Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इरफान खानला श्रद्धांजली.
इरफान खानला श्रद्धांजली.
लंचबॉक्स चित्रपटातलं त्याचं काम कायम लक्षात राहील.
फार वाईट झाले.. परवाच त्याचा
फार वाईट झाले.. परवाच त्याचा ब्लॅकमेल पाहिलेला
खुप दु:खद बातमी... फार मोठा
खुप दु:खद बातमी... फार मोठा अभिनेता..
महान अभिनेता इरफान खान
महान अभिनेता इरफान खान ह्यांचे मुंबई मध्ये निधन.
खूप दुःखद घटना.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग..
इरफान खान.... अत्यंत शॉकिंग... माझा खूप खूप आवडता अभिनेता. या माणसाचं अजून खूप काम पाहायचं होतं.. अत्यंत ताकदीचा कलाकार. खरंतर रिकव्हर होईल असं वाटलं... खूप वाईट वाटतंय, दुर्दैवी...>>>>> खरंय खुपच शॉकिंग, अकाली मृत्यू झाला. मला त्याचं पिकू मधलं काम कायम लक्षात राहिल
खूप दुःखद घटना.
खूप दुःखद घटना.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
खूप वाईट बातमी..श्रद्धांजली.
खूप वाईट बातमी..श्रद्धांजली.
एक चांगला माणूस आणि तितकाच
एक चांगला माणूस आणि तितकाच चांगला अभिनेता गेला
आदरांजली.
इरफान खान...!
इरफान खान...!
तो उत्तमच काम करायचा यात काही वादच नाही, तरीही 'लंचबॉक्स', 'दि नेमसेक', 'लाईफ इन ए मेट्रो' आणि 'पिकू' मधलं त्याचं काम अतिशय आवडतं... will miss him a lot..!
श्रद्धांजली!!!
Saddest news of the day .
पिकू ! होय पिकू त्याच्यासाठी
पिकू ! होय पिकू त्याच्यासाठी दोन वेळा पाहिलेला. एक कळ उठली छातीत. काही रम्य आणि अविस्मरणीय क्षण ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला आलेले असतात त्यांच्या जाण्यामुळे आपल्यातलाही एक अंश त्यांच्यासोबत मरतो. उत्तम अभिनेता, उत्तम माणूस. आदरांजली.
>> काही रम्य आणि अविस्मरणीय
>> काही रम्य आणि अविस्मरणीय क्षण ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला आलेले असतात त्यांच्या जाण्यामुळे आपल्यातलाही एक अंश त्यांच्यासोबत मरतो +1111
"हमारे गाली पे भी ताली पडती है" फार वेगळा अभिनयाचा ठसा होता. स्वत:ची अशी संवादफेक होती. त्या स्टाईल मध्ये आता नवीन काही पहायला ऐकायला मिळणार नाही. लवकर गेला इरफान. दुर्दैव म्हणजे चारच दिवसांपूर्वी त्याची आई वार्धक्याने गेली तेंव्हा लॉकडाऊन असल्याने हा अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकला नाही. आज त्याने स्वत:च जगाचा निरोप घेतला...
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली...
खूप वाईट वाटलं. श्रद्धांजली
खूप वाईट वाटलं.
श्रद्धांजली
>काही रम्य आणि अविस्मरणीय
>काही रम्य आणि अविस्मरणीय क्षण ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला आलेले असतात त्यांच्या जाण्यामुळे आपल्यातलाही एक अंश त्यांच्यासोबत मरतो.+१ इरफान खान भावपूर्ण श्रद्धांजली
अजून एक अत्यंत दु:खद घटना.
अजून एक अत्यंत दु:खद घटना.
ऋषी कपूरचे निधन. त्यालाही कॅन्सर होता. अजून एक उमदा आणि कसलेला अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. श्रद्धांजली.
काय सुरू आहे हे?
ऋषी कपूर _/\_
ऋषी कपूर
_/\_
काय चाललंय काय
ऋषी कपूर यांना भावपूर्ण
ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
काय रे हे? हे भगवान... _/\_
काय रे हे? हे भगवान...
_/\_
धक्कादायक, एका पाठोपाठ एक
धक्कादायक, एका पाठोपाठ एक वाईट बातम्या मिळताएत. ऋषी कपूर ही आवडता आणि गुणी नट होता. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
(No subject)
भावपूर्ण श्रद्धांजली. दोन
भावपूर्ण श्रद्धांजली. दोन दिवसांत दोन गुणी कलाकार गेले...
(No subject)
जेष्ठ साहित्यिक, नाटककार,
जेष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली .... __/\__
श्रद्धांजली .... __/\__
रत्नाकर मतकरी जी यांना
रत्नाकर मतकरी जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॉलेजजीवनातले साहित्यिक हिरो होते _/\_
'नवरी नटली' फेम आणि प्रसिद्ध
'नवरी नटली' फेम आणि प्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन
रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी

त्यांच्या आयुष्यातल्या यजमानाने हात उचलला
https://www.prabhatkhabar.com
https://www.prabhatkhabar.com/entertainment/bollywood/comedian-mohit-bag...
(No subject)
Pages