Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जादूगरी - चित्रपट दिल तो
जादूगरी - चित्रपट दिल तो बच्चा है जी.
अज्ञा, त्या मुवीच टायटल साँग
अज्ञा, त्या मुवीच टायटल साँग जास्त चांगलंय..
स्ट्रीट डान्सर - इल्लिगल वेपन
स्ट्रीट डान्सर - इल्लिगल वेपन २.०
तुफान अॅडीक्टीव्ह आहे. ती अगदी सुरवातीची ट्यून हाँटींग आहे 
सारखंच ऐकावंसं वाटतं
इट्स ओके अजिंक्यराव... नंतर
इट्स ओके अजिंक्यराव... नंतर आरामात ऐकले.. आणि रिपीट मोड वर ... छान आहे...
Wishlist- dino james,kaprila
Wishlist- dino james,kaprila
मी कालपासून “मंदिर तु तुही
मी कालपासून “मंदिर तु तुही शिवाला” हे नवीन गाणं रीपीटमोडवर ऐकतोय. अमृतानामक गानकोकिळेने गायलेले हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी माझ्या श्रवणेंद्रियाची अमृतानुभवाची लालसा कमी होत नाहीये.
याद पिया कि आये.. शोभा गुर्टू
याद पिया कि आये.. शोभा गुर्टू
मौसम प्यार का रंग बदलता रहे
मौसम प्यार का रंग बदलता रहे
सितमगर मधील. ॠषीकपूर गेल्यावर जास्त गहिरं वाटु लागलं आहे.
रिक्षा - एका मायबोलीकराचा
रिक्षा - एका मायबोलीकराचा संगीतकार म्हणून अल्बम आलाय.
https://www.jiosaavn.com/artist/shashank-pratapwar-songs/41QQ1yVSZ4Y_
बघा ऐकून.
रुसलेल्या मैत्रिणीसाठी हे
रुसलेल्या मैत्रिणीसाठी हे गाणं मी काही वर्षांपुर्वी कॅराओके ट्रॅक लावून माझ्या भसाड्या आवाजात मोबाईलवर रेकॉर्ड केलेलं. टाळेबंदीत बराच जुना खजाना सापडतोय.
https://soundcloud.com/user-506687465/sajni
शेखर रावजियानीच मुळ गाणे
https://www.youtube.com/watch?v=0qEP1gPEzDA
जिद्दु, माझही आवडतं गाणं आहे
जिद्दु, माझही आवडतं गाणं आहे ते!
जिद्दु, खतरनाक
जिद्दु, खतरनाक
मामीचे “मंदिर तू शिवाला तू”
मामीचे “मंदिर तू शिवाला तू” टीसीरीजवाले लॉन्च करू शकतात तर मलाबी संधी पायजे.
गाणे नाही, पण सध्या ह्या
गाणे नाही, पण सध्या ह्या कार्यक्रमाचा कैफ/ गारुड सुरू आहे माझ्यावर: https://youtu.be/_o1x1Wct4C0
गाणे नाही, पण सध्या ह्या
गाणे नाही, पण सध्या ह्या कार्यक्रमाचा कैफ/ गारुड सुरू आहे माझ्यावर: https://youtu.be/_o1x1Wct4C0
bella ciao, spanish song from
bella ciao, spanish song from money heist.
स्लो फास्ट सगळे वर्जन
मी सध्या शंकर टकर व माटीबानी
मी सध्या शंकर टकर व माटीबानी या ग्रुपची गाणी ऐकते . सिनेमातल्या गाण्यांचा वीट आला होता. त्याची बासरी अप्रतिम ..शब्दात वर्णन करणे अवघड.....
मुल कंटाळली म्हणून ब्रेक घेतला .
https://youtu.be/HiA_zU_NP94
ही जुगलबंदी शंकर टकर आणि शंकर महादेवन
https://youtu.be/UV1XXjf7W0o
वेगवेगळ्या देशातील गायक वादक घेऊन
https://youtu.be/rmrnks_SHcE
https://youtu.be/PspcQLrWGTI
लोकगीतं
https://youtu.be/C3HtzIgYVc4
नुसते संगीत... हे देवोंके देव महादेव मध्ये वापरले होते .
https://youtu.be/0_w4-1MX2f0
ही रिपीट मोड यादी माझी
आदीश्री तुमची यादी फारच सुंदर
आदीश्री तुमची यादी फारच सुंदर आहे.
शेवटच म्युजिक माझ्या रिपीट मोडला
शंकर टकर आणी विद्या चे रंग लो
शंकर टकर आणी विद्या चे रंग लो फार मस्त गाणं आहे.
https://www.youtube.com/watch?v=0sGQYeKu19Q
५००
५००
अर्धसहस्त्र, आणि कितीदा रिपीट
अर्धसहस्त्र, आणि कितीदा रिपीट मोडवर गणतीच नाही.

आर्या आंबेकर - जिवलगा टायटल
आर्या आंबेकर - जिवलगा टायटल सॉंग
https://www.youtube.com/watch?v=6mZUfcghsps
सध्या तरी माझं हे फेवरेट गाणं
सध्या तरी माझं हे फेवरेट गाणं...ऐकता ऐकता गाण्याचा प्रयत्न करा..
छातीतली जळजळ, अॅसिडीटी, घशाचे प्रोब्लेम सगळे आपोआप साॅल्व होतील..
https://youtu.be/bICNT1yzq5k
बाय दे वे. ह्या गाण्याचं meaning खुप छान आहे पण गाणं? ऐका तुम्हीच आणि सांगा कसं वाटलं ते
अजयदा???!
अजयदा???!


रिपीटमोड?
कॉड सापडत नव्हते म्हणुन तसच ऐकायला गेले तर गुद्दा खावा लागला रे ताईचा!
आजपासुन तु सांगितलेली गाणी एकटी असतानाच ऐकेन. :कानाला खडा:
अजय चव्हाण, याने तर
अजय चव्हाण, याने तर पाकिस्तानच्या ताहीर शाह आणि आपल्या ढिंचॅक पुजाला एका गाण्यात मात दिली
Bhetali tu punha
Bhetali tu punha
My husband listening this song on repeat mode
Akhiyan udeek diyan
Akhiyan udeek diyan
स्वप्नीही नव्हते दिसले (रमा
स्वप्नीही नव्हते दिसले (रमा माधव) खुप दिवसांनी काल हे गाण ऐकलं.. आणि आता रिपीटमोड वर.
Ariana Grande - 7 rings
Ariana Grande - 7 rings
https://www.youtube.com/watch?v=QYh6mYIJG2Y
New addition to repeat mode..
New addition to repeat mode..
Thunder by Imagine dragons ( Good Lyrics )
https://youtu.be/fKopy74weus
Believer by Imagine dragons (Good Lyrics )
https://youtu.be/7wtfhZwyrcc
Annie are you Okay by Michael Jackson
https://youtu.be/sFvENQBc-F8
Thriller by Michael Jackson
https://youtu.be/4V90AmXnguw
धन्यवाद !
Pages