आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ पण वाईट नाहि हे गाणं..कि कोणी प्रयत्नच करू नये................ >>>> माहीतच नसेल तर काय प्रयत्न करणार?
शब्द सगळे हिंदीच की पंजाबी, इंग्लिश खिचडी? नवरा बायको जुने की २००० नंतरचे?

पहिली लाईन सोडून द्या..
न पासून सर्वच हिन्दी मधे . ....
नवरा बायको २०१० नंतरचे..ताई तुम्हाला तर यायलाच हवं...

Lol हो

नज़रों से नज़रें मिली तो
जन्नत सी महकी फिजायें
लब ने जो लब छू लिया तो
आसमान से बरसी दुआएं
ऐसी अपनी मोहब्बत
ऐसी रूह-ए-इबादत
हम पे मेहरबान दो जहां
२११३. हिंदी २०११-१५
म य ह र व
द ह र ब -२
अ क य क अ
अ क य क अ
अ ह ग अ
अ अ अ अ अ अ

नको सकाळचे अजुन विसरायचेत >>>>> मग असच लिहायला हवे, अविस्मरणीय Happy
मेघा. --- २००० नंतरचे नवरा बायको क्ल्यू देताना, १ले, २रे लग्न // अजून टिकलेय / नाही हे पण सांगत जा.

२११३. हिंदी २०११-१५ -- उत्तर
मेरा यार है रब वरगा
दिलदार है रब वरगा
इश्क़ करूं या करूं इबादत
इश्क़ करूं या करूं इबादत
इक्को ही गल आइ ..
अलिफ़ अल्लाह * ३

२११४ मराठी जुने, सदाबहार
श ज
द क त व
अ स क
ह अ स क

मेरा यार है रब वरगा दिलदार है रब वरगा
मेरा यार है रब वरगा दिलदार है रब वरगा
इश्क़ करूं या करूं इबादत इश्क़ करूं या करूं
इबादत इक्को ही गल आइ .. अलिफ़ अल्लाह अलिफ़ अल्लाह अलिफ़ अल्लाह..

२११४ -- या गाण्याशी एक खाऊचा संबंध आहे; जो असाही खाल्ला जातो पण गाण्याच्या संदर्भात त्याची चव खुलून येते.
गाणारे -- प्रसिद्ध पण नेहमीचे / पार्श्वगायन करणारे नाहीत.

अवांतर --- आजची लोकसत्ता-चतुरंग पुरवणी छान आहे, कविता लिहायला/वाचायला/अभ्यासायला आवडणार्‍यांसाठी.

सगळे एकत्र देते थांबा
२११४ मराठी जुने, सदाबहार
श ज
द क त व
अ स क
ह अ स क

० सर्वश्रुत --- आहे.
१ या गाण्याशी एक खाऊचा संबंध आहे; जो असाही खाल्ला जातो पण गाण्याच्या संदर्भात त्याची चव खुलून येते.
२ गाणारे -- प्रसिद्ध पण नेहमीचे / पार्श्वगायन करणारे नाहीत.
३ चित्रपटगीत नाहीये.
४ गीताच्या नायकाचे नाव आणि गाणार्‍यांचे नाव याचा फार पुरातन संबंध आहे
५ गीताचे शब्द दिलेत तसेच आहेत पण गायलेले ऐकू असे येतात --
श ह // ज प
द क त व
अ // स न च // क
६ या गीतात चतुर्वर्णापैकी ३ वर्ण येतात;
एका वर्णाच्या व्यक्तीचे नाव पंचतंत्रातील पात्राप्रमणे आहे व दुसर्‍या वर्णाच्या व्यक्तीचे नाव पण एक वर्णच दाखवते.
७ गीताचा नायक मर्त्य (मृत्यूची शक्यता / भीती असणारा) मानव नाही पण देहधारी आहे, अमूर्त पण आहे.

ब्राम्हण सोडून राहिलेले ३ वर्ण येतात का??? (क्षत्रिय्,वेश्य,शुद्र )
शिवाजी महारांजाचा उल्लेख तर नाही ना... Uhoh
आंबेडकर्,बुद्ध वगैरे अस काही आहे का???

ब्राम्हण सोडून राहिलेले ३ वर्ण येतात का??? (क्षत्रिय्,वेश्य,शुद्र )
शिवाजी महारांजाचा उल्लेख तर नाही ना... Uhoh
आंबेडकर्,बुद्ध वगैरे अस काही आहे का???
>>> नाही * ३ ; गीताचा नायक मर्त्य (मृत्यूची शक्यता / भीती असणारा) मानव नाही पण देहधारी आहे, अमूर्त पण आहे.

Submitted by कारवी on 23 September, 2017 - 14:57
अवांतर --- आजची लोकसत्ता-चतुरंग पुरवणी छान आहे, कविता लिहायला/वाचायला/अभ्यासायला आवडणार्यांसाठी.
>>>
ह्या माहितीसाठी धन्यवाद ताई. Happy

ताई मला काहिच कळेना...उद्या प्रयत्न करेन..

