आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०९६:
अगर सुन ले तो इक नगमा हुजूर-ए-यार लाया हूं
वो कली चटकी कि दिल टूटा पर इक झंकार लाया हूं

२०९७: हिंदी (९०-२०००)
च त र च ह र
ख क ख स
ज क ज स
ब क द

चुप तुम रहो चुप हम रहें
खामोशी को खामोशी से
ज़िंदगी को ज़िंदगी से बात करने दो

कावेरी सॉरी Sad बर आता हे सोडव

२०९८ - हिंदी ९०-२०००
त म द ख अ ज क क च
न ह त अ त प प म र ज भ
स स क प म न त म प

सोडवलत का...
ओके मी हे ट्राय करते आता.. Happy

तुम मिले दिल खिले और जीने को चाहिये
ना हो तू उदास, तेरे पास-पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर
सारे संसार का प्यार, मैंने तुझी में पाया

१२-१७ ला क्ल्यू कोण देणार मेघाक्का......?
आतापुरतं हे चालेल का? २१/०९/२०१७ च आहे.... अक्षरं पण जुळतायत

डाल पे कोयल है, जल में मछली है
मैं धरने को गया, मुझे लगा तेरा ही चूहा है
मेरा नेवला, मेरा ही मोर, सिर्फ टर्टल तेरा है

ड्रामे पचास करते हैं छोरे ये मुझपे मरते हैं
मेरी धड़कन की गलियों में लेकिन तेरे ही चर्चे हैं
मेरा नाम मेरी है मेरी सौ टक्का तेरी है

काय लिरिक्स आहेत देवा उचल रे आता हेच ऐकायचं राहिलं होतं Lol

कोडे क्र २१०० मराठी (२०१५-२०१७)
च अ ब म फ न स व ग
ज ल च ज स ज क ह
र अ ब च क ह ज
च क ट अ ज
ज च म नव श
च म आ थ च
क च स ड आ
थ र ह च
अ ट क म ग य
श अ थ व
च अ ब म फ न स व ग
ज ल च ज स ज क ह
क्लू :- मालिका शीर्षक गीत

डाल पे कोयल है, जल में मछली है
मैं धरने को गया, मुझे लगा तेरा ही चूहा है
मेरा नेवला, मेरा ही मोर, सिर्फ टर्टल तेरा है >>> व्वा अतिशय सुंदर लिरिक्स अगदी चंबळ खोर्‍यातिल जंगलात असल्यासारख.वाटतय Lol

डाल पे कोयल है, जल में मछली है
मैं धरने को गया, मुझे लगा तेरा ही चूहा है
मेरा नेवला, मेरा ही मोर, सिर्फ टर्टल तेरा है >>> असं गाणं आहे???? Sad

बन मस्का

चहा आणि बन मस्का… फाडू नुस्का
स्ट्रेस वरती गड्या
जगण्याचा लागे चस्का… जिंदगी से
जब कनेक्शन हुआ…

रोज उठताना बसताना
चालू कसरत हि जगताना
चल कट्टा टाकू आता जरा
जुनी चौकट मोडुयाना
नव्या वाटा शोधुयाना
चिल मारू आता थोडा चला

करू चिंता साऱ्या… डिलिट आता
थोडं रिफ्रेश होऊ चला...

असं गाणं आहे???? >> ती पार्लेजी वाली ऍड आठवली ह्यांना तर हे ही माहिती नाहीये फबी जॉली वगैरे पार्लेची बिस्किटे आहेत Lol

क्लू हवेत का अजून पुणेरी रॅप वाला सिंगर आणि तेच कंपोसर आहेत

डाल पे कोयल है, जल में मछली है
मैं धरने को गया, मुझे लगा तेरा ही चूहा है
मेरा नेवला, मेरा ही मोर, सिर्फ टर्टल तेरा है >>> असं गाणं आहे???? Sad>>>
Lol
इशूताई अहो,अस काही गाणं च नाही...ते ताईंनी मुद्दाम लिहिलयं... शब्द जुळवाजुळ्वी केली हो.. Lol

चहा आणि बन मस्का >>> हे गाण आवडायच मलाही, सिरीयल मन लावून कधीच नाही पाहिली पण गाण ऐकायचे आठवणीने Happy

आज आपल्या या कट्ट्यावर एकदम चेहेल पेहेल दिसतेय. मस्त वाटतय.

डाल पे कोयल है, जल में मछली है
मैं धरने को गया, मुझे लगा तेरा ही चूहा है
मेरा नेवला, मेरा ही मोर, सिर्फ टर्टल तेरा है>>>>

७-१७ सेरीज मधील परफेक्ट लिरिक्स... भारीच एकदम
आताच राईट रिजर्व्ह करून ठेवा नाही तर एकदम आश्चर्यचकीत व्हाल पुढच्या एखाद्या सिनेमातील हीट लिरिक्स म्हणून गाजले तर! Wink

२१०१,हिन्दी,२००२-२००९
स अ स त द ह त स ह ब् य
त ज म स द स ग भ ज ल म य ज
त द द म स थ ह च ज भ ह ब
त ब द द म स...

खूप सोप्प..

क्रुश्नाजी Lol
ताई हव्या होत्या आत्त्ता खरतर..

सोनियो ओ सोनियो तुम्हें देखता हून
तो सोचता हून बस येहि
तुम जो मेरा साथ दो
सारे गुम भूला के
ज़ी लु मुस्कुराके ज़िन्दगि
तु देदे मेरा साथ थाम ले हाथ
चाहे जो भि हो बात तु बस दे दे मेर साथ
२१०२. हिन्दि 2000-05
द त ज ब द त य
त क अ ह न त क प
य न न फ त
म ह म त
क क.... य अ म स

२१०२:

देखा तुमको जबसे बस देखा तुमको यारा
तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा
यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम
कहदो ना कहदो ना you are my soniya

२१०३: हिंदी (९०-२०००)
य क ह ग स म स ह ग
क म क क त क
क म त य द द द
क म स क त स
क म त य द द द

कभी मै कहूं कभी तुम कहो
के मैने तुम्हे ये दिल दे दिया

२१०४ हिंदी ५० - ६०
त ब ह त न ब त न ब
अ ख स द ह त न ब त न ब

२१०४..

तसवीर बनाता हूँ तसवीर नहीं बनती तसवीर नहीं बनती
एक ख्वाब सा देखा है ताबीर नहीं बनती तसवीर नहीं बनती

२१०५..

हिंदी
त क फ ज क क स
अ द म ज र ह
अ क च

Pages