Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा...
https://youtu.be/MCy3PtAPj8Y
आणि हा नविन प्रकार
https://youtu.be/fNnnHDBLU6U
मन क्यों बहका रे बहका आधी रात
मन क्यों बहका रे बहका आधी रात को
बेला महका हो
बेला महका रे महका आधी रात को
किसने बँसी बजाई आधी रात को
जिसने पलकें चुराई आधी रात को
मन क्यों ...
बेला महका रे महका आधी रात को
~~
By sasha tirupati n prajakta shukre
आप की आँखो में कुछ मेहेके हुए
आप की आँखो में कुछ मेहेके हुए से राज हैं....
आप से भी खूबसुरत आप के अंदाज हैं.....
Bhavya pandit
Sugar - Maroon 5
Sugar - Maroon 5
Who says - selena gomez
All we know - Chainsmoker
Havana - camila cabello
Girls like you - Maroon 5
https://youtu.be/3JnXgAtt34M
https://youtu.be/3JnXgAtt34M
जानम समझा करो....
https://youtu.be/9j5bnsNS-FE
https://youtu.be/9j5bnsNS-FE
तेरे बिना जिया जाए ना,
https://youtu.be/lRWa2AH6yU8
ही कशानं धुंदी आली....
उची उची डोरियोंसे बांधू रे
उची उची डोरियोंसे बांधू रे गगर पर ना.... माने ना....
कान्हा माने ना
हमने देखी है उन आँखो की
हमने देखी है उन आँखो की महेकती खुश्बू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम ना दो
Learn To Meow
Learn To Meow
पिया बसंती रे काहे सताए आजा
पिया बसंती रे काहे सताए आजा
जाने क्या जादू किया
प्यार की धुन छेड़े जिया
काहे सताए आजा
पिया बसंती रे काहे सताए आजा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ufJ4xXKLq5Q
Music video by Kumar Sanu; Nimrat Kaur, Bhanujeet. performing Tera Mera Pyar. Composed by Hardip Sidhu
मुझे तुम याद करना और मुझको
मुझे तुम याद करना और मुझको याद आना तुम
मैं इक दिन लौट के आऊँगा, येे मत भूल जाना तुम
Movie/Album: मशाल (1984)
Music By: हृदयनाथ मंगेशकर
Lyrics By: जावेद अख्तर
Performed By: लता मंगेशकर, किशोर कुमार
ये आईना है या तु है ... कबिर
ये आईना है या तु है ... कबिर सिन्ग .
पिक्चर अजिबात नाही आवडला , पण गाणी अक्षरशः चढतायेत .
हे गाणं पण फार गोड आहे , मी या एक दोन दिवसातच ऐकल , अगोदर माहित नव्हतं .
अफगाण जलेबी, mtv version
अफगाण जलेबी, mtv version
रंग माळीयेला
स्वास मे स्वासमे. तमीळ
स्वास मे स्वासमे. तमीळ चित्रपट तेनाली. कमल हसन ज्यो तिका.
https://youtu.be/PtKeZ68CDZY
https://youtu.be/PtKeZ68CDZY
जिमिकी कमल!!
आनंदघना
आनंदघना
तु आहेस ना (आनंदीगोपाळ)
साऊथ मध्ये स्त्रिया मोकळ्या
साऊथ मध्ये स्त्रिया मोकळ्या नाचतात.. i like it
>> जिमिकी कमल!!<<
Dark horse-Katy perry
Dark horse-Katy perry
You are a sky full of stars-Coldplay
Yeh haseen wadiya instrumental (sitar- by Bhagirath Bhatt)
Muze chhoddo mere haal pe- Lootera मधलं हे खूप सुंदर गाणं आहे -Singer Amit Trivedi आणि Lyrics Amitabh Bhattacharya
Sanj Garva-Milind Ingale
अशी random गाणी सध्या रिपीट वर चालू आहेत. मूड प्रमाणे list बदलते आहे.
Kahaan bhage re by Sholka(MTv
Kahaan bhage re by Sholka(MTv हसल)
Señorita,देवाक काळजी रे
Señorita,देवाक काळजी रे,किताबे बहोत सी
शशिवदने शशिवदने. ... इद्दरू
शशिवदने शशिवदने. ... इद्दरू सिनेमातले. अगदी मास्टर पीस आहे रहमानचा. फुल ऑडिओच ऐका, मग एक बास बुस्टेड प्ले लिस्ट येते त्यातले
हम्मा हम्माचे ओरिजिनल तमिळ जास्त भारी आहे.
Moving Out आणि You Turn मराठी
Moving Out आणि You Turn मराठी webseries चा Director मयुरेश जोशी ..सन्गीतकार आणि गायक...
https://www.youtube.com/watch?v=zpfc24yhiM8
https://www.youtube.com/watch?v=Efcx3CU4oPM
काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी
काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वर सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर पाहिलं त्यातली काही गाणी ऐकून डाउनलोड करून बरेचदा ऐकली
१. घनरानी...घनरानी ..साजणा ..
२. देवाक काळजी रे
३.अधीर मन झाले
४. दमा दम मस्त कलंदर
५. विठाई किठाई माझे कृष्णाई
६. लिंबू मला मारिला
७. सपने रे सपने रे सपने मेरे
८. लंबी जुदाई ( स्वराली फेम )
ऑल टाइम फेव्हरेट सोंग
ऑल टाइम फेव्हरेट सोंग
१. तू नझ्म नझ्म सा मेरे
२. मन मस्त मगनं..
३. फिर वही रात है (पापोन फेम )
४. तेरे इष्क मे (रेखा भारद्वाज )
५. प्यार के लिये चार पल कम नही थे
६. दिन रात दोडती (डबल सीट ) मराठी
७. माना के हम यार नही ( परिणीती चोपडा)
पटाका गुडी नुरान भगिनी
पटाका गुडी नुरान भगिनी
घुंगरू तूट गये. मस्त डिस्को
घुंगरू तूट गये. मस्त डिस्को सोंग
त्या फुलांच्या गंधकोषी .....
त्या फुलांच्या गंधकोषी .....
ए दिल है मुश्कील Rap cover
ए दिल है मुश्कील Rap cover
and
आजा मेरे नेडे नेडे by RCR (MTV hustle)
दिल का टेलिफोन ( ड्रीम गर्ल
दिल का टेलिफोन - ड्रिमगर्ल
घुंगरू तूट गये. मस्त डिस्को सोंग >>>>>>> कुठल अज्ञा, हतिक रोशन वाल का?
Pages