Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुनिया ज़माने से
दुनिया ज़माने से
रिश्ते मिटाए हैं
तुझसे ही यारी है हमारी
इक बार तो आ...
मैंने निभाया है
करके दिखाया है
ले तेरी बारी
इक वारि तू भी प्यार निभा...
तू भी प्यार निभा ओ यारा
तेरी बेरुखी से है बड़ी
उम्र इंतज़ार की मेरी
की मारेगी ज्यादा मुझे मौत से
नाराज़गी तेरी...
क्यूँ इतना हुआ है तू खफ़ा
है जिद्द किस बात की तेरी
की मारेगी ज्यादा मुझे मौत से
नाराज़गी तेरी....
केदारनाथ मधील जान निसार...by Arijit singh
चाँद तु नभातला(संदुक)
चाँद तु नभातला(संदुक)
स्वप्निल बांदोडकरच्या आवाजात
https://m.youtube.com/watch?v=ERWoyZ-rmHY
पाहिले न मी तुला, तु मला न
पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.
चित्रपट - गुपचुप गुपचुप, गायक - सुरेश वाडकर.
पाहिले न मी तुला, तु मला न
पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले.
चित्रपट - गुपचुप गुपचुप, गायक - सुरेश वाडकर.>> छान गाणं आहे. My fav.
चित्रपट - गुपचुप गुपचुप, गायक
चित्रपट - गुपचुप गुपचुप, गायक - सुरेश वाडकर.>> छान गाणं आहे. My fav. >>>>>>> माझे सुद्दा
मै भी नही सोया तू भी नही सोइ
मै भी नही सोया तू भी नही सोइ - SOTY2
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=UH2cPk24LQw
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=9HNx1NIwdAc&
काकण मुवीतल हे गाणं बरेचदा repeat mode वर असतं.शंकर महादेवन यांचा आवाज माझ्या मनाला शांत करतो.
शंकर महादेवन चा आवाजच तसा आहे
शंकर महादेवन चा आवाजच तसा आहे, मेलोडीयस, कणखर, सुस्पष्ट आणि मनाला शांत करणारा.
'सुर निरागस हो' कधीही ऐकलं तरी मनाला शांत वाटतं.
कट्यार मधली सगळीच गाणी 1 से
कट्यार मधली सगळीच गाणी 1 से बढकर 1 आहेत.त्याच्या मुलाच्या आवाजातलं मनमंदीरा गाणं repeat वर असत सतत.कितीही ऐकलं तरी मन भरत नाही.
मला सगळ्यात जास्त 'सुर निरागस
मला सगळ्यात जास्त 'सुर निरागस हो' ची सुरुवात आवडते.
'सदा सर्वदा योग तुझा घडावा' पासून सुरू होणारी...
अक्षरश: एखाद्या अतिशय प्रचंड गाभार्यात बसून ते ऐकल्यासारखं वाटतं...
ऐकायला सुर निरागस आणि बघायला
ऐकायला सुर निरागस आणि बघायला मनमंदीरा
परफेक्ट!!!
परफेक्ट!!!
Manya same here... Maz pn fav
Manya same here... Maz pn fav .... And movie tr great ... Ani movie continue Astana mdhe ani last la ahet te lyrics tr apratim
Sutatana hat, vizatana vaat,
Sutatana hat, vizatana vaat,
vate ata to kalahi paratun yava,
Ghadale je sare te udhan vaare,
firuni punha to navasa dav mandava,
Khodun kalachya khuna,
jagayache ahe punha,
Adhure swapn sajire pure karayache mana,
Pusuni asave ata,
Navi lihayachi katha,
Navasa dyayachay arth jeevana,
Tujhya sawalit majhe kshan kshan,
An purn aaj zale kaakan...!!
Bhetila ani ti juni kahani athavu doghe punha,
Latanchi gaani ti majhi nishani napuni ahes na,
Berang zalele ayushya sare rangavu thode punha,
Pahat sarali ni ratihi gelya vaat pahanyat tya,
Majhya jagatun ale me paratun jayache ahe punha,
Premat harale me tujhe ayushya ahe ha majha gunha,
Chal zali vel,
atopun khel
Sodun hat sara pravas ha ekatyacha,
Dile shabd shabd je je,
Pure kele te te,
Ahe sukhat tari hi manat hi vyatha ka,
Khodun kalachya khuna,
jagayache ahe punha,
Adhure swapn sajire pure karayache mana,
Pusuni asave ata,
Navi lihayachi katha,
Navasa dyayachay arth jeevana,
Ale ata sukhache kshan kshan,
An purn aaj zale kaakan.!! Last song of movie n lyrics of kakan
मुवीत त्या छोट्या मुलामुळे
मुवीत त्या छोट्या मुलामुळे शेवटी त्यांची भेट होते तो सीन का?
Hoy.... Last scene
Hoy.... Last scene
मुवी,कास्ट खुप सुंदर आहे,पण
मुवी,कास्ट खुप सुंदर आहे,पण दोघांचा मेकअप गंडलाय,याचच वाईट वाटतं.
@ manya..... Makeup nahich
@ manya..... Makeup nahich ahe jwlpass... Simple look... Ani movie cha Kal dakhvlay ... I think tyala anurup aahe...btw this is my personal opinion
इश्क़ दी बाजियां
इश्क़ दी बाजियां
जीतियां ना हारियां
जान से लग गयीं
जान की यारियां
गिन के देख
बदन पे नील दिए हैं इश्क़ ने
पड़े जो हाथ में छाले
छिल दिए हैं इश्क़ ने
वे मैं सारे दुःख सहना
तेनु नई दसना
हो लगियां इश्क़ दी
बाजियां...
अफगाण जलेबी, माशुक फरेबी,
अफगाण जलेबी, माशुक फरेबी, घायल है तेरा दिवाना!!!!
अफगाण जलेबी, माशुक फरेबी,
अफगाण जलेबी, माशुक फरेबी, घायल है तेरा दिवाना!!!!>> my fav song & my fav Qazi Taukir also there in d song
https://youtu.be/MZKZsYk2jJg
https://youtu.be/MZKZsYk2jJg
A new day has come-. Celine
A new day has come-. Celine Dion
Miley Cyrus-The Climb
Miley Cyrus-The Climb
गाण्याचे Lyrics motivate करतात.
https://m.youtube.com/watch?v=qolUC13bwMc
All we know... Chainsmoker
All we know...
Chainsmoker
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने,
सजले रे क्षण माझे सजले रे
दिवसभर हेच ऐकतीये...
@ diyu, link दिलीत तर
@ diyu, link दिलीत तर आम्हालाही ऐकता येईल.
https://m.youtube.com/watch?v
नकळत विणले जाते जाळे(संशयकल्लोळ)
गायक -स्वप्निल बांदोडकर
मन्या मला वाटलं आतातरी
मन्या मला वाटलं आतातरी अवेलेबल व्हिडीओची लिंक देशील...

ही घे
https://youtu.be/-BGYI-9OEyg
Pages