Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इस्पायडरमॅन इस्पायडरमॅन तुने
इस्पायडरमॅन इस्पायडरमॅन तुने चुराया मेरे दिल का च्यान हो हो
जय जय शिवशंकर.. ऐकण्यापेक्षा
जय जय शिवशंकर.. ऐकण्यापेक्षा बघण्यावर भर आहे सध्या
जगत तोरे कारण
जगत तोरे कारण
चित्रपट: आईशप्पथ.
https://youtu.be/LC0d8B6EfN8
लहानपण देगा देवा.....कुमार
लहानपण देगा देवा.....कुमार गंधर्व. कुमारांची निर्गुणी भजने दिवसातून एकदा तरी ऐकतोच.
https://youtu.be/vdAzmboHigg
जय जय शिवशंकर.. ऐकण्यापेक्षा
जय जय शिवशंकर.. ऐकण्यापेक्षा बघण्यावर भर आहे सध्या >>> अगदी अगदी
चांद मातला, चांद मातला
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे... >>> फिल्म लाल इश्क
जय हो जय हो शंकरा
जय हो जय हो शंकरा
भोलेनाथ शंकरा
आदि देव शंकरा
हे शिवाय शंकरा
तेरे जाप के बिना
चले ये सांस किस तरह
मेरा कर्म तू ही जाने
क्या बुरा है क्या भला
तेरे रास्ते पे मैं तो
आँख मूँद के चला
तेरे नाम की जोत ने
सारा हर लिया तमस मेरा
सिनेमा पाहून झाल्यावर तर repeat mode वर ऐकतोय
सिनेमा: केदारनाथ
बाळा बाळा बाळा बाळा
बाळा बाळा बाळा बाळा
शैतान का साला
आ के तेरी बाहों मे हर शाम लगे
आ के तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी ,वंश मधलं.
हमने सनम को खत लिखा (लता दी)
हमने सनम को खत लिखा (लता दी)
फिर वही रात है (किशोर कुमार)
तू मेरा हमदर्द है (अरजित सिंग)
तुला कळणार नाही (टायटल ट्रॅक)
कधी तू रिमझिम झरणारी बरसात (पुणे मुंबई पुणे)
Ali re (No One Killed Jessica
Ali re (No One Killed Jessica) हे गाण कधी कधी रिपीटमोडवर येत.. जेव्हा मनात विचारांचा महापुर येतो!
Thaikkudam bridge नावाच्या
Thaikkudam bridge नावाच्या केरळमधील बँडची गाणी
1. नवरसम
2. नॉस्टेल्जीया
3. नॉस्टेल्जीया 2
4. शिवा
5. जय हनुमान
आभास हा, छळतो तुला, छळतो मला.
आभास हा, छळतो तुला, छळतो मला....
तस्वीर तेरे दिल की, ईस दिल मे उतारी है....
It's been long, 'तेरी बीन
It's been long, 'तेरी बीन सुने परदेसी...
नागीन दिन गिन गिन गिन गिन गिन गिन गिन गिन मर गयी....
ये आईना है के तू है ....
ये आईना है के तू है ....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=uH0TlI90iXo
बाझिचा ए अत्फाल है दुनिया मेरे आगे .... शुजात हुसेन
अप्रतिम रचना आहे.
"हे जग म्हणजे माझ्याकरता एक तमाशा आहे व रात्रंदिवस हा खेळ अविरत चालू आहे ...."
अगदी साजेसा सतारीचा तुकडा व संगीत.
बाते जरूरे है
बाते जरूरी है
तेरा मिलना भी जरूरी
मैने मिटा देनी
ये जो तेरी मेरी दुरी
झूठी है वो राहे सारी दुनियाकी
इश्क जहा ना चले
तेरा होना मेरा होना क्या होना
अगर ना दोनो मिले
तु पहला पहला प्यार है मेरा....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=qTQoPg856Ow
Abide With Me
अवघा रंग एक झाला,
१ अवघा रंग एक झाला,
२ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (किशोरीताई)
१. तु तलम अग्नीची पात, जशी
१. तु तलम अग्नीची पात, जशी दिनरात जळावी मंद
२. रिमझिम गिरे सावन
३. उल्फत में जमाने की हर रस्म को ठुकराओ (स्री आवाजातलं)
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
(मीच एका Starmaker वरील एका गायिकेसोबत कोलॅबोरेट केलेलं. सकाळपासून रिपीट मोडवर आहे. इतकं छान कोलॅबोरेट होईल असं वाटलं नव्हतं)
अतुलजी प्ले होत नाहीये मोबाईल
अतुलजी प्ले होत नाहीये मोबाईल browser वर
कैसे हुआ... कैसे हुआ... तू
कैसे हुआ... कैसे हुआ... तू इतना जरूरी कैसे हुआ...
>> अतुलजी प्ले होत नाहीये
>> अतुलजी प्ले होत नाहीये मोबाईल browser वर
>> नवीन Submitted by अज्ञातवासी on 28 April, 2020 - 19:39
अज्ञातवासी जी धन्यवाद... सध्या Starmaker App मधून प्ले होईल. मी यू-ट्यूब वर अपलोड करायचा प्रयत्न करतोय
ओके. यू-ट्यूब वर केलेय अपलोड.
ओके. यू-ट्यूब वर केलेय अपलोड. इथे ऐका:
https://youtu.be/LYkmUAq3LyI
(शक्यतो हेडफोन लावून ऐका, इफेक्ट येण्यासाठी). प्रतिक्रिया नक्की कळवा. अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे
)
वेड्यासारखं आवडतं हे गाणं. ८०
वेड्यासारखं आवडतं हे गाणं. ८० ज मधील
Dance little lady Dance
You know you've only got one chance
https://youtu.be/beJXJVwD3v4
https://youtu.be/beJXJVwD3v4 हे दिवसा ३ वेळा ऐकलं.. आणि https://youtu.be/C95_MH6Q5OQ हे आता झोप येईपर्यंत.. नक्की ऐका तुम्ही लोक पण
मूड गेला अजिंक्यराव... बिअर
मूड गेला अजिंक्यराव... बिअर पित होतो... कौसल्येचा राम सुरु झाले...
बाळा बाळा बाळा बाळा
बाळा बाळा बाळा बाळा
शैतान का साला
Submitted by च्रप्स>>
'बाळा बाळा' आहे की, 'बाला बाला' आहे.
मूड गेला अजिंक्यराव... बिअर
मूड गेला अजिंक्यराव... बिअर पित होतो... कौसल्येचा राम सुरु झाले...>>> अरेरे, माफ करा! (या लॉकडाऊनमध्ये असा कार्यक्रम सुरू असण्याची शक्यता वाटली नव्हती!)
Pages