Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोअर झाला तो झोम्बिवली ट्रेलर
बोअर झाला तो झोम्बिवली ट्रेलर बघायला
अमेय वाघचे ईतके मोठाले डोळे बघवले नाही.
छान हलकेफुलके पिक्चर करायचे सोडून तो हे काय करतोय
वाघ ऐ का आडनाव त्या
वाघ ऐ का आडनाव त्या प्राण्याचं?
तरीच डरकाळ्या फोडतंय.
अमेय वाघ आहे. ती कोण आहे ?
अमेय वाघ आहे. ती कोण आहे ?
Submitted by रानभुली on 17 February, 2021 - 22:17
>>>>>>
वैदेही परशुरामी.
ओह. कॅट सारखी दिसली.
ओह. कॅट सारखी दिसली.
झोंबिवली:->>>> मराठी ‘द
झोंबिवली:->>>> मराठी ‘द वॅाकिंग डेड’ आहे वाटते.
>>स्वप्निल जोशी अमेय वाघ
>>स्वप्निल जोशी अमेय वाघ कॉम्बो झाला<<
या दोघांची नॅचरल अॅक्टिंग दिसेल झांबी कॅरेक्टर्समधे. वाटल्यास जोडीला शाखाला घ्या, झांबीला साजेसा खप्पड चेहेरा आहेच त्याचा...
अमेय वाघचे ईतके मोठाले डोळे
अमेय वाघचे ईतके मोठाले डोळे बघवले नाही. >>> त्या बेडूकडोळ्याला इतकं फूटेज देण्यापेक्षा ललितला का नाही दाखवलंय अजून? कसला भारी दिसतो तो! एकदम हंक.
https://youtu.be/hXwwjnURmdw
https://youtu.be/hXwwjnURmdw
नेटफ्लिक्स/ प्राइम वर आला असता तर बरं झालं असतं!
झिम्मा चा ट्रेलर. मजेशीर वाटतोय. विशेषतः निर्मिती सावंत चं पात्र
Ruhi कसा आहे
Ruhi कसा आहे
झिम्मा चा ट्रेलर. मजेशीर
झिम्मा चा ट्रेलर. मजेशीर वाटतोय. >>> +१
फक्त त्यात सोकुल असल्याने जरा हिरमोड झाला
छान आहे झिम्मा ट्रेलर.. मी
छान आहे झिम्मा ट्रेलर.. मी दोनदा पाहिला.. ईतक्या बायका एकदा बघून समजणे अवघडच
वर सोकुल वाचून मला ती जुनीवाली वाटली.. नवीवाली छान आहे की.. सिद्धार्थ चांदेकरही छान वाटतोय
झिम्मा ट्रेलर मस्त वाटला.
झिम्मा ट्रेलर मस्त वाटला.
झिम्मा जाबाजो नाटकावरून
झिम्मा जाबाजो नाटकावरून काढलाय का ?
रूही = स्त्री - २ आहे का ?
रुही ची स्टोरी आजच्या मटा ला
रुही ची स्टोरी आजच्या मटा ला आली आहे . 2.5 स्टार आहेत
झिम्मा जिंदगी मिलेगी ना
झिम्मा जिंदगी मिलेगी ना दोबारा फिमेल वर्शन वाटते. लोक जिवाची मुंबई करतात आणि ह्या जीवाचे लंडन करायला गेल्यात.
जाउबाई जोरात चा रिमेक असू
जाउबाई जोरात चा रिमेक असू शकेल
ते खूप प्रसिद्ध झालं होतं.
जाऊबाई जोरात मध्ये सगळ्या
जाऊबाई जोरात मध्ये सगळ्या राजकारणी लोकांच्या बायका होत्या. तसं असू शकेल पण मला जिंदगी ना मिलेगी दोबारा सारखा असेल असं वाटत आहे. सोनाली कुलकर्णी आणि सायली संजीव आवडत नाहीत पण अनंत जोग आणि निर्मिती सावंत यांच्यासाठी बघायला हरकत नाही.
छान आहे ट्रेलर तरी. निर्मिती
छान आहे ट्रेलर तरी. निर्मिती सावंत नेहमीच आवडतात पण यात विगमुळे विचित्र वाटतायत.
