चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आधी मेड ईन ईंडियाला यशस्वी करणे गरजेचे. >>

------ ते मेड ईन ईंडियाचे स्टिकर्स पण चीन मधेच तयार होत आहेत. स्वस्त आहेत.

<< जिथे मोदी असतात तिथे शाहरूखची गरज नाही पडत Happy >>
------ दोघांचेही अभिनय कौशल्य वाखाणण्यासारखे आहे... लाजबाब.

>>>>

दोघेही यू कॅन हेट हिम, लव्ह हिम बट कान्ट इग्नोर हिक आहेत. आपापल्या क्षेत्रातील सुपर्रस्टार आहेत

Pages