चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकास दुबे साठी इथे कोणी गळा काढलाय असं गृहित धरून प्रतिसादांच्या ज्या फैरी झाडताय त्याला strawman argument म्हणतात.
कानपूरमध्ये एक अपहरणाची केस गाजतेय बघा. तुमच्या मते आदर्श अशा त्या राज्यात का राहायला जात नाही?

अच्छा म्हणून च युवराज तरुण लोकांना पार्टी जॉईन करा म्हणतोय !
बंगला खाली केल्या वर सुरक्षा सैनिक म्हणून तैनात करायचे असेल .......

शत्रुघ्न सिन्हा आणि खडसे भाजप अजुन हि विरोधात बोलतात तरी तरी भाजप ने त्यांच्यावर कारवाई केल्याचे स्मरत नाही पण ......

राजपुत्र ला पंतप्रधान करण्याच्या तीव्र इच्छे मुळे
हुकुमशहा माय नो ने वाटेत येणाऱ्यांना खड्या सारखे बाजूला केले !
सिंधिया , पायलट या तरुण धडाडीच्या नेत्यांच्या पायात त्या त्या राज्यातील थकलेल्या लोकांच्या बेड्या घालून त्यांना गुंतवून ठेवले .
विशेष म्हणजे पायलट , सिंधिया बाहेर गेल्याचे दुःख फक्त देवरा आणि प्रिया दत्त यांनाच का झाले असावे ?

सिंधिया पायलट , 40 वर्षी आमदार होते , काँग्रेस चे लोकल अध्यक्ष होते

अजून काय हवे होते ? 40 व्या वर्षी पंतप्रधान ? की राष्ट्रपती ?

कपिल सिब्बल का कोण ते म्हणाले की सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर मग आमचा पक्ष जागा होणार का?
तर डॉक्टर पात्रा म्हणे एका खेचराला घोडा म्हणून सिद्ध करण्याच्या नादात खरे घोडे पळून चालले तिकडे तुमचं लक्षच नाहीये Biggrin

बाकी ज्योतिरादित्य भाजपमध्ये गेले ते केस वेगळी होती. हा भाजपच्या सहसंस्थापिका विजयाराजेंचा नातू आहे. सिंदिया घराणं आणि हिंदुत्ववाद यांचं जुनं नातं आहे . अगदी महादजींनी पण दिल्ली ताब्यात घेतल्यावर पहिले गोहत्याबंदी केली होती.

पण सचिन पायलट जाईल का बीजेपीत? सांगणं कठीण आहे.

तर डॉक्टर पात्रा म्हणे एका खेचराला घोडा म्हणून सिद्ध करण्याच्या नादात खरे घोडे पळून चालले तिकडे तुमचं लक्षच नाहीये >>>>>>>

Happy Happy Happy

पात्रा ने मस्त खेचला युवराज ला !!

शाहरुखने जर अप्पो / अप्पा / विवो/ शाओमी ची जाहीरात केली असती तर ऋन्मेष नक्कीच आला असता. ( आता आशुचँप तुम्ही नाव घेतलेच आहे म्हणून मी पण हातभार लावला. )

मोदी आणि भाजप लोकशाहीवादी च आहेत असे माझे मत आहे.
कारण, "सरकारच्या कुठल्याही कामावर वा प्रयत्नांवर टीका केल्यास गुन्हा दाखल केला जाईल" असे परिपत्रक भाजपशासित केंद्र सरकारने कधीच काढलेले नाहीय. एवढंच नाही तर आणीबाणी ही लादलेली नाहीय.

बाब्बो !
इथ तर मंत्र्याला काय बॉल्ल की बंगल्यावर नेवून लै मार्त्यात !!
आज तर विकास आघाडी चा शुभचिंतक महेश भट ची बायकु राजदान ने म्हणे आघाडी सरकार वर टिका केलेल्ली .
' लोकांना यावस्थित उपचार भेटत न्हाई तो पर्यंत सगळ कंट्रोल मध्ये आहे आस म्हणुच नगा '

ती तरी कशाला बोलतीय !

भट गॅंग च काँग्रेस आणि आघाडी सरकार बरुबर सगळ कस गुडी गुडी अस्ताया .
पण तिच्या मैत्रिणीच्या आय ला हस्पिटल मदी बेड नसल्या मुळ घेतलं न्हाई म्हणुन तिन्या जाहीर इज्जत काढली या !!!!

#BabyPenguin trends after Nagpur man booked for calling Aaditya Thackeray that
In a tweet on 1 July, user Sumeet Thakkar had called Aaditya Thackeray 'baby penguin' and Uddhav Thackeray 'modern-day Aurangzeb'.

https://theprint.in/india/babypenguin-trends-after-nagpur-man-booked-for...

काँग्रेस शासित महाराष्ट्रात लोकशाहीचा विजय असो.

धाग्याचा मालक कोण आहे विसरलात का
यात अजून शाहरुख कसा नाही आला हेच कळत नाही
Happy
नवीन Submitted by आशुचँप on 16 July, 2020 - 09:55

>>>>>>

जिथे मोदी असतात तिथे शाहरूखची गरज नाही पडत Happy
राजकीय पोस्ट खूप झाल्या की मी धाग्यावर वाचनमात्र होतो.

चॉंदनी चौक टु चायना चित्रपटात कोण होते?
त्यांच्यावर बहिष्कार टाका

दणक्यानंतर चीनी सैन्य मागे गेलं का? की अजून तिथेच आहे?

खरं चीन धार्जिणे कोण आहे ?
फुल्ल बाउन्सर जायला लागला आहे !

आपल्या लष्कराच्या क्षमते वर अविश्वास ठेवून बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे काँगी नेते आणि केजरीवाल गप्प कधी बसले ?

पाकि न्यूज चॅनल्स च्या डिबेट वरील चर्चा ऐकून !!!!
आता चीन बाबत हि तेच चालले आहे .
पण दुर्दैव तिथे वायर प्रिंट सारखी आपल्याच सरकार ची वाभाडे काढणाऱ्या मुक्त पत्रकारिता चालत नाहीये , त्यामुळे उठ सूठ लष्कर आणि सरकार वर अविश्वास ठेवणे चालूच राहू द्या ......

खरी चीनधार्जिणी गँग म्हणजे मोदी आणि त्यांचे पाठिराखे. चीनने आमचे २० सैनिक मारुनही काहीच केलं नाही म्हणणारे.

त्यामुळेच चीनी माध्यमे , जी सरकारची अधिकृत मुखपत्रे असतात त्यांनी मोदींचे म्हणणे उचलून धरले.

सीमेवरील प्रत्येक घटनेचे जाहीर प्रदर्शन करायचे नसते हे एव्हाना आपल्या पंतप्रधानांच्या लक्षात आले असेलच.

राहुल गांधीच्या सभेत तर लोकांनी खाटाच उचलुन पळवुन नेल्या होत्या>>>>

व्हाईट कॉलर मतदार म्हणत्यात त्यांना Happy

राष्ट्रीय जाणते राजपुत्र यांनी मोदींवर पुन्हा तोफ डागली !
" मोदी सरकारच्या चुकीच्या नियोजन मुळे चीन ने सीमेवर आक्रमण करण्याचे धाडस केले "
त्या तोफेत सुर वातीला हाच फुसका बॉम्ब आणि नंतर सगळे आर्थिक आघाडी वैगेरे वैगरे लंवगी फटाके लावलेले !!!!!!

खाटा पळवून नेल्या त्यांना पकडता नाही आलं आणि उगीचच विजय, निरवला पकडायच्या बाता मारायच्या. बेत बादशहाचा आणि दुकान फुटण्याचा.

Pages