या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
किकू आहेत का कृष्णाजी??
किकू आहेत का कृष्णाजी??
तकदीर का फसाना जा कर किसे
तकदीर का फसाना जा कर किसे सुनाये
इस दिल में जल रही हैं
अरमान की चितायें
वा कृष्णाजी छान गाण दिलत
वा कृष्णाजी छान गाण दिलत
रफी होय..क्रुश्नाजींनी दिलं
रफी होय..क्रुश्नाजींनी दिलं की मला किकु च आठवतात..
छान गाण दिलत Happy>>
छान गाण दिलत Happy>>
तुमच्या तस्वीर गाण्यावरून वरुन हे आधी डोक्यात आलेले मग तेच दिले!
क्रुश्नाजींनी दिलं की मला किकु च आठवतात.. >>>
किकु आवडते गायक असले तरी
तलत, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार हे सुद्धा तेवढेच आवडतात गायक!
काही गाणी इतकी नितान्त सुंदर आहेत की गाणे कितीवेळा ऐका कंटाळा येत नाही!
कोडे क्र २१०६ हिंदी (२००१
कोडे क्र २१०६ हिंदी (२००१-२०१०)
ह र य न र क
क य अ य प
प य ह प क प
च अ म स च
च स क छ स ह ज
क म ज त ह ख न
ह र य न र य अ य प..
घ्या सोडावा कावेरि तुमच्या
घ्या सोडवा कावेरि तुमच्या साठी गाणे दिले अक्षय यांनी!
अक्षयदा एखादा क्ल्यु..अवघड
अक्षयदा एखादा क्ल्यु..अवघड द्या लवकर कळला नाही पाहिजे असा..जरा मेहनत..
नावात आणि आडनावात सेम लेटर
नावात आणि आडनावात सेम लेटर आहेत आणि त्या लेटरनेच ओळखला जातो असा सिंगर
हे गाणं इंडियन आयडॉल च्या पहिल्या सिसन ला फायनलिस्टस नि म्हणलेलं
अजूनही सेंड ऑफ ला हे गाणं कॉलेजात वाजत
ओके म्हणजे केके..थांबा..
ओके म्हणजे केके..थांबा..
याद आयेंगे ये पल
याद आयेंगे ये पल
हम रहें या न रहें कल, कल याद
हम रहें या न रहें कल, कल याद आयेंगे ये पल
पल ये हैं प्यार के पल
चल आ मेरे संग चल
चल सोचें क्या छोटी सी है ज़िन्दगी
कल मिल जायें, तो होगी खुश-नसीबी
हम रहें या न रहें कल याद आयेंगे ये पल
आणि हे गाण २००० मधलं आहे पल मुव्ही मधलं..२००१-२०१० दिलं तुम्ही..
२१०७,हिन्दि,साल /दशक लागणार
२१०७,हिन्दि,साल /दशक लागणार नाही
म न च च च
ब च च च
र च म अ त
ह म ह ड य ड
मेरा नाम चिन चिन चू
मेरा नाम चिन चिन चू
रात चांदनी मै और तू
हॅलो मिस्टर हाऊ डु यू डू ?
2108 हिंदी - ५० - ६०
य ह ह क ज क न प च ह क
त ह य स च र ह न ब क य स
मेरा नाम चीन चीन
मेरा नाम चीन चीन
२१०८
२१०८
ये हँसता हुआ कारवाँ ज़िंदगी का न पूछो चला है किधर
तमन्ना है ये साथ चलते रहें हम न बीते कभी ये सफ़र
२१०९.
२१०९.
हिंदी
ह ख ह व त ज भ र
ज ह व त ज भ र
सोप्पे आहे हे!
हर ख़ुशी हो वहां तू जहां भी
हर ख़ुशी हो वहां तू जहां भी रहे
जिंदगी हो वहां तू जहां भी रहे
बरोब्बर!
बरोब्बर!
२११० हिंदी
२११० हिंदी
ह च क अ च द क प न ह
प क क क ह ग
द क अ त ह अ अ क ब अ
प क क क ह ग
२११०
२११०
हुस्न चला कुछ ऐसी चाल दीवाने का पूछ ना हाल
प्यार की क़सम कमाल हो गया
दिल को अब तक है इंकार आँखें कर बैठीं इकरार
प्यार की क़सम कमाल हो गया
करेक्ट
करेक्ट
२१११.
२१११.
हिन्दी
प छ ल द फ क अ ह
व ह न अ क भ श ह
पांव छू ले ने दो
पांव छू ले ने दो
फुलों को इनायत होगी इनायत होगी
वरना हम को इन को भी शिकायत होगी..
वा ग्रेट!!
वा ग्रेट!!
२११२,हिन्दी,२००१-२०१०
२११२,हिन्दी,२००१-२०१०
श अ व द
न स न म त ज स म फ
ल न ज ल छ ल त अ स ब द
अ अ म अ र अ अ
ह म द ज..
२००० च्या वरची श्रीमंती नाही
२००० च्या वरची श्रीमंती नाही हो आमच्याकडे जरा क्ल्यु द्या ना!
क्ल्यु :
क्ल्यु :
१) नवरा-बायको नायक -नायिका
एवढ पण वाईट नाहि हे गाणं..कि
अभिषेक ऐश्वर्या का ?
अभिषेक ऐश्वर्या का ?
Pages