रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अजून राखेचा वन्न कॅच अप करते आहे. आज एपिसोड ८४ चालू आहे. एपिसोड ८३ मध्ये सुसल्याला वीष घालून मारले. मग तिला पुरून जाळून आले. सर्वांचाच एकदम राग आला मला. हा गुन्हा आहे. ती कशी का असेना. ती व छाया ह्यांचे प्रश्न खरेच गंभीर आहे. छायाचे लग्न का लावत नाहीत तर लोक काय म्हणतील. व सुसल्याच्या लग्ना मागे लागलेत मग मध्येच तिला खपवाय्ला जातात. गुन्हेगार नाइक कुटुंब. खरे तर वंशावळ बघून पार
पहिला माणूस ज्याने जाळून घेतले तिथ परेन्त भाग दाखवता येतील सीझन नुसार.

भेट्त भेटत देविका गरोदर राहील काय? अशी भीती वाटू लागली आहे. काय ते लवकर सोक्ष मोक्ष लावायला हवा.

ठोकळी काम बेस्ट.
सुसल्या छानच दिसते साडीत केसांच्या बटा आईसारख्याच!

हेच लावून ठेवल्याने बाकी सर्व बघणॅच बंद झाले आहे. ही संपली की राखेचा २ अण्णा शेवंता वन नाइट स्टँड पासून पुढे बघायला घेइन.

Pages