तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेड इन इंडिया लगदी है
हाय रेटेड गबरु
देखते देखते
तेरे बिन(सिंबा)
आख मारे(सिंबा)
बन जा तु मेरी रानी+हाय रेटेड गबरु मिक्स टेप
तु थोडी देर और ठेहर जा(फिमेल व्हर्जन)
नित खैर मंगा
क्या बात है

Eyes Wide Shut मधे शेवटी नावं येतात तेव्हा वाजणारं Smooth Jazz.
गेले वर्षभर ऐकतेय. सुरवातीला सतत असायचे. आतादेखील दिवसातून २-३दा ऐकतेच.

याच चित्रपटातलं Joking Jazz आणि Pista 14 पण छान आहेत.

===
बॉम्बे टॉकीजच्या शेवटीदेखील सुंदर संगीत आहे. पण ते डाउनलोड करायला कुठे सापडलं नाही Sad

जब तक जहा मे सुबह शाम है
तब तक मेरे नाम तू.....
- झिरो

सध्याचे हे आहे !

यावर सैराट प्लस धडक दोघांची झलक आहे. ती दोन्ही आधी पुन्हा पुन्हा ऐकायचो. पण हे मात्र जरा जास्तच ऐकले जातेय. कदाचित शाहरूख असल्याने आपणही शाहरूख असल्याचा फील घेत गाण्याशी एकरूप व्हायची आणखी एक वेगळीच मजा असते. या आधीही त्याच्या अश्या बरेच गाण्यांनी ही जादू केली आहे.
लिस्ट सावकाश देतो

क्रमश :

Let me love you

सर्वांना प्रतिसादासाठी धन्यवाद!
सगळी गाणी ऐकलीत, छान आहेत....
लिस्टमध्ये अडिशन-----
High rated gabru
Ban ja tu meri rani + suit suit (मेघे ऐकतेय ना?)

@चैतन्य - मिणमिणत्या पणतिची लिरिक्स सुंदर आहे
@VB - दिलबरो छान आहे, आवडलं
@अमी - थँक्स
@kavita - तू परत आलीस याचा जास्त आनंद आहे. Let me love you छान आहे. आवडलं

ए नाझनी सुनो ना
हमे तुम पे हक्क तो दो ना
के देखा तुम्हे तो होश उड गये
होठ जैसे खुद हि सिल गये
_ ए आर रहमान

दिल की तनहाई को- चाहत( बघायला जास्त आवडतं)
ऐ काश के हम - कभी हां कभी ना
जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जित है
खलीबली - पद्मावत

तुझ्या पिरतीचा हा विंचू मला चावला- सैराट
मेहेरम - कहानि २
माझी पंढरीची माय - माउली
माउली माउली - लै भारी

हिन्दी:
तेरा फितूर जबसे चढ गया रे
दिल मेरी ना सुने दिल की मै ना सुनु
आप की आखो मे कुछ मेहके हुए से
भाई बत्तूर - पडोसन
जब तक जहा मे सुबह शाम है तब तक मेरे नाम तू.....

आख मारे
दिल्बर दिलबर रीमिक्ष्स्स

मराठी:
रूपास भाळलो मी
सावरे - भाई
सुक्रतारा मन्दवारा

नित खैर मंगा सोनिया मैं तेरी
दुआ ना कोई हौर मंगदा>> ही पहिली कमेन्ट वाचून डोक्यात रीपीट मोडवर हेच गाण वाजत आहे

करीब करीब सिंगल - -
वो जो था ख्वाब सा
क्या कहें जाने दें
ये जो है कम से कम
ये रहे के जाने दे

पाकिस्तानी सिरीयल 'हमसफर'चं टायटल सॉंग, उर्दू शब्द कळले तर फार भारी आहे (मी गुगल करून अर्थ शोधून काढले)

'वो हम-सफ़र था मगर उस से हम-नवाई न थी
कि धूप छाँव का आलम रहा जुदाई न थी '

येह गझल दिल से सुनो, कान से नहीं

मला आवडलेलं गाण माझ्या कानात इतकं गुंजत राहत की मी ते गुणगुणत राहते. माझ्या लेकाला माझी ही सवय लागली. नवर्‍याला आणि लेकीला मात्र माझं गुणगुण करणे आवडत नाही Happy मी शांत बसलेली दिसली की मग मात्र दोघेही माझी फिरकी घेतात Happy

गोविंद दामोदर माधवेती - जसराज
गुलोंमे रंग भरे बादे नौबहार चले - मेहदी हसन
कोई पास आया सवेरे सवेरे - जगजीत
आपण गेलो विश्व बुडाले उरले मागे कोण - भिमसेनअण्णा

सम्भाला है मैने बहोत अपने दिल को... कालच "ये उन दिनों की बात है " मधे ऐकल्यापासून सतत ऐकते आहे. हे गाणं is one of my hot favorites.

मला आवडलेलं गाण माझ्या कानात इतकं गुंजत राहत की मी ते गुणगुणत राहते. माझ्या लेकाला माझी ही सवय लागली. नवर्‍याला आणि लेकीला मात्र माझं गुणगुण करणे आवडत नाही Happy मी शांत बसलेली दिसली की मग मात्र दोघेही माझी फिरकी घेतात >>>>>

शूजिता, मी जर गाणी गुणगुणली नाहित ना तर माझं काहितरी बिनसलंय असं समजण्यात येतं घरी. Lol

Pages