Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण रणजी गाजवणारेही जगात गाजले
*रणजीमध्ये वाघ भासणारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पार उघडे पडतात. इथे मुद्दा मानसिक तयारीचा असावा* -
.पण रणजी गाजवणारेही जगात गाजले आहेतच ! मानसिक तयारी व रणजीमधे कोणत्या दर्जाच्या खेळाडूंविरूद्ध व कशाप्रकारच्या पीचेसवर कामगिरी केली हेंही महत्वाचं ठरत असावं .
भाऊ, माझा रेफरन्स पॉईंट फक्त
भाऊ, माझा रेफरन्स पॉईंट फक्त मोनेचा लेख होता.
*माझा रेफरन्स पॉईंट फक्त
*माझा रेफरन्स पॉईंट फक्त मोनेचा लेख होता.* लसाविजी, पण मला माझा 'शहाणपणा ' दाखवायला कसलाही रेफरन्स चालतो ना !
@BCCI
@BCCI
India name Playing XI for 3rd Test: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Mayank Agarwal, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rohit Sharma, Rishabh Pant (WK), Ravindra Jadeja, Mohammed Shami, Ishant Sharma, Jasprit Bumrah #TeamIndia #AUSvIND
दोन्ही सलामीचे फलंदाज बाहेर. आश्विन दुखापतीमुळे बाहेर.
*India name Playing XI for
*India name Playing XI for 3rd Test: * -
नांवं ठेवायची पाळी आतां आमच्यावर येवूं नये , ही आशा व प्रार्थना ! शुभेच्छा!!
"Easy to fire blanks when you are million miles away " , शास्त्रीच्या या वक्तव्याचा अर्थ त्याला तरी कळतो का ? भारतात बसून टीव्हीवर replay , close- ups, slow motion इ.मुळे सामन्याचं अचूक आकलन होत नाही ? म्हणजे, खेळावर कांहीही बोलायचं तर तिथं मैदानावरच असायला हवं ? Even though I don't particularly like it , Kohli's arrogance goes well with his great performance but , Mr. Shastri, yours doesn't !!
कमकुवत फिल्डरला "लपवता" तसे
कमकुवत फिल्डरला "लपवतात" तसे बॅटिंग करताना रोहित शर्माला लपवणार का? बोलर्स गाफील असताना मधेच बॅटिंग ला पाठवणार?
आयॅम बेटींग ऑन अ रहाणे
आयॅम बेटींग ऑन अ रहाणे सेंच्युरी अॅण्ड अ रोहित डबल सेंच्युरी.
भा, तसे झाले तर ते घी-शक्कर
भा, तसे झाले तर ते घी-शक्कर वगैरे. पण शर्माजींना ट्रू बाउन्स आणि कॅरी असलेल्या पिचवर चांगले खेळताना पाहिल्याचे लक्षात नाही.
भास्कराचार्यजी, तुम्हीही
भास्कराचार्यजी, तुम्हीही माझ्या आशावादी पंगतीत !!
आता ओपन कोण करणार? नोहिट आणि
आता ओपन कोण करणार? नोहिट आणि मयांक..
देवा रे देवा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
आणि भुवी नाहीच ह्याही मॅच
आणि भुवी नाहीच ह्याही मॅच मध्ये, त्याला काय वन डे साठी राखून ठेवणार का?
शर्माजी ना इंडियन ट्रु बाऊन्स वाली पीचेस आवडतात, फॉरेन ची नाही..
भाऊ, आता होऊनच जाऊ दे म्हटलं
भाऊ, आता होऊनच जाऊ दे म्हटलं एक छोटी सी आशा.
फा, ते तर आहेच. पण आता बघू त्याला आतला केव्हिन पिटरसन सापडतोय का ते.
सात वर्षाचा लहान मुलगा घेतलाय
सात वर्षाचा लहान मुलगा घेतलाय ऑस्ट्रेलिया टीममध्ये , बॉलिंग पण करणार आहे तो असं ऐकलंय.
राहुल वनडे न्यूझीलंड दौऱ्यासह
राहुल वनडे न्यूझीलंड दौऱ्यासह कायम...
कसला सॉलिड वशिला असावा??
राहुल वनडे न्यूझीलंड दौऱ्यासह
राहुल वनडे न्यूझीलंड दौऱ्यासह कायम...>>>
राहुल टिकू नये असं वाटत असलं तरी तो अजून टीम मधे राहिल असंच वाटत होतं. कारण बर्याच जाहिरातीत दिसतोय तो
उद्याच्या सामन्यात सलामीला
उद्याच्या सामन्यात सलामीला फलंदाजी कोण करतं , याबद्दल मला कुतूहल आहे. मयांक व रोहित ही जोडीच असेल याची खात्री नाही .
*आयॅम बेटींग ऑन अ रहाणे
*आयॅम बेटींग ऑन अ रहाणे सेंच्युरी अॅण्ड अ रोहित डबल सेंच्युरी. * माझ्यासारखा खुळा आशावाद त्रासदायकच !
पूर्वी ज्यांच्यामुळे पैजा हरायचो, ते बिचारे माझ्याबरोबरच सेकंड क्लासमधूनच प्रवास करायचे ; आतां ज्यांच्यामुळे हरतो, ते गाड्या उडवतात व मी पायीं फिरतोय !
भाऊ
भाऊ
बॉक्सिंग डे टेस्ट विथ
बॉक्सिंग डे टेस्ट विथ इंट्रेस्टिंग सिलेक्शन.
माझ्या कल्पनेप्रमाणे अगरवालच्या जोडीला विहारीला ओपनिंगला पाठवतील आणि शर्माजीना मिडल ऑर्डरमध्येच खेळवतील.
बाय द वे, एमसीजीवर शर्माजींचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यांनी वन डे मध्ये ५०+ च्या अॅव्हरेजने ४००+ रन्स केल्या आहेत एमसीजीवर.
सरप्राईज पॅकेज म्हणून अॅटॅक करायचं फ्री लायसन्स देवून सर जाडेजांना ओपनिंगला पाठवण्याची कल्पना कशी वाटते? आऊट तर आऊट, पण मटका लागलाच तर तो ऑस्ट्रेलियाला अनएक्सपेक्टेड शॉक ठरु शकतो. त्याचं टेक्निकही अगदीच टाकाऊ नाही हे नक्की. रणजी ट्रॉफीतल्या त्याच्या ३ ट्रिपल सेंचुरीजचा काहीतरी उपयोग करुन घ्यावा हे शास्त्री - कोहलींच्या टाळक्यात कधी येणार आहे?
बॉलिंगमध्ये उमेश यादवच्या ऐवजी जाडेजा किंवा अश्विन सोडल्यास फारसे बदल अपेक्षित नव्हतेच. एमसीजीची विकेड स्विंगला फारशी अनुकूल नाही त्यामुळे भुवनेश्वर पुन्हा बाहेरच राहणार.
मयांक नि विहारी ओपन करणार हे
मयांक नि विहारी ओपन करणार हे MSK Prasad ने म्हटलय. लॉजिकल नसले तरी अजून वाईत काय होउ शकते ह्या दोघांच्या काँबो मधे ? फक्त विहारी चा बळीचा बकरा होउ नये म्हणजे मिळवले. खुद्द प्रसाद पण असाच पर्थ मधे ओपन करून आला होता नि ब्रेट ली ने दाणादाण उडवली होती. मला राहणे ला ओपन करायला पाठवावे असे वाटते. त्याला स्वतःला फास्ट बॉलिंग खेळायला आवडते नि मुख्य म्हणजे लॉयन समोर तो चालती बोलती विकेट आहे सध्या. कमीत कमी ओपन करून तिसेक रन्स काढले तर लॉयन येईतो पूर्वीचा राहणे बाहेर येईल अशी आशा
जडेजाची आयडिया मस्त आहे.
जडेजाची आयडिया मस्त आहे. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ऑसीज नी त्याच्या फलंदाजीचा अभ्यास केलेला नसेल.
जर ऑसीजची प्रथम फलःदाजी झाली
जर ऑसीजची प्रथम फलःदाजी झाली व धांवा 250-300 मधे झाल्या तर आपल्या सलामीच्या जोडीत अनपेक्षित प्रयोग नक्कीच करून पहावे. नपेक्षा , फारच काळजीपूर्वक व वेगळे प्रयोग न करता
सलामीची जोडी निवडावी लागेल. मयांकच्या जोडीला अनुभवी रहाणे , ही कल्पना चांगली वाटते.
ओसीज एवढे येडे आहेत का?
जडेजाची आयडिया मस्त आहे. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ऑसीज नी त्याच्या फलंदाजीचा अभ्यास केलेला नसेल..>>>
...
ओसीज एवढे येडे आहेत का?
जडेजा ओपनिंगला यायची शक्यता
जडेजा ओपनिंगला यायची शक्यता वाटत नाही. विहारी-मयंक ओपन करतील.
जडेजा पेक्षा कुलदीप चांगला स्पिन ऑप्शन ठरु शकला असता. रोहित ऐवजी हार्दिक मुळे एक बॉलिंग ऑलराऊंडर पण मिळू शकला असता. हे दोन वगळता, बाकी ठीक आहे.
जडेजा पेक्षा कुलदीप चांगला
जडेजा पेक्षा कुलदीप चांगला स्पिन ऑप्शन ठरु शकला असता. >> जाडेजा रफवरून बॉल सरळ नेउ शकतो हे त्याच्या बाजूने गेले असावे असे वाटते.
रोहित ऐवजी हार्दिक मुळे एक बॉलिंग ऑलराऊंडर पण मिळू शकला असता. >> फिटनेस चे सध्याचे झालेले फियास्को बघता हार्दिक वर चान्स घ्यायला घाबरले असावेत. तसेच मयांक नि विहारी बॉलिंग ऑप्शन्स देउ शकतात हा विचार केला असू शकतो.
४ डावखोरे फलंदाज त्यामुळे
४ डावखोरे फलंदाज त्यामुळे जडेजा गोलंदाज म्हणून किती यशस्वी होईल पाहायला हवे.
त्या ७ वर्षाच्या पिंट्याला नुसतीच कॅप दिली का. दिसेना मैदानात..
हनुमा बाद ६६ चेंडू ८ धावा
हनुमा बाद ६६ चेंडू ८ धावा करून..
समाधानकारक सुरूवात आहे इंडिया
समाधानकारक सुरूवात आहे इंडिया ची. पण विकेट मधे फारसा दम दिसत नाहीये. आपल्याला भरपूर मोठा स्कोअर करावा लागणार आहे.
मालिकेतील भारतीय ओपनरचे
मालिकेतील भारतीय ओपनरचे पाहिले अर्धशतक मयंक च्या नावावर..
वेल प्लेड मयंक!
वेल प्लेड मयंक!
Pages