Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Deepu rocks !! >>>>>>> +++++
Deepu rocks !! >>>>>>> +++++++११११११११११ तान्हाजीच 'पानिपत' होणार आहे. दोन्ही एकाच तारखेला रिलीज होणार आहेत.
मर्दानी २:
https://www.youtube.com/watch?v=dKeRIOA28Jk&t=2s
ट्रेलरच्या सुरूवातीचा तिचा
ट्रेलरच्या सुरूवातीचा तिचा मेकप जेन्युईन वाटतोय. नंतर लवस्टोरी दाखवताना नुसता टॅन् फेस मास्क सारखा दिसतोय? असं वाटलं का कोणाला?
हो वाटते तसे. पण ते ३०-३५
हो वाटते तसे. पण ते ३०-३५ सर्जरीमुळे होते. अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सचे फोटो पाहिल्यास सर्जरीपरत्वे होणारे बदल जाणवतात. (आता सिनेमा असल्याने अमंळ जास्तच केलं आहे म्हणा....)
मी तरी तान्हाजी बघेन chapak
मी तरी तान्हाजी बघेन chapak पेक्षा..
नंतर लवस्टोरी दाखवताना नुसता
नंतर लवस्टोरी दाखवताना नुसता टॅन् फेस मास्क सारखा दिसतोय? असं वाटलं का कोणाला?
+११
हो वाटते तसे. पण ते ३०-३५
हो वाटते तसे. पण ते ३०-३५ सर्जरीमुळे होते. अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सचे फोटो पाहिल्यास सर्जरीपरत्वे होणारे बदल जाणवतात. >>>>>>> हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल ह्या अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरची गोष्ट आहे/ तिच्यावर आधारित आहे. सो, तिच्या आताच्या चेहर्याशी सिमिलर मेकअप केलाय. मला तरी खटकला नाही.
तान्हाजीच नव गाण :
तान्हाजीच नव गाण :
https://www.youtube.com/watch?v=4YOa-6QF3HI
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Av06EJI2G8k सगळ्यान्चे लूक्स भारी आहेत . सिद्धू तर पारचं
तान्हाजीचं नवं गाणं त्यातल्या
तान्हाजीचं नवं गाणं त्यातल्या त्यात बरं आहे. पण "त्यातल्या त्यात" च.
अजय अतुलने अॅक्चुअली निराशा केलेली आहे. त्यांना खरं तर या वर्षी गोल्डन अपॉर्चुनिटी होती, पानिपत आणि तान्हाजीसारखे बडे बॅनर्स, मोठ्या स्टार्स चे सिनेमे. भट्टी जमून आली असती तर आख्खं वर्ष गाजवता आलं असतं त्यांना. पण दोन्ही सिनेमांचं म्यूझिक सामान्य / कामचलाऊ च वाटले आतापर्यन्त. जणू काही गोवारीकर ने जुनी लगान आणि जोधा अकबर ची टेम्प्लेट्स दिली असवीत आणि यांनी त्यात गाणी बसवली असावीत, कुठे काही सिग्नेचर दिसत नाही त्यांची. खरं तर दोन्ही सिनेमांना मराठी बॅकड्रॉप होता, मराठी लोकसंगीत ही अजय अतुल ची खासीयत आहे पण त्यांना एकही अस्सल मराठी फ्लेवर चे गाणे देता येऊ नये!! पिरतीचा हा विंचू, लल्लाटी भंडार, नटरंग, सैराट एक से एक से एक गाणी त्यांनी दिलेली आहेत पूर्वी , पण इथे पाट्या टाकलेल्या दिसतात. दोन सिनेमात मिळून पण एकही चार्टबस्टर गाणे नाही !!
बापरे, असा नारळ फोडतो
बापरे, असा नारळ फोडतो तान्हाजी!! पाणी वाया घालंवलं, खोवायला पण असे तुकडे तुकडे अवघड...
बाकी गोटू रायबा मस्त आहे. तान्हाजीची बायको आणि भिकू म्हात्रेची बायको कुंभ के मेले मे बिछड्या बहिणी असाव्यात असे हावभाव करतात.
अजय अतुलचा जाऊ द्या ना
अजय अतुलचा जाऊ द्या ना बाळासाहेब पिक्चर खूपच बोअर होता. त्यांना या पिक्चरकडून खूप अपेक्षा होतून पण लोकं अर्ध्या पिक्चरमधून उठून गेली ही गोष्ट अजय अतुलने खूप मनाला लावून घेतली. आता त्यांचं मन उडालय त्यामुळे ते असे कामचलाऊ संगीत देतात.
‘धुरळा’ मधे मोठी मोठी लोकं
‘धुरळा’ मधे मोठी मोठी लोकं आहेत की.
>>> https://www.youtube.com
>>> https://www.youtube.com/watch?v=Av06EJI2G8k सगळ्यान्चे लूक्स भारी आहेत . सिद्धू तर पारचं<<<<
झाडून सगळे कलाकार घेतलेत..
मला धुराळा चा ट्रेलर आवडला.
मला धुराळा चा ट्रेलर आवडला. समीर कडुन अपेक्षा आहेत.आय होप चित्रपट चांगला असेल.
छपाक हा ऊयारे चा रिमेक आहे का
छपाक हा ऊयारे चा रिमेक आहे का?
'धुरळा'चा ट्रेलर आवडला.
'धुरळा'चा ट्रेलर आवडला.
एकच वाटलं जरासं - अंकुश चौधरी काम चांगलं करेलच, पण त्याचा आवाज गावरान, रांगडा, रासवट अजिबातच वाटत नाही. प्रसाद ओकच्या आवाजातला असा बदल प्रभावी वाटतो. अगदी अमेय वाघ, उमेश कामत सुद्धा थंडपणे बोलणं चांगलं दाखवतील, पण अंकुश चौधरी ....
दिवाळी 2020 मध्ये "पावन खिंड"
दिवाळी 2020 मध्ये "पावन खिंड" सिनेमा येतो आहे बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमावर.
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर फेम अभिजीत देशपांडे बनवत आहेत.
हो का? अरे वा.
हो का? अरे वा.
हो धुरळाचा ट्रेलर मस्त आहे!
हो धुरळाचा ट्रेलर मस्त आहे!
धुराळा आवडला.
धुराळा आवडला.
माय भवानी गाणे आवडले - मस्त कॅची ट्यून आहे - रिपीट वर चालू आहे..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=MvDe9fKyK14 हेमाsssssssssssssssssss
मला हेमाम्मालि नी अशी पण आवडत
मला हेमाम्मालि नी अशी पण आवडत नव्ह्ती. ह्या ट्रेलर मधे तर अजिबातच आवडली नाही.
प्रवास - जे शेष आहे .. ते
प्रवास - जे शेष आहे .. ते विशेष आहे
https://youtu.be/EodcRA1MwyQ
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=Qqqtzz8wJ3Y >>> आर्ची चे fans , घ्या बघा.
सध्या वाट बघतोय प्राईम वर
सध्या वाट बघतोय प्राईम वर
The forgotten army ची
26 जानेवारी ला सुरू होणार आहे, ट्रेलर जबरदस्त आहे
सुभाषबाबूच्या आझाद हिंद सेनेवर आधारित आहे
शेवटचे जय हिंद ऐकताना अंगावर असा सर्रकन काटा आला
प्रवासचा ट्रेलर आवडला . अशोक
प्रवासचा ट्रेलर आवडला . अशोक सराफ वेगळेच दिसतात. थोडाफार 'एक उनाड दिवस' सारखा आहे की काय असं वाटतं.
तर.. जसा तान्हाजीचा ट्रेलर
तर.. जसा तान्हाजीचा ट्रेलर आश्वासक वाटला होता,
तसाच चित्रपट पण अप्रतिमच आहे..
सगळं भारी (फक्त गाणी सोडून)
चित्रपट बघताना जे वातावरण आहे ना अंगावर काटा आणणारं
ते अनुभवण्यासारखं आहे. ( ते पण ३डी मध्ये )
ठासून चालणार आहे तान्हाजी !
"स्त्री" साठी वेगळा धागा आहे
"स्त्री" साठी वेगळा धागा आहे का?
आज बघितला. ऑलमोस्ट अंधार.. शेवट गंडलेला..
कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपून गेला.
अहो छान आहे की स्त्री.
अहो छान आहे की स्त्री.
का आवडला नाही?
सस्मित https://www.maayboli
सस्मित https://www.maayboli.com/node/62306?page=51#comment-4469765
Pages