तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजनबी कोन हो तुम,
जबसे तुम्हे देखा है
सारी दुनिया मेरी आखो मे
सिमट आयी है

बिस्मिल - हैदर
पश्मिना धागो के संग - फितूर

इस्पायडरमॅन इस्पायडरमॅन तुने चुराया मेरे दिल का च्यान हो हो
Submitted by सप्रस on 9 October, 2019 - 14:45
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपली आवड आपली लायकी दाखवून देतात.
माझ्या धाग्यावर हागणदारी सुरु करू नका, ही नम्र विनंती.

Tu ne churaya meray dil ka chain spiderman
1,165,194 views•Aug 13, 2013
10K लाईक
2.4K दिसलाईक
>>>>>>>>>>>>>
आता दुसरीकडे निघावे हि नम्र विनंती.

बापरे एव्हडे view आणि लाईक्स कधी वाढले, चांगलाच ट्रेंडिंग दिसतोय विडिओ, दिग्दर्शन उत्तम झालंय त्यामुळे असेल कदाचित. छान छान.

कलन्कच शीर्षकगीत. 'सुनध्यान' मध्ये ऐकल्यापासून हेच गाण ऐकायच वेड लागलय. काय गायलय अरिजित सिन्गने!!!!

कुणीही हसू नका,
पण मी आता 'तेरे चुम्मे मै च्यवनप्राश है' हे गाणं ऐकतोय Rofl
lyrics धमाल आहेत!!!

उदाहरणदाखल एक ओळ
आया मेरी महफ़िल में मसल वाला मजनू,
कोल्हापुरी श्वार्जनेगर नाम क्या है जुगनू?
Lol

हाऊसफुल ४ मधल गाण आहे का हे?

अज्ञा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

नाही म्हणजे काल तुम्ही एकाला ' ईस्पायडरमेन' गाण्यावरुन धाग्यावरुन हाकललेल ना. मग तोच न्याय तुम्हाला लागू होतो. Biggrin

काल आकाशवाणीवरती - नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी - हे गाणे ऐकले.
https://www.youtube.com/watch?v=et-t-34CYZg
आज रीपीट मोड वर.
.
नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी
उठवाया तुज नभी येतसे हसत उषा प्रिया सखी
जागी हो जानकी
.
तृणपुष्पांच्या शय्येवरती स्वच्छंदे पहुडसी,
वसुंधरेच्या कुशीत शिरुनी स्वप्नीही तरळीसी
वृक्षांवरतीकरीती पहाटे पक्षी किलबिल मुखी
जागी हो जानकी
.
मधुर स्वरांनी गाता सरीता हर्षे भूपाळी
वात्सल्ये तुज धरणी माता प्रेमे कुरवाळी
जागी हो जानकी
.
येई द्यावया दूध मायेने नंदिनी बघ कौतुकी
नयनकमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी

गीतकार - सुशीला वझे
संगित - विठ्ठल शिंदे
स्वर - सुलोचना चव्हाण

https://www.maayboli.com/node/58246?page=2

सुलू या धाग्यातील प्रतिसाद वाचलेत, तर तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. की कोणत्या अनुषंगाने त्या आयडीची कमेंट होती.
Happy

आणि भावेश जोशी सुपरहिरो चित्रपटातल गाणं आहे.
याचे दोन वर्जन आहेत, एक मुवि, आणि एक अर्जुन कपूरच
मुवि वर्जन नक्की बघा Lol
(आणि असलं गाणं असलं, तरी चित्रपट अप्रतिम आहे.)

हा हर घडी हर दिशा हर पेहेर में तुम हो मैं देखती हूँ जिधर!

Thank You movie song by Shreya Ghosal. It's awesome!

Shaurya Aur Suhani serial's Mehejabi song.

https://youtu.be/wSZd1ysbEi8
It is not in HD quality.... but I wish flute tune of this serial will be available in HD. I loved that tune a lot.

https://youtu.be/PPppmLHmNsw
Listen to this flute tune.

Jiya Jale Title song!

https://youtu.be/7k9SQJ-J_4k

अजून काही मस्त गाणी आठवली तर टाकेन.

कुणाला चुम्मे मे चवनप्राश ओरिजिनल वर्जन चा आनंद घ्यायचा असल्यास
https://youtu.be/97aV_cJS_LE
या लिंकवर १.३७.४८ या वेळेपासून घेऊ शकतात...
:हहपुवा:

अधिर मन झाले मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधिर मन झाले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधुर घन आले
मी अश्या रंगाची मोतीया अंगाची
केवड्या गंधाची बहरले ना
उमगले रानाला देठाला पानाला
माझ्या सरदाराला समजले ना

दोघी चित्रपटावर धागा निघाला आहे. त्यातलंच माधुरी मादामच "फाल्गुन मास येता" ऐकत आहे कालपासून. युट्युबवर माधुरी पुरंदरे सॉन्ग्ज असा सर्च दिला की येईल हे गाणं. अप्रतिम आहे जरूर ऐका अजून ऐकल नसेल तर.

सापडलं falgun दिलं तर येत नाहीये. phalgunदिलं की येतं. आवडले. शब्द कळले नाहीत नीट.
_________
उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे ........... मस्त आहे. जरा स्लो वाटले.
______
अधिर मन झाले मधुर घन आले ......... आवडले
__________
रंग लो.. विद्या वंदना अय्यर/ शंकर ............ आवडले
__________________
जाने क्या बात है, सनी पिक्चर मधले .......................... आहाहा!!!!!!
__________
@मधुरा ती बासरीची धून गोड आहे.

Pages