Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक कोणीही अचाट ताकदीचे प्रयोग
एक कोणीही अचाट ताकदीचे प्रयोग करणारा, जोशात डायलॉग बोलणारा हिरो, एक नाजूक कमनीय बांध्याची हिरोईन जी राणी असो वा पेशवेबाई, तिला सगळ्यांच्या समोर पोट उघडे टाकून, कंबर हलवत नाच करता आला पाहिजे,
>>>
क्रिति सनोन ,पानिपत
अजय देवगण मख्ख?
अजय देवगण मख्ख?
टोटल (रागात) डिसऍग्री.
हम दिल दे चुके सनम, दृश्यम.
हौ. तरीपण
हौ. तरीपण
मनोरंजन करायचे तर मग बाहुबली
मनोरंजन करायचे तर मग बाहुबली सारखे काल्पनिक कथानक घ्या ना, उगाच इतिहासाच्या नावाखाली कशाला मसाला खपवयायचा
चांदोबा चे अंक चाळले तरी भरपूर कथा मिळतील
मर्द मराठा गाण ऐकताना लगान
मर्द मराठा गाण ऐकताना लगान मधल्या एका गाण्याची आठवण झाली .
अजय देवगण मख्ख? CASH बघा
अजय देवगण मख्ख?
CASH बघा
तो विनोदी रोल मध्ये मस्त
तो विनोदी रोल मध्ये मस्त खुलतो
मख्ख पणे विनोद केल्ययामुळे एक वेगळीच उंची मिळते त्या विनोदाला आणि भारी वाटतं
(No subject)
बाईचा घुंगट आणि ब्राह्मणो के
बाईचा घुंगट आणि ब्राह्मणो के जनुआ असा उल्लेख आहे ना.गाईंचा कुठे उल्लेख आहे?
हो , कदाचित असेच आहे
बाई आणि गाई समानच की ओ.
बाई आणि गाई समानच की ओ. दोन्ही मातेसमान.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=msC7yH1T6c4
ग्रेट शरद केळकर. पत्रकार नुसते शिवाजी म्हणाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज असं दुरुस्त केलं त्याने.
ubmitted by पॅपिलॉन on 20
ubmitted by पॅपिलॉन on 20 November, 2019 - 04:32 >> पूर्ण 100% अनुमोदन पॅपिलॉन तुम्हाला.
इथे इतिहास, इतिहास म्हणत घसा कोरड्या करणार्यांना इतिहास विषयात passing मार्क्स देखील मोठ्या मुश्किलीने मिळत असतील बघा तुम्ही. ह्यानी प्लासीच्या लढाईत मराठे, श्रीरंगपट्णमच्या लढाईत राणा प्रताप, हळदीघाटाच्या लढाईत टिपू झुंजवले असणार.
कोंढाण्याचे दुसरे नाव काय विचारले तर विशाळगड लिहिले असणार.
हे साधारण वाक्य आहे का कोणाला
हे साधारण वाक्य आहे का कोणाला उद्देशून?
इथे असं लिहिलं आहे म्हणून विचारले फक्त
पानिपतच्या 'मर्द मराठा'
पानिपतच्या 'मर्द मराठा' गाण्यात पार्वतीबाई झालेल्या क्रिती सॅनोनला गोपिकाबाई झालेल्या पदमिनी कोल्हापूरे कौतुकाने बघत होत्या. सिरियलमधल्या गोपिकाबाई पेशवीणबाई नाचताना बघून म्हणाल्या असत्या , " पेशव्यान्च्या सूनबाई ना तुम्ही, अस वागायच असत का, हेच शिकवलय काय तुमच्या आईने? ":हाहा:
. अजय देवगण पण मख्खपणात कमी नाही. (मला तो कधीच आवडला नाही म्हणा) ... देवगण काय, केळकर काय,त्यांच्या आवाजात दम नसल्याने व चेहर्यावर भावना दाखवायला त्यांना जमत नसल्याने >>>>>>>> असहमत. केळकरचा बाहुबली कुणी ऐकला नाही का? अजय देवगणला तर डायलॉग्जची सुद्दा गरज नसते. तो डोळयान्नी बोलतो. मला त्याचा काजोलबरोबरचा प्यार तो होना ही था आवडला. दोघे डोळयान्नी भावना दाखवतात ते भारी होत.