सायना नेहवालचा बायोपिक भयाण
सायना नेहवालचा बायोपिक भयाण आहे
सैनाच्या गालावरचा चामखीळ इतका मोठा केलाय की असं वाटतंय की तपकन खाली पडेल
आणि तिचे एक्स्प्रेशन तर असे खुनशी वगैरे वाटतात
परिणिता कुठेही या रोल मध्ये सायना वाटत नाही
इतकी जाड दाखवली आहे
बाकी आता सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली काय बाजार उडवला असणारे देव जाणे
आशुचँप, सगळ्या पोस्टला +१
आशुचँप, सगळ्या पोस्टला +१
झिम्मा ट्रेलर मस्त आहे.
झिम्मा ट्रेलर मस्त आहे. निर्मिती, वंदना गुप्ते व सिद्धार्थ चांदेकर बेस्ट. खास करून निर्मितीचं “ ‘च’ होतं” चा उच्चार, वंदना गुप्तेंचं तिरसटपणे ‘एसी बढाओ‘ व बेश्ट म्हणजे चांदेकरचं ‘थोकोतंच नाहीत रे‘....

बाकीचे किमान ट्रेलरमधे तरी हसू न आणणारे वाटले.
हॅल्लो चार्ली - प्राइम वर
हॅल्लो चार्ली - प्राइम वर एप्रिल ९ ला रिलीज होत आहे
https://youtu.be/p0Qr_r1LZ-s
जॅकी श्रॉफ, राजपाल यादव, भरत गणेशपुरे, गिरिष कुलकर्णी दिसले. आचरट विनोदी टाइप असू शकतो किंवा कदचित फुकरे सारखी भट्टी जमलेली पण असू शकते!
पगलाइत - नेटफ्लिक्स वर २६
पगलाइत - नेटफ्लिक्स वर २६ मार्च ला येतोय.
https://youtu.be/0xVqPbvLzX4
चांगला वाटला ट्रेलर . रघुवीर यादव, सान्या मल्होत्रा, आशुतोष राणा पण आहे.
झिम्मा ट्रेलर मस्त आहे.
झिम्मा ट्रेलर मस्त आहे. निर्मिती, वंदना गुप्ते व सिद्धार्थ चांदेकर बेस्ट. खास करून निर्मितीचं “ ‘च’ होतं” चा उच्चार, वंदना गुप्तेंचं तिरसटपणे ‘एसी बढाओ‘ व बेश्ट म्हणजे चांदेकरचं ‘थोकोतंच नाहीत रे‘.... Lol Lol >>
येस मला पण आवडला झिम्मा ट्रेलर... चांगला असेल चित्रपट....
बाय द वे....वंदना गुप्ते नाहीत त्या ....सुहास जोशी आहेत...
<वंदना गुप्तेंचं तिरसटपणे
<वंदना गुप्तेंचं तिरसटपणे ‘एसी बढाओ >- सुहास जोशी आहेत ना त्या?
सुहास जोशी
सुहास जोशी
वंदना गुप्ते म्हणजे माणिक वर्माची मुलगी
इथे लोकांना वंदना गुप्ते
इथे लोकांना वंदना गुप्ते माहीत नाही, माणिक वर्मा चा रेफरन्स काय समजणार..
थैलवी चा ट्रेलर पाहिला.
थैलवी चा ट्रेलर पाहिला. कंगनाचा अभिनय आवडला पण तिच्याा बद्दल आता पुर्वीसारखा आदर राहिला नाही.
कोई जाने ना चा ट्रेलर आवडला. खुनी रहस्य चित्रपट वाटला. आमिर खान दिसला नाही ट्रेलर मध्ये.
इथे लोकांना वंदना गुप्ते
इथे लोकांना वंदना गुप्ते माहीत नाही, >>> एखाद्याला वंदना गुप्ते माहीत असतील पण याच त्या वंदना गुप्ते हे माहीत नसतील. भडक अभिनय करणारे उठून दिसतात आणि लोकांच्या लक्षात राहतात.
हाथी मेरे साथी कसा आहे
हाथी मेरे साथी कसा आहे
सिनेमात लागला
Pages