Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अत्यंत वाईट घटना. बांधकाम
अत्यंत वाईट घटना. बांधकाम व्यावसायिक, वीटभट्टी वाले, रस्ते बांधणारे मजूरांना जनावरासारखे वागवतात. बिचारे कसे त्या खुराड्यांमध्ये राहत असतील?
<< आपल्या सदनिका उभी
<< आपल्या सदनिका उभी करण्यासाठी ज्यांना मुलभूत सोयीसुविधा सुद्धा नीट न पुरवता राबवण्यात येते अशा १५ मजुरांचा झोपेत असतानाच काल पहाटे पुण्यात अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. यात दोन महिला लहान मुले (सकाळ मधल्या बातमीनुसार) यांचा समावेश आहे >>
------- अगदीच वाईट घटना घडली. सहज टाळता आली असती.
तालिबान हल्ल्यात शहीद
तालिबान हल्ल्यात शहीद झालेल्या अफगाण नागरिकांना श्रद्धांजली
https://www.vox.com/world/2019/7/1/20677249/afghanistan-kabul-explosion-...
उन्नावकांडातील पिडीत तरुणी
उन्नावकांडातील पिडीत तरुणी आणि तिच्या घरच्या लोकांवर आलेले प्रसन्ग पाहता दुर्भाग्य काय असतंय याची शब्दशः प्रचिती येते. एकामागून एक आघात झेलत शेवटी ती तरुणी सध्या मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. उघड धडधडीत अत्याचार करूनही त्या नराधमाची हकालपट्टी करायला साधनशुचिता का काय ते सांगणाऱ्या पक्षाला वेळ सापडत नाहीये, हे जास्त विदारक आहे. न्यायतर तिला आतापर्यंत मिळालाच नाही पण उद्या कागदोपत्री मिळाला तरी त्याचा काय उपयोग असणार ? तो दिवस पाहायला तिच्या घरात कोणी शिल्लक असेल का? उत्तरप्रदेश राज्याच्याच नशिबात पूर्वीपासून इतरांपेक्षा दळभद्री शासन लिहून ठेवलेलं आहे नियतीने, दुसरं काय ?
जिद्दु - सहमत
जिद्दु - सहमत
अत्यंत दु:खद घटना आहे...
सहमत. आमदार, खासदार व इतर
सहमत. आमदार, खासदार व इतर वजनदार लोकांच्या केसेस तात्काळ निकालात निघत असताना, जनतेच्या केसेस वर्षानुवर्षे चालत राहतात.
जे लोक या प्रकरणात अडकलेत त्यांना कुठल्याही पक्षाने उभे करायला नको. पण प्रत्यक्षात राजकारणात वर्चस्व मिळवता यावे यासाठी राजकीय पक्ष कसलाही विचार करत नाहीत हे चित्र दिसते.
ते म्हणतात ना की दिसताक्षणी
ते म्हणतात ना की दिसताक्षणी तात्काळ गोळ्या घाला. तसेच अपराध सिद्ध होताक्षणी फाशी द्यायला हवी. आमदार आहे म्हणून काय झाले? भर चौकात लटकवा ह्याला. काय उपकार नाही केले जनतेवर ****** ने.
त्या पुण्याच्या गहुंजे प्रकरणा मध्ये पण फाशी रद्द झालीय, का?
या कोवळ्या फुलांचा ... बाजार
या कोवळ्या फुलांचा ... बाजार पाहिला मी
=====
जेष्ठ गझलकार, भट साहेबांचे पुण्यातील पहिले शिष्य, अनिल कांबळे यांचे निधन
=====
विनम्र श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांना एम्समध्ये
सुषमा स्वराज यांना एम्समध्ये भरती केले आहे व त्यांची तब्येत अतिशय नाजूक आहे अशी बातमी येत आहे.
काही वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या निधनाची बातमी दिली जात आहे (इन्डिया टूडे, न्युज१८ वगैरे).
काहीच तासांपुर्वीच त्यांनी "प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी." असे ट्विट केले होते.
सुषमा स्वराज यान्चे दुखद निधन
सुषमा स्वराज यान्चे दुखद निधन!!
Oh no..RIP...This is beyond
Oh no..RIP...This is beyond sad..
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
परमेश्वर शांती देवो.
सुषमा स्वराज
सुषमा स्वराज
अतिशय धक्कादायक आणि दुःखद
अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी..
सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
ओह्ह श्रद्धांजली.
ओह्ह श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रद्धांजली..
भावपुर्ण श्रद्धांजली..
RIP Sushma Swaraj Madam
RIP Sushma Swaraj Madam
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
अतीशय दुखःद व धक्कादायक बातमी
अतीशय दुखःद व धक्कादायक बातमी . यांच्यासारखी कुशल प्रशासक आणी परीपक्व, बुद्धीमान स्त्री परत होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली !
अतीशय दुखःद व धक्कादायक बातमी
अतीशय दुखःद व धक्कादायक बातमी . Sad यांच्यासारखी कुशल प्रशासक आणी परीपक्व, बुद्धीमान स्त्री परत होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली !>>>>
दुःखद बातमी !
दुःखद बातमी !
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली
विनम्र अभिवादन __/\__
विनम्र अभिवादन __/\__
सुषमाजीबद्दल नेहमीच आदर वाटत आला. भारदस्त व्यक्तिमत्व, टपोरे डोळे, तितकेच ठसठशीत कपाळावरचे कुंकूं, साधा पण आकर्षक पेहराव! अशी स्त्री जी नेहमीच आदरास पात्र राहिली. खूप वाईट वाटतेय.
सुषमा स्वराज यांना
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांना
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांना
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली __/\__
सुषमा स्वराज याना भावपुर्ण
सुषमा स्वराज याना भावपुर्ण श्रद्धान्जली व त्यान्च्या आत्म्यास शान्ती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
सुषमा स्वराज यांना
सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली __/\__
सुषमा स्वराज यांना
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली.
पर्रीकर आणि आता स्वराज...
पर्रीकर आणि आता स्वराज... अगदी घरातील कोणी गेल्याचे दुःख होतेय..
Pages