काजोल लुक कितीही बदलो, जोवर तिचा तो कर्कस्श चाइल्डिश उथळ के३जी आवाज आहे तोवर कुठल्याही पिरियड फिल्ममधे ती नाही शोभणार ! >>>>>>>> इथेही असहमत. मला तिचे शान्त, डिसेण्ट अभिनय असलेले चित्रपट आवडतात. उदा. दुश्मन, कुछ कुछ होता चा इण्टरव्हलनन्तरचा भाग, फना, आणि बरेच आहेत.
ग्रेट शरद केळकर. पत्रकार
ग्रेट शरद केळकर. पत्रकार नुसते शिवाजी म्हणाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज असं दुरुस्त केलं त्याने.-> आम्ही पण लहान पणी एकेरीच उल्लेख करायचो...उदा ..शिवाजी आमचा राजा...डोन्गराला आग लगली पळा पळा ..शिवाजी म्हणतो थाम्बा...
खरंच, सगळे ऐतिहासिक पिक्चर
खरंच, सगळे ऐतिहासिक पिक्चर नारिंगी ग्रेव्ही च्या पंजाबी भाज्या झालेत.नावं बदलून कंटेंट सारखाच.देवगण ताना(न्हा)जी न वाटता देवगणच वाटतो.शरद केळकर क्रशयोग्य प्राणी आहे.मी त्याला सात फेरे मध्ये नहार होता तेव्हापासून बघतेय.पिक्चर बघायला आवडेल.
तानाजी चा मुलगा लग्नाचा होता ना?यात अजय देवगण च्या हाताला छोटा मुलगा दिसतोय.
तानाजी चा मुलगा लग्नाचा होता
तानाजी चा मुलगा लग्नाचा होता ना?यात अजय देवगण च्या हाताला छोटा मुलगा दिसतोय.
>> रायबा
तानाजी मालुसरे आणि घोरपडीची
तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या
http://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A...
तानाजी मालुसरे आणि घोरपडीची
तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.>>>>>इतिहासात काय घडलं काय नाही त्या गोष्टी आपल्याला वाचून नाहीतर ऐकून समजतात. प्रत्यक्ष त्यावेळी काय घडलं असेल त्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतो. त्यामुळे ही अमुक एक गोष्ट चुकीचीच तमुक एक गोष्ट बरोबरच असली विधाने करू नयेत असं मला वाटतं.
’गोब्राह्मणप्रतिपालक ’ वरून
गाई आणि जानव्यांचे रक्षक होते म्हणे
<<
’गोब्राह्मणप्रतिपालक ’ वरून हे वापरलय का ?
ट्रेलरमधे लक्षात नाही आलं पण सगळे चर्चा करताय म्हणून आठवलं !
अजय देवगणला मख्ख कोण म्हणाले
अजय देवगणला मख्ख कोण म्हणाले ?
ते बहुधा दुस-याच कुणाला अजय देवगण समजत असावेत. अर्जुन कपूरला बहुधा.
ग्रेट शरद केळकर. पत्रकार
ग्रेट शरद केळकर. पत्रकार नुसते शिवाजी म्हणाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज असं दुरुस्त केलं त्याने.
आमची युनिव्हर्सिटी शिवाजी विद्यापीठ आहे
सगळे शब्द लावले असते तर सी एस एम युनिव्हर्सिटी झाले असते
उदयभानचं जे चित्रण दाखवलंय
उदयभानचं जे चित्रण दाखवलंय त्यावर राजस्थानात राडा व्हायचे काय चान्सेस? करणी सेनेला उद्योग मिळेल.
मला ते पानिपतचं मर्द मराठा
मला ते पानिपतचं मर्द मराठा गाणं आवडू लागलंय खूप. रोज किमान एकदोनदा तरी ऐकलं/पाहिलं जातंय. इट ग्रोज ऑन यू.
क्रिती सॅनोनचा म्युझिक पीस गोड आहे खूप खरं तर. या गाण्यात आणि ट्रेलरमध्येही ती अनमॅरिड मुलगी दाखवली आहे, पेशव्यांची सून नाही.
बहुधा गप्प अबोल सदाशिव आणि त्याला प्रपोज मारणारी पार्वती असा ट्रॅक असावा !
