चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृ च्या प्रोजेक्टमध्ये माझ्या शाळेतल्या मित्राचा मुलगा आहे, आत्ताच स्कुल grp वर वाचलं. नक्की काय योगदान ते माहिती नाही.

शैतान ट्रेलर आता पाहिला..
काय फालतुगिरी आहे हे..
ॲनिमल चित्रपट कश्याला बनवला असा प्रश्न पडतो तसा हा चित्रपट सुद्धा का बनवला हा प्रश्न पडला पाहिजे असे वाटले..
अंधश्रद्धेच्या दहशतीचा बाजार वाटत आहे
त्यात इथे रात्रीचे तीन वाजले असताना उगाच ट्रेलर बघितला असे झाले

Pages