला लावणार सतरंजी मग तर झाल. काही झालं तरी माजी अध्यक्ष आहेत ते एका पार्टीचे (मोठ्या ??????).

मैने कहा नही उचलुंगा मै सतरंजी.....
मैने कहा नही उचलुंग मै सतरंजी
कारण....
मुझे खानी है पुडाची करंजी.

रश्मीतै, हा फोटो मी वर बोललो त्याचे भविष्यातले एक रुप वाटतय. Happy

मैने कहा नही उचलुंगा मै सतरंजी.....
मैने कहा नही उचलुंग मै सतरंजी
कारण....
मुझे खानी है पुडाची करंजी.>>>>> Lol रामदास आठवलेंनी लिहील्यासारखी वाटली आणी त्यांच्या आवाजात ऐकण्याची मजा अनूभवली. Proud

बरं. संत्र सोलून देतो. सतरंजी उचले म्हणजे मूळ भाजपवाले पण कोणतेही पद न मिळाल्याने पक्षबैठकीनंतर सतरंजी उचलण्यापुरते राहिलेले.

आयडी घेतलाय पण त्याला साजेसे स्मार्ट प्रतिसाद देणं जमत नाही.

बरं. संत्र सोलून देतो. सतरंजी उचले म्हणजे मूळ भाजपवाले पण कोणतेही पद न मिळाल्याने पक्षबैठकीनंतर सतरंजी उचलण्यापुरते राहिलेले.
तुमच्यासारखे अप्परस्मार्ट उत्तर देणे नाही जमत. "सत्रं"जीच माहित नाही असा एकही नसणार. तस्मात माहित असलेले सांगण्यात काय हशील.
बरं कॉग्रेसमधे नाहीत का सतरंजी उचलणारे ( ओह ओह ओह माफ करा तिथे जोडे उचलणारे आहेत).

अवांतर आहे पण तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. विकास दुबेच्या पत्नीने ब्लाउजच्या बाह्या सरसावत म्हटलय गरज पडल्यास बंदुक उचलेन आणी तुमचीही वेळ येणार.
काय आहे वेगवेगळ्या आघाड्यांवर बचावफळीत लढताना काही शुल्लक मुद्दे तुमच्या चाणाक्ष काकदृष्टीतुन निसटतात ज्यावर भाष्य करण राहुन जातं (दुर्दैव आमचं की त्यावरचे आपले विचारमोती वेचायला मिळत नाहीत.)

अडवाणी व मुरलीला बंगला का आहे? कोणत्या पदावर आहेत ते ? >>>>>>
ते दोघे ही वैधानिक पदावर होते आणि मुस्लिम अतिरेक्यांच्या हिट लिस्ट वर हाईत माईत नाय का ?
आणि वाड्रा ला कॉन खातंय ?
अतेरिक्या साठी रात्रभर रडणाऱ्या माय च्या पोरीला कसे बर मुस्लिम अतिरेकी हाथ लावतील ?

Pages