तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाकर Jog धुंदी कळयांना धुंदी फुलांना असं search करुन बघ.
इथं मला लिंक नाही देता आली. Sad

https://youtu.be/_0steUgoDKQ

मन्या ही लिंक...
गाणं प्रचंड सुंदर आहे, अक्षरशः एखाद्या भरलेल्या मैफिलीत बसल्यासारखं वाटतं!

सध्या...
१ I feel it coming & Starboy- weeknd
2 तेरा बझ्झ मुझे जिने ना दे
3 tareefa by करीना
4 ed भाउंच perfect
5 Enrique दादांचं move to Miami
6 नैनो ने बांधी कैसी डोर रे
7 पनियो सा
8 Chris तात्यांचं wicked game
9 sia काकूंचं cheap thrills
10 सुनो ना संगेमरमर
11 Timberlake साहेबांचं what goes around
12 यार ना मिले तो मरजावा
13 रहिस चं जालिमा
14 स्त्री कमरिया
15 मनाली ट्रान्स

ही गाणी रिपीट मोड वर ऐकतो आहे.

कुणाला माझी ही लिस्ट आवडली?

Vaste ja bhi du.... Dhvani bhanushali.... Evdh aavdl ki keyboard vr pn play krayla jmtay ata.. feeling nice

कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरीही मुंबई एंथम ला टक्कर देणारे गीत होणारच नाही असे कसे ?
हे पहा आलेय.... शेगाव स्पेशल
https://www.youtube.com/watch?v=Sy1E1wkmOO0

गारवा

पहिल्या पावसात आवर्जून ऐकते मी हे गाणे, खूप आवडते☺️ one of the best monsoon song

Cloud no 9

कोलीवार्याची राणी..

वास्ते..

Faded.
Bekhyali.
Hawana.
Thoda Aur.

गारवा

पहिल्या पावसात आवर्जून ऐकते मी हे गाणे, खूप आवडते☺️ one of the best monsoon song +१११अगदी.. लव्ह धिस अल्बम!

रडवलंस...उगाच जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. Sad

अजयदा तुमची लिंकसुद्धा सुंदर आहे. ती गाणीसुद्धा माझ्याकडे बरेचदा रिपीटमोडवर असतात.

काल मला स्पॉटिफाय वर तेलंग णा बीट्स नावाची लिस्ट सापडली. एकदम खास तेलंगणा मधली गा णी व डफ बीट आहेत. आपले प्रसिद्ध आ अंटे अमलापुर म आहेच. पण त्याहूनही अधिक खूप काही आहे. मजा आली . एकद म सर्व सोडून कोणत्यातरी तेलंगा णा इंटिरीअर मध्ये बंजारा तांड्यावर राहावे असे वाटू लागते ऐकताना.

Pages