पण तुम्ही ते चतुरंग बद्दल सुचवलं त्याबद्दल धन्यवाद..मी त्यातील दोन स्टोरिज वाचल्या... Happy

ताई मला काहिच कळेना...उद्या प्रयत्न करेन.. >>>>>> कुठलाच क्ल्यू नाही कळला? की शेवटचा नाही *३ वाला नाही कळला?

ब्राम्हण सोडून राहिलेले ३ वर्ण येतात का??? (क्षत्रिय्,वेश्य,शुद्र ) >>>> नाही
शिवाजी महारांजाचा उल्लेख तर नाही ना... Uhoh >>>> नाही
आंबेडकर्,बुद्ध वगैरे अस काही आहे का??? >>>> नाही
म्हणून,
>>> नाही * ३ ;
गीताचा नायक मर्त्य (मृत्यूची शक्यता / भीती असणारा) मानव नाही पण देहधारी आहे, अमूर्त पण आहे.

३ ओळीच्या गाण्याला ७ - ८ क्ल्यू झाले, देवा.... सोडवा कोणीतरी

अवांतर --- पण तुम्ही ते चतुरंग बद्दल सुचवलं त्याबद्दल धन्यवाद..मी त्यातील दोन स्टोरिज वाचल्या... Happy >>>>> Happy सगळ्या वाच, किती साध्या सोप्य शब्दात मनात खोल उतरणारं लिहू शकतो ते.... कविता मी आवर्जून नाही वाचत, पण वाचते तेव्हा आवडतात.

अरे बापरे अजून नाही सुटलं ताई तुम्ही क्लू भरपूर दिलेत पण ते सगळे कृष्णाजी, ताई यांना समजेल असे काहीतरी हुकमी एक्का द्या ना काही म्हणजे काही कळत नाहीये कोणीतरी सोडावेल तेव्हा कदाचित वाटेल अरेच्चा हे होतं व्हय पण हे कोणतं आहे ते कळेना खरं तर श वरून लिमिटेड गाणी आहेत तरीपण मामा साथ देईनात लावणी पोवाडा ओवी कोळीगीत यापैकी काही आहे का ?

क्लू भरपूर दिलेत पण ते सगळे कृष्णाजी, ताई यांना समजेल असे काहीतरी हुकमी एक्का द्या >>>> Happy तुम्ही काय लिंबूटिंबू आहात का ?
क्ल्यू ०,१,३,७,४ -- हुकमी एक्केच आहेत, जोकर झाले बिचार्‍यांचे. क्ल्यूमध्ये खोलवर शिरा की भाऊ हो.

** कोणीतरी सोडावेल तेव्हा कदाचित वाटेल अरेच्चा हे होतं व्हय >>>> तेच होणार आहे Happy
** लावणी पोवाडा ओवी कोळीगीत यापैकी काही आहे का ? >>>> नाही, क्ल्यू ७,३,४ प्रकार सुचवतील.
** श वरून लिमिटेड गाणी आहेत >>>>> व्हय तर, पण जोडाक्षरं ? ती लक्षात घेतली का?
** तरीपण मामा साथ देईनात >>>>>> गुगल मामा के बस की बात नही, ........ऐकवतील ते, पण गाणं माहीत झाल्यावर.
हां पण, मामाची लेक हळदीच्या पावलांनी घरी आणली की आपोआप गाणे कळेल.... आणताय का, तर सांगा घरी तसं?

Sad काय माझ्या कोड्याची दशा? १० क्ल्यू झाले तरी कोणाला येईना. काय माझ्या कोड्याचा अवतार !!! कावेरिसारखं ' खुप रडु वाततंय' मला पण.....

Happy मागितलेले एक्के दिलेत बर का.... डीकोड करा फक्त. दडव दडव के दियेला हय.

देहधारी अवतार >>>> राम्,विष्णु हे असेल बहुतेक...
अक्षय्, पंडितजींना येइना म्हणजे माझ तर काय विचारूच नका...
हे सर्व क्ल्युज ताई,क्रुश्नाजींना कळणार ....

पण कारवी ताई तुम्ही प्रत्येक कोड्या साठी जे क्ल्युज देता ना ते वाचून तुम्ही किती टॅलेंटेड आहात ना ते कळतं...
___/\__ Happy

पंडितजी, मराठ्यांनी अशी शस्त्रं खाली नसतात ठेवायची..... युक्तीच्या ४/५/१० जितक्या काय गोष्टी सांगितल्यात, त्या बघायच्या नीट, मग काका, मामा, आजोबा पण लागणार नाहीत..... आपला हात जगन्नाथ, हवे कशाला दुसरे कोणी?

क्ल्युज वाचून तुम्ही किती टॅलेंटेड आहात >>> मेघा... डँबिस म्हणायचय का तुला? Happy

तर, २११४ पुढील प्रयत्नांसाठी / नंतर येणार्‍यांसाठी उपलब्ध ठेवून, दमलेल्यांसाठी पुढचे ---
२११५ हिदी ५०-६०
त स प ल र
म ज क ज ग र
अ ह म म ग ब त प म
ब त प म * २ (कोरस)

Pages