आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२११४ उत्तर
श्रीहरी जगतपिता
ऐका सत्यनारायणाची कथा

बरोबर का?

मला येत होत उत्तर पण झिलमिल ताईंनी बरेच दिवस कोडे दिले नव्हते म्हणुन म्हटल त्यांना चान्स् द्यावा माझ्यामुळे ताईंना सत्यनारायणाचा प्रसाद मिळाला.
आभार माना आमचे :- P

अशा तर्‍हेने कोल्हापूरचे सुपुत्र, श्री पंडितराव यांनी दाखवलेल्या दिलदारपणासाठी, त्यांना मानाचा जरीपटका, नारळ आणि गदा देऊन, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे, असे जाहीर करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

माननीय झिलमिल ताईं आणि कुटुंबियांतर्फे ही त्यांना शर्ट-पँट-बूट-मोजे-हेल्मेट आणि बाईकच्या पेट्रोलसाठी पाच गावे इनाम देण्यात आलेली आहेत.

काही अपरिहार्य कारणास्तव, आगाओ परिवाराचे आदरणीय सदस्य -- मा स्निग्धाताई, इश्शताई, रेणुताई, आर्याताई ; आ माधवदादा, कृष्णाभाऊ, सत्यजित सरकार, पद्मभाऊ आणि अन्य दृश्य/अदृश्य, नियमीत/नैमित्तीक सभासद यांच्या अनुपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पाडल्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत.

पुढेही श्री पंडितरावांनी अशीच दिलदार वृत्ती दाखवून कोल्हापूरचे नाव उज्ज्ज्वल करावे, अशी आशा व्यक्त करून माझे चार शब्द आटोपते घेते.
आई अंबाबाईचा उदोS उदोS ...... ज्योतिबाच्या नावाSSनं चांगभलंSS

-- ( आदरणीय, श्री मानवराव पृथ्वीकरसाहेब, मु पो हैद्राबाद, यांच्या वतीने) आगाओ-६ प्रतिनिधी
** आमच्या पंडितजींच्या सत्काराचे आईस्क्रीम घेऊन जायचे हं --- चि अक्षय, मेघा, र।हुल, रीया, सायुरी, आणि किलबिल पाखरे.

शिरा छान आहे प्लेट मध्ये चार काजू जास्तीचे दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे माननीय मित्र पंडितजींच्या सत्काराला समस्त सांगलकरांतर्फे एक किलो भडंग आणि एक किलो कंदी पेढे भेट देत आहोत तेही त्यांनी स्वीकारावेत अशी नम्र विनंती आहे
मटकीला मोड नाही
आणि पंडितजींच्या या समाजकार्याला तोड नाही
एकच वादा
पंडितजी दादा
अरे आवाज कुणाचा
पंडितजी दादांचा
बघतोयस काय रागानं
समाजकार्य केलंय वाघानं

ताई ते पुढलं कोडं पण सुटेना सत्कार समारंभ संपवून एक क्लू द्या

१५ क्ल्यू फुकट घालवणार्‍यांना, क्ल्यू नाही, पण कुतुबमिनारला बांधून फटके द्यावे का? Happy
मूळ -- विशेषणा-पलीकडील मराठी गायिका, बंगाली नायक-गायक (गाण्यात नाहीये), दाक्षिणात्य देखणी नृत्यकुशल नायिका,
पंजाबी जलद ठेक्याचे गाणे (संगीतकार पंजाबी नाहीत)

२११५
तुम संग प्रीत लगाई रसिया
मैने जानके जान गवाई रसिया
ओ हाय मै मर गई बेदर्दी तेरे प्यारमे

२११६ हिंदी ७०-८०
क अ म न स ल
ब ख म स स
म अ ख क ब म प
क न म म त ह
अन म क क क
स स त ग त ह
क अ म न स ल

कहीं एक मासूम नाजुक सी लडकी
बहुत खुबसुरत मगर सांवली सी
मुझे अपने ख्वाबों की बाहों में पाकर
कभी नींद में मुस्कुराती तो होगी
उसी नींद में कसमसा-कसमसाकर
सरहाने से तकिये गिराती तो होगी
कहीं एक मासूम नाजुक सी लडकी

कोडे क्र २११७ हिंदी (१९५०-१९५५)
म म अ अ न क म त क ह प
म न क ध न भ र त ह ह त ब

मान मेरा अहसान अरे नादान के मैने
तुझसे किया है प्यार
मैने तुझसे किया है प्यार
आज याठिकाणी आपण जो माझा सत्कार केलात त्यामुळे आज याठिकाणी मी खुपच भारावुन गेलो आहे . म्हणुनच आज याठिकाणी मला इतक्या सर भेटिंची गरज नाहिये तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हनुम् पाच गावे आणी भडंग विथ् कांदा घेत. आज याठिकाणी पुन्हा धन्यवाद Happy

कोडे क्रें २११८ १९६५-७५
फ क र स द क क स
त ल र प
क ब क क त स
प प म त स
त ह स ल क स
त ह य म ज
त क म अ र य
ज क म म ध
ह ब ब च प ज अ प
ल ह ज ह क क ब
ह अ म अ म त म प
ल ह ज ह क क ब

फूलों के रंग से दिल की कलम से
तुझको लिखी रोज पाती
कैसे बताऊँ किस किस तरह से
पल पल मुझे तू सताती
तेरे ही सपने लेकर के सोया
तेरी ही यादों में जागा
तेरे ख़यालों में उलझा रहा
यूँ जैसे के माला में धागा

गैरोंपे करम अपनोंपे सितम
ऐ जान-ए-वफा ये जुल्म न कर...

भारी धम्मालच सुरुये धाग्यावर तर!

२१२०.हिन्दी (१९८०-१९९०)
अ र अ म द न श क च
अ क द क च म ब
अ प द अ द द

सत्यजितजी, स्निग्धाताई आता काही उपयोग नाही तुमच्या अनुपस्थितित माझ्या सत्काराचा मान कारवींना मिळाला त्या धन्य जाहल्या आता. तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका बेटर लक नेक्स्ट टाइम Proud
पुढचे कोडे??

२१२० - उत्तर

एक राधा, एक मीरा दोनों ने श्याम को चाहा
अन्तर क्या दोनों की चाह में बोलो
इक प्रेम दीवानी, इक दरस दीवानी

२१२१ हिंदी ७० ८०
ख ह ख ह द म ज
क न ख स व द ह ज
अ म म प स
प द क न ह ज

खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके
क्यों न खुशी से वो दीवाना हो जाये
ऐसे मुबारक मौके पे साथी
पेश दुआओं का नज़राना हो जाये
खुशियाँ ही खुशियाँ हो ...
२१२२ .मराठी
छ छ ट व प प
र प ग त व ग

किसी न किसी से कभी न कभी
कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा

कुठे होतात सगळे दुपारभर Uhoh

2124 - हिंदी - ६० - ७०
क श स ह म ज त म ह
अ ह प द म ह य अ म ह

Happy मनगटातल्या हिंमतीवर कतरिना शोधतायत. >> कतरिना Lol Happy
कुछ शेर सुनाता हूँ मैं
जो तुझसे मुखातिब है
इक हुस्न परी दिल में है, ये उनसे मुखातिब है
कुछ शेर सुनाता हूँ में ...
singer- Mukesh
२१२५. हिंदी १९५५-६५
य द व प
म ह क ब ह
य ब क न क
य द व प
य ब अ क प
क न त झ ज ह
त क अ अ ह
य न य श ह
त ल स य न क
स स ल न
अवांतर- आज माबो खुप सुन-सुन वाततय Sad Happy

Pages