मुळात सदाशिवराव हे कॅरेक्टर ज्याला stoic, quiet type म्हणता येईल असं लिहिलं असावं. त्या दृष्टीने अर्जुन ठीकच करतोय. चिमाजीअप्पाचा हा मुलगा. डायरेक्ट in line to the throne नाही. flamboyant नाही. रणविरचा बाजीराव स्खलनशील , लाऊड, थोडासा 'सरकलेला' टाईप होता. तसा हा रोलच नाहीये.
हे साधारण वाक्य आहे का कोणाला
हे साधारण वाक्य आहे का कोणाला उद्देशून?
इथे असं लिहिलं आहे म्हणून विचारले फक्त >> चँप, ते पॅपिलॉन ह्यांना ऊद्देशून आहे. जिथे मुलांना लहानपणापासून देदीप्यप्मान ईतिहासाचे बाळकडू दिले जाते, त्यात चुका करू नये शिकवले जाते तिथे पॅपिलॉन करमणुकीचा हवाला देऊन ईतिहासाशी फटकून काहीही दाखवलेले चालते असे जे लंगडे समर्थन करीत आहेत त्यासाठी लिहिले आहे.
तानाजी चा मुलगा लग्नाचा होता ना?यात अजय देवगण च्या हाताला छोटा मुलगा दिसतोय. >> त्याच किंवा त्या आधीच्या पिढीत रामदास स्वामी १२ व्या वर्षी लग्नासाठी ऊभे होते.
घुंगट आणि जेनिऊ वरून सिनेमाची
घुंगट आणि जेनिऊ वरून सिनेमाची जाहीरात जोरात चालू आहे महाराष्ट्रात. या अशा लोकांना पाच पन्नास रूपये दिलेले परवडतात. नाहीतर फार खर्च येतो हो पब्लिसिटीला.
Submitted by सनव on 20
Submitted by सनव on 20 November, 2019 - 09:36 >> सनव अगदी हेच काल बेकरीवर लिहिले होते.
मला समहाऊ ते मर्द मराठा गाणं खूप आवडलेलं आहे. हिस्ट्रीचे डेपिक्शन म्हणून नाही पण ओवरऑल एक्स्पिरिअन्स म्हणून.
अर्जून कपूर चॉईस ही पटली असे वाटते आहे कारण सदाशिवराव भाऊ रूढार्थाने बाजीरावासारखे लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व नव्हते. सिनेमाही युद्धाबद्दल आहे त्यामुळे एका हेवीवेट कॅरेट्क्टर आणि त्याच्या प्रसंगांना टिपिंग पॉईंट बनवण्यात अर्थ नव्हता.
विश्वासरावची भुमिका करणारा तो पोरगा कोण आहे? त्याला आधी पाहिले आहे पण कुठे ते आठवत नाही.. क्राईम पेट्रोल असावं असं वाटतं आहे.
गोवारीकरने तीन चतुर्थांश सिनेमा जरी युद्ध आणि त्याच्या परिस्थितीला डिवोट केला तर मला वाटते हा एक 'मस्ट बट हार्ड टू वॉच' सिनेमा होऊ शकेल. ट्रेलरवरून पानिपतचा ऑलरेडी 'ट्रॉय' झालेला वाटतो आहे आता सिनेमा 'किंगडम ऑफ हेवन' निघतो की '३००' वेट अँड वॉच.
भाऊ आणि अब्दाली सेम वयाचे म्हणजे तीशी बत्तीशेचे होते युद्धाच्या वेळी, संजुबाबाला का घेतले? लोक ऊगीचच खिलजी शी तुलना करतील.
रणबीर कपूरला घ्यायचे ना Proud तिशीतला संजूबाबा आयताच मिळत होता.
Submitted by हायझेनबर्ग - एक... on 19 November, 2019 - 10:59
मर्द मराठा गाण ऐकताना लगान
मर्द मराठा गाण ऐकताना लगान मधल्या एका गाण्याची आठवण झाली . >>> टोटली! नक्की लिन्क काय आहे माहीत नाही पण बार बार हां सारखे माझ्याही डोक्यात येत आहे
मला मर्द मराठा मधला
मला मर्द मराठा मधला सुरूवातीचा भाग ऐकला की "मा के पेट से मरघट तक.. दंगल दंगल" आठवतं .
मला तर गोवारीकरची अकबर आरती
मला तर गोवारीकरची अकबर आरती आठवते "हिन्दुस्ताँ तेरी जान तू शान ए हिन्दोस्ताँ मरहबाsss हो मरहबा!"
Pages