आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०८७ उत्तर
अजनबी से बन के करो न किनारा
खुदारा इधर भी देखो इधर भी खुदारा
आप का तो दिल है दीवाना बेचारा
इशारा न समझेगा ये नजर का इशारा

२०८८
हिंदी (२००० - २०१०)

त न ह द
ब ग म द म त न
म द म ज अ ह
प अ क ज द न
द क त म ह स
छ ह अ क अ

२०८८ हिंदी (२००० - २०१०) --- उत्तर
तेरे नैना, हंस दिये
बस गये मेरे दिल में, तेरे नैना
मेरे दिल में जो अरमान है
पास आ के जरा देखो ना
दिल के तारों में है सरगम
छेडे है अब कोई अंजाना

२०८९ हिंदी ७०-८०
छ न ख (क) अ ज (अ) ह त ह
ख द (न) भ ज अ ब त ह

द्वंद्वंगीत आहे, जिथे एकाच्या ओळीत दुसरा गातोय ते शब्द कंसात दिले आहेत.

२०८९ - उत्तर
छतरी न खोल (क्यों)
उड़ जायेगी (आँ) हवा तेज़ है
खोलने दे (ना) भीग जायेंगे
अरे बारिश तेज़ है

२०९०
हिंदी(१९८० - ९०)

ज क त ज ह स
प ब क ज
अ म ज क स द ब
क ह र अ ह ह स

क्ल्यू - द्वंद्वगीत.
चित्रपट - डॅनियल स्टील च्या कथेवर आधारित

जीने को तो जीते हैं सभी
प्यार बिना कैसी जिन्दगी
आओ मिलजुल के सुख दुःख बाटे
क्यों हम रहें अजनबी हमसफ़र हैं सभी

कोडे क्र २०९१ हिंदी (२०१२-२०१७)
र प अ अ ख स ल
ह ह ह हा
अ न क व
अ व छ
म ह थ ग ह ह ह
ह श ह श म ब अ
स क ड प द क ब र श
श श..

रंगी पर उड़ आवे
खुशियों संग लावे
हरखाये हइयो हाय हाय

आशा नी किरणों विखराए
उमंगें वी छलकाए
मन हळवे थी गुनगुनाए
हाय हाय हाय हाय...

हे शुभारंभ, हो शुभारंभ , मंगल बेला आई
सपनों की डेहरी पे दिल की बाजी रे शहनाई
शहनाई, शहनाई...

२०९२, पंजाबी,२०१४-२०१७
म व न म व
च द ल क घ क
व व च र
य फ म च च च
प क ज ह
त म क प
फ ग क म क
च प च प च प स
ट फ क द..........

क्ल्यु :
१) अल्बम साँग

ताई pure सोनं म्हणजे किती कॅरेट ओ???
क्रुश्नाजी ट्राय तरी करा की...

पुअर सोने नसते कधी!>> Lol कावेरी सांगतीये म्हणजे असणार ओ क्रुश्नाजी तुम्हाला माहित नसेल Lol
twenty four caret da he aahe kaa gaan
लिरिक्स सापडत नाहियेत

२४ कॅरेट दि अस आहे ते..लिहा आणि द्या पुढचं..जुन द्या ताई आणि क्रुश्नाजी आहेत नाहितर गायब होतील.. Sad

सजन रे झुठ मत बोलो
खुदा के पास जाना है
न हाथी है न घोडा है
वहा पैदल ही जाना है

२०९४.

बम बम भोला
हो शिवजी बिहाने चले पालकी सजायके
भभुति लगाये के

२०९५
मराठी

त क ल ज
अ त अ
व ब ज
अ ग क

त्या क्रूर लाल ज्वाळा
आवर्त त्यात सुटले
वणव्यात बाग जळला
आता गुलाब कुठले

Pages