चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुकट आहे समांतर पण डालो नाही करता येत, ऑनलाईन बघावी लागते. >>> करता येतेय की डाउनलोड , मी केले, इकडे सगळ्यांनी इतके गुण गायलेत ते बघून .

समांतर मस्त वाटली. राजवाडेने जास्ती पाणी न घालता फास्ट ठेवली आहे त्यामुळे चांगले झालेत भाग. स्वजो आणि सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत.

अंजली_१२ vpn वापरून पहा . vpn चे अँप डाउनलोड करा . १ week ट्रायल फ्री असते . सर्वर लोकेशन इंडिया निवडा आणि मग होईल stream

अंजली_१२ vpn वापरून पहा . vpn चे अँप डाउनलोड करा . १ week ट्रायल फ्री असते . सर्वर लोकेशन इंडिया निवडा आणि मग होईल stream>>>>>>>> ओह हो का बघते.. धन्यवाद! Happy

vpn चे अँप डाउनलोड करा .>>>>>>>> हे ट्राय केलं पण ते अमेरिकेचंच लोकेशन घेतंय बाय डिफॉल्ट आणि ते अ‍ॅपल पे वर जात होतं मग नाही घेतलं. जाऊदे दुसरं काही सापडलं तर बघेन. पण थँक्यू Happy

लक्ष्मी बॉम्ब च्या ट्रेलर मध्ये लाईक डिस-लाईक संख्या दिसणे बंदच करून टाकले आहे, कारण सुशांत सिंह च्या चाहत्यांनी
#BoycottLaxmmiBomb चा नारा दिला आहे.

छलांग येतोय उद्या १३ नोव्हेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईमला

https://www.youtube.com/watch?v=BY-0SbSF2dE

सध्या कोरोनाकाळात राजकुमार रावचं काहीतरी ईंटरेस्टींग बघायला मिळेल असे ट्रेलर बघून वाटतेय. अर्थात स्टोरी सगळीच उघड झालीय ट्रेलरमध्ये..

ते १ मि ८ व्या सेकंदाला अमेय जोशी प्रोस्टेट एक्झाम होत असल्यागत चेहरे का करतोय??

क्रिन्जफेस्ट दिसतोय झोम्बिवली.

Pages