Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इथे पोस्ट दिसली की आधी नाव
इथे पोस्ट दिसली की आधी नाव वाचावे लागते आणि मग पोस्ट
Happy haloween
Happy haloween
अमानवीय २ धागा प्रतिसाद
अमानवीय २ धागा प्रतिसाद मर्यादा संपल्यामुळे हा धागा सुरू केलाय इकडे नवीन रोचक किस्से वाचायला मिळतील.
एवढं ग्रहण येऊन गेलं
एवढं ग्रहण येऊन गेलं
तरी एकही किस्सा नाही?
बहुधा समाज सुधारला आहे. प्रगत
बहुधा समाज सुधारला आहे. प्रगत झाला आहे. ग्रहणामागील शास्त्रीय कारण त्यांना समजले आहेत.
अमानवीय किस्से वाचले वेळ
अमानवीय किस्से वाचले वेळ काढून. भुतांचे किस्से ऐकायला, वाचायला मजाच येते.
पण इथे भूतांचे किस्से कमी आणि पुड्या सोडणे जास्त झाले होते. कुणी काही म्हणत नाही म्हणून तसे किस्से चालले.
मग कुणी तरी टर उडवणारच. ती बोकलतांनी उडवली. ते बर्याच जणांनी एण्जॉय केलं. म्हणजेच एव्हढ्या लोकांना खटकत होतंच.
कुणा एकाला दोष देणं बरं नाही. टाळी एका हाताने वाजलेली नाही. आधीच्यांनी पण अतीच केलं ना ?
गावाकडे जे फेमस किस्से असतात ते येऊ द्यात कि. पुड्या नका सोडू. सोडायच्या तर थोड्या सोडा. स्पर्धा लागल्यासारखे नका करू.
तसे झाले आणि बोकलत पुन्हा सुरू झाले तर मी बोकलत यांच्या बाजूने इराणच्या बाजूने रशिया उभा राहिला तसा राहीन.
डूआयडी ने येऊन मी पो टाकणारच
डूआयडी ने येऊन मी पो टाकणारच सांगण्यव्हा प्रयत्न आहे.
अरे टमाट्ञा एका आयडी पो
अरे टमाट्ञा एका आयडी पो टाकायचं बोलला आहेस कि. ही शिवीगाळ जाऊन दुसर्या कुणाला कर. स्वतः ड्युआयडी आहेस इतरांना ज्ञान शिकवू नकोस. हाकल माकडछाप. तेव्हां काही बोललो नाही म्हटलं अॅडमिन बघून घेतील. पण ते काही करत नाहीत. तुझ्या बापाची साईट आहे का ज्याला त्याला पो टाकायची भाषा करतोस ?
सुपरचार्ज आणि अमरेंद्र
सुपरचार्ज आणि अमरेंद्र बाहुबली, इथे येणारे सदस्य तुमच्या बापाचं खात नाहीत. तुम्ही तुमच्या बापाला पो ची भाषा बोलत असाल, इथे बोलू नका. तुमच्या घरचे संस्कार तिथेच राहू द्या.
अॅडमिन, पो ची भाषा तुम्हाला चालते का ? कि काही सदस्यांना तुम्ही मोकळीक दिलीय ?
तसे झाले आणि बोकलत पुन्हा
तसे झाले आणि बोकलत पुन्हा सुरू झाले तर मी बोकलत यांच्या बाजूने इराणच्या बाजूने रशिया उभा राहिला तसा राहीन.
ही सरळ सरळ धागा चालू देणार नाही अशी धमकी आहे. कुणी काय लिहावे हे सांगायला हा जसा माझ्या बापाचा धागा नाही तसा तुमच्याही बापाचा धागा नाही!
थोडक्यात हा धागा चालवूनच दाखवा अशी सरळ सरळ धमकी एक लेखक देत आहे.
जो कुणी पो टाकायची भाषा बोलेल
जो कुणी पो टाकायची भाषा बोलेल त्याला असेच उत्तर भेटेल.
राजकारणाच्या धाग्यावर जाऊन काय घाण करायची ती कर. तिथे सगळेच ड्युआयडी आहेत पण ते इतरांना जाब विचारत बसतात. एक्सेल फाईल्स विचारतात. जो इतरांना पो ची गलिच्छ भाषा वापरेल त्याच्या घरचे संस्कार तसे असतील तर त्याला त्याच्या बुद्धीला समजेल असेच उत्तर द्यावे लागणार. अॅडमिन ने वेळीच कारवाई केली नाही तर लोकांनी चालवून घ्यायचे का ?
हे असले माकडछाप लायकी नसलेले छपरी लोक ड्युआयडीने शिवीगाळ करत असतात.
स्पार्क, स्पार्कल, साधा माणूस, अमरेंद्र बाहुबली आणि दिवाकर #### गीमेल डॉट कॉम यांना विशेष परवानगी आहे का शिवीगाळीची ? हे कोण चालवतं हे सर्वांनाच माहिती आहे. उगीच आपलं माहीत नाही असं दाखवावं लागतं. आपल्या बापाचे संस्कार दाखवू नका. डोकं सर्वांचंच फिरतं. मायबोलीवर येऊन वाट्टेल ते ऐकून घ्या आणि इथले नियम पाळा नाहीतर तुमचा आयडी उडवू पण शिव्या देणर्यांचा नाही असल्या धोरणाला भीक घालणारे जे असतील ते असतील.
असो, काय करायचे ते करा, मी
असो, काय करायचे ते करा, मी धागा चांगला चालावा म्हणून सांगत होतो पण एक लेखक उध्दट भाषा वापरून बाप वगैरे काढत आहे! असो हा धागा माझ्या पद्धतीने चालवा अथवा बाजार उठवेन धाग्याचा आणी कुणी काही बोलले तर बाप काढेन, असा साहित्यिक दहशतवाद आहे हा! मी ह्यापुढे इथे येणार नाही.
माकडा, पो ची भाषा बापाला जाऊअ
माकडा, पो ची भाषा बापाला जाऊअ वापर सभ्य असेल तर. तू पुन्हा ही भाषा वापरणार का ? तुला असेच उत्तर मिळेल.
नीट वाग आम्हीही नीट वागू.
लोकहो येउ द्यात किस्से. पण
लोकहो येउ द्यात किस्से. पण कुणी टर उडवली तर लक्ष देऊ नका.
भांडू नका सगळे आपलेच आहेत.
भांडू नका सगळे आपलेच आहेत. इग्नोर करा सगळे पुढे जाऊया.
चला एकदा होनच जाउद्या
चला एकदा होउनच जाउद्या धाग्यांची वाट लावायची स्पर्धा, कारण मलाही बहूतेक धाग्यांवर लोक पुड्या सोडतात असंच वाटत....आणा ड्यूआयडी मैदानात.....आता येणार मजा जेव्हा सिरीयस आणि स्वतःच्या आवडी निवडीवरच्या धाग्यांचा ही चिखल होणार....मज्जा
ड्युआयडी ही कल्पनाच सहन होत
ड्युआयडी ही कल्पनाच सहन होत नाही. फक्त खरे वाटतील असेच आयडी आवडतात. कुणाचे नाव चामुंडराय असू शकते, कुणाचे आडनाव डिफरंस असू शकते. अशाच खर्या खुर्या आयडींना मायबोलीची काळजी असू शकते.
मी इतका खरा आहे , इतका खरा आहे कि काय खर काय खोटं हे मलाच सांगता येतं. खरं काय असतं याचा एक नमुना सोबत लिंक वर देत आहे. अशा खर्या गोष्टींची टर उडवली तर कोण सहन करेल ? जिवाभावाचा विषय आहे.
https://x.com/i/status/2030490452911358120
बोकलत हे फारच वाईट गृहस्थ आहेत. राजकारणाच्या गंभीर धाग्यावर जाऊन सिरीयस विषयाची टर उडवतात. मग त्यांच्या मागे हात धुवून लागले तर त्यांच्या साठी गळे का काढता ?
नवीन पोस्ट दिसल्या म्हणून आले
नवीन पोस्ट दिसल्या म्हणून आले इकडे, तर पुन्हा तेच चालू आहे फक्त ID बदलला आहे. खरंच इट्स सॅड .
आता हे वाचून नक्कीच दोन/तीन पाने पुन्हा अश्याच टाईमपास पोस्ट ने भरतील.
वाचनीय धाग्यांची वाट लावण्यासाठीच हे ID घेतले आहेत
एखाद्यावर सर्व डायुआयड्यांचे
एखाद्यावर सर्व डायुआयड्यांचे खापर फोडून कानफाट्या करू नये. मायबोलीवर दोन लाख सदस्य असतील तर त्यातले 80 हजार ब्लॉक केलेले असतील आणि 1,10,00 ड्युआयडी असतील. दहा हजार तरी खरे असतील. यातले शंभर सक्रिय आणि 2000 रोमातले असतील.
ज्याचा जेव्हढ्या बऱ्या वाईट आयड्यांशी संबंध येतो त्यातल्याच एखाद्यावर संशय घेतला जातो. खरं तर असं प्रकरण पेटले कि वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे सुमकूंडरी आयडी असतात जे खऱ्या नावाने क्वचितच प्रकट होत असतात. त्यांच्या वर संशय जात नाही.
यात माझा एकही आयडी नाही हे मला माहित आहे. किंवा यातल्या कुठल्याही आयडीचा मी ड्युआयडी नाही असे म्हटले तरी चालेल. कोण काय समजतं याची आता पर्वा करत नाही. पण कुणा दुसऱ्याला ताप होत असेल तर वाईट जरूर वाटते. पण खुलासा करून संबंधितांना जास्त अडचणीत आणायला नको वाटते. संशय घेणारे कोण राजा हरिश्चंद्र लागून गेलेत?
बोकलतचा पण नसेल यात कुठला आयडी. अगदी शैली हुबेहुब असेल तरी.
पॅटर्न स्टडी करून, शैली आत्मसात करून टायमिंग अचूक साधून कांड करणारे नग आहेत इथे. ज्यांचे ओरिजिनल आयडी शाबूत आहेत ते पण खूप सभ्य आहेत. म्हणजे पकडला जात नाही तोपर्यंत चोर नाही कलमान्वये!
@बोकलत, मोदीनंतर
@बोकलत, मोदीनंतर फोल्लोअर्सवर असलेल्या ज्यांच्या करिष्म्याची इर्षा वाटावी असे दुसरे तुम्हीच आहात हो....
हा विनोद असेल तर तो नीट
हा विनोद असेल तर तो नीट समजावून सांगितला तर इतरांनाही हसता येईल. एकटय़ालाच हसू येईल असे विनोद करायचे तर जरूर करा.
सुरवातीला मी जेव्हा नवीन होतो
सुरवातीला मी जेव्हा नवीन होतो तेव्हाची गोष्ट आहे.कोव्हिडच्या आधीची गोष्ट आहे.हा धागा माझ्या आवडत्या धाग्यांपैकी एक होता. सगळे आपापले अनुभव सांगायचे. त्याकाळी लोकं एकमेकांवर संशय घेत नव्हते म्हणजे ही पुडी आहे नाही याच्या फंदात लोक्स पडत नव्हते. नंतर काय झालं एक आयडी आला आणि तो जेन्युईन आयडी होता. आता नीट आठवत नाही पण एका स्त्रीचा आयडी होता.तर तो आयडी त्याचे अनुभव सांगत होता. त्याला घरी कोणीतरी असल्याचा भास होत होता वैगरे वैगरे. आता याआधी कोणी असले प्रथमदर्शी अनुभव सांगितले नव्हते, कोणाच्या मित्राला, काकाला, आजोबाला आलेले अनुभव सांगितलेल्या लोकांना त्या आयडीचे अनुभव खोटे वाटायला लागले. आता जे लोकं माझ्या लिखाणावर गळे काढताहेत की धाग्याची वाट लावली वैगरे ते सगळे त्या आयडीची चेष्टा करायला लागले. तेव्हा मी बोललो अरे कशाला चेष्टा करताय असतील ना खरे अनुभव पण त्याने काय उपाय झाला नाही चेष्टा होत राहीली आणि तो आयडी लिहायचा बंद झाला. मग मी माझ्या स्टोऱ्या लिहायला सुरवात केली. अमितव की कोणी आयडी आहे त्या आयडीने मी असल्या स्टोऱ्या लिहायला का लागलो हे बरोबर डिकोड करून तसा प्रतिसाद पण टाकला होता. आता सात आठ महिने कदाचित जास्त वेळ झाला असेल मी इथे काहीच लिहिलं नाही तरीपण माझ्या नावाने गळे काढून धाग्याची वाट लावेल रडारड सुरूच आहे. का बाबांनो का रडताय? मी उद्या मेलो तर माझ्या घरचे पण १-२ दिवस रडतील आणि गप्प बसतील मग तुम्ही ७-८ महिने का रडताय.आता मी परत लिहिणार आहे .ती एक म्हण आहे ना villains are not born, they are made by society
<<<<<<< तो आयडी त्याचे अनुभव
<<<<<<< तो आयडी त्याचे अनुभव सांगत होता. त्याला घरी कोणीतरी असल्याचा भास होत होता वैगरे वैगरे. आता याआधी कोणी असले प्रथमदर्शी अनुभव सांगितले नव्हते, कोणाच्या मित्राला, काकाला, आजोबाला आलेले अनुभव सांगितलेल्या लोकांना त्या आयडीचे अनुभव खोटे वाटायला लागले. >>>>>>
रोचक!
हुमायून सायकॉलॉजी.
इतरांचे किस्से ओके.
मला भूत दिसते म्हटले की चल फेकाड्या
तुम्ही इतर कुणाला तरी श्रेय
तेव्हा मी बोललो अरे कशाला चेष्टा करताय असतील ना खरे अनुभव पण त्याने काय उपाय झाला नाही चेष्टा होत राहीली आणि तो आयडी लिहायचा बंद झाला. मग मी माझ्या स्टोऱ्या लिहायला सुरवात केली. अमितव की कोणी आयडी आहे त्या आयडीने मी असल्या स्टोऱ्या लिहायला का लागलो हे बरोबर डिकोड करून तसा प्रतिसाद पण टाकला होता. >>>>>> तुम्ही इतर कुणाला तरी श्रेय दिलंत, यासाठी नाही लिहीत आहे, पण तो मी होतो. I'm always ahead of the curve, & often behind the scenes. ऍक्च्युली कोणत्या आयडीने मी तो प्रतिसाद दिलेला तेच मला आठवत नव्हतं.
मित्रांनो, बाकी काही असो,
मित्रांनो, बाकी काही असो, अमानवीय शक्ती असतात हे नक्की
आमच्या जन्माआधीची गोष्ट.
आमच्या जन्माआधीची गोष्ट.
वांगणी गावात आम्ही ( आई वडील आणि सगळेच) भाड्याने घर घेऊन राहत होते. तेव्हां उल्हास नदी पर्यंत चालत जायचे लोक. आता जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते तिथे नव्हते. आणि क्रिकेटचे मैदान आहे तिथे शेंदाडाची झाडं असायची. आज जर बघितलं तर त्याला जंगलच म्हणावं लागेल. नदीच्या पलिकडे पण आता क्रीडा संकुल झालंय तिकडे झाडी होती. त्याला जंगलच म्हणायचे. पायवाटेने नदीवर जायचं, स्नान करायचं ( पाणी स्वच्छ होतं, प्यायला पण नेत लोक) आणि येताना शेंदाडं, जांभळं, बोरं घेऊन यायचं. कैर्या पण मिळायच्या सीझनला.
नदीच्या पलिकडे दुपारी जाऊ नका असे मोठे सांगायचे. नदीत शिरलं तरी कुणी ना कुणी ओळखीचं तिथून जात असेल तर पलिकडं जाऊ नका म्हणून ओरडायचंच.
पलिकडच्या जंगलात खवीस होता असे म्हणायचे. त्या खवीसाला रोज कोंबडं, मटण असलं काय काय लागायचं. काही कुटुंबांना वार वाटून दिले होते. ते खवीसाचं खाणं पिणं बघायचे. एकदा एका कुटुंबानं मटणाऐवजी अंडी ठेवली, तेव्हां खवीसानं रात्री घरात येऊन कुटुंबप्रमुखाला घोसाळला होता. घोसाळणे याचा अर्थ मानवीय डिक्शनरीत सापडत नाही. फक्त खवीसच ती क्रिया करत असतो.
एकदा मात्र दोन कुटुंबात कन्फुजन झालं कि आजचा वार कुणाचा. आणि नसती आफत नको म्हणून दोन्ही कुटुंबानं मटण ठेवलं. खवीस बहुतेक उजव्या विचारांचा होता. त्याला दस नंबरी चालत नसे. उगाच त्याचा कोप नको म्हणून लोक महागडं मटण किंवा चिकन देत. तर त्या दिवशी दोन्ही कुटुंबांनी मटण ठेवलं. त्यांनी त्या घोसाळण्याची धास्ती घेऊन जादाचंच ठेवलं.
खवीसाची मज्जाच झाली. पण मग त्याला गॅस झाला. जंगलातून धडाम धूम आवाज येऊ लागले. ते ऐकून गावकरी घाबरले. सर्वांनी त्या दोन कुटुंबाला जबाबदार धरले. सगळा झाला प्रकार लक्षात आल्यावर डबल ठेवल्यामुळे खवीस आनंदात आहे कि रागात आहे याचा छडा लावावा आणि माफी मागावी म्हणून गावकरी अंधारात मशाली घेऊन निघाले.
गावकरी जंगलात शिरल्याने खवीसाला गॅस रिलीज होण्यासाठी आवश्यक ते विधी करता येईना. त्याने जंगलाच्या मागच्या बाजूला मोर्चा वळवला तर तिथे एक साधू बसलेला होता. खवीसाने तत्काळ ओळखलं कि हा साधा सुधा साधू नाही, हा तर भूतांचा कर्दनकाळ, खवीसांचा भौकाल बोकलत बाबा आहे. त्याला बघून खवीस घाबरला. मग त्याने पुन्हा जंगलाच्या इतर भागात फिरायला सुरूवात केली. तर माणसं माफी मागायला आलेली. खवीसाची जी पंचाईत झाली त्याने त्याचं पोट रात्रभर फुगलं आणि सकाळी सकाळी त्याचं दु:खद निधन झालं.
खवीसाच्या आत्म्याने मग बोकलतांवर नियंत्रण ठेवणार्या दोन महासाधूंकडे गार्हाणे मांडले. त्यांच्याकडे त्याने निरोप ठेवले. लिहून ठेवले. पण उत्तर मिळेना. मग त्याने त्या महासाधूंवर आगपाखड केली तरीही उत्तर मिळेना. बोकलतांची तक्रार केली तरी हे साधू ऐकत नाही हे पाहून खवीसाचे डोके फिरले. त्याने त्या साधूंची विचारपूस करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर आग सोडली. पण काय आश्चर्य !
त्याचा आत्माच मुक्त झाला ! त्याला आग सोडता येईना. खवीसाच्या शरीरातून बाहेर पडलेल्या आत्म्याचे शरीर आता खाली निश्चेट पडले होते. त्यावर सोनेरी अक्षरे उमटली होती.
आम्ही क्रमांक १ आणि क्रमांक ३ आहोत. आम्ही उत्तर देत नाही. बस बोंबलत !
आणि अशा रितीने बोकलतांचा दबदबा अमानवीय जगात आणखीच वाढला.
अमानवीय शक्ति पेक्षा मानवीय
अमानवीयशक्ति पेक्षामानवीययुक्ति श्रेष्ठखेळियाजी Happy साडेसात आठ
खेळियाजी Happy साडेसात आठ वर्षे झाली. आता इतकं जुनं कुठे आठवायला . पण तुम्ही त्या प्रतिसादाची लिंक देऊन चांगलं काम केलंत जुने दिवस आठवले.>> हा प्रतिसाद मला याच धाग्यावर टाकायचा होता आणि ईथेच टाकला होता पण अचानक त्या दुसऱ्या धाग्यावर कसा गेला ??? अमानवीय?
भूत का गाना सुनेगा… भूत का
भूत का गाना सुनेगा… भूत का गाना!
अंजान है कोई… श्श्श्श्श
गुमनाम है कोई… श्श्श्श्श…
कौन है वो…?
ले बेटा… किसको खबर!
ना चेहरा दिखे, ना परछाई मिले…
बस हवाओं में उसकी आहट है…
और सन्नाटे में उसकी फुसफुसाहट…
villains are not born, they
villains are not born, they are made by society >>:टाळ्या:
म्हणजे अगदी असंच की,
https://youtube.com/shorts/F-1ypIceDz4?si=tw48aPH6hgqhpDmC
